Apply Driving Licence Online : मार्च महिन्यात आरटीओ पासून सावधान ! वाचवायचे असतील पैसे तर घरबसल्या लगेच ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा; जाणून घ्या कसे…

Apply Driving Licence Online : मार्च महिना म्हंटले की सर्वात जास्त चर्चा होते ती म्हणजे आरटीओची. कारण या महिन्यात मोठ्या प्रमाणात प्रवासादरम्यान तुम्हाला दंड आकाराला जाऊ शकतो. यामुळे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे खूप गरजेचे आहे. कारण लायसन्सशिवाय वाहन चालवणे बेकायदेशीर मानले जाते, म्हणजेच तसे करण्याची परवानगी नाही. जर एखादी व्यक्ती ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय मोटार वाहन चालवताना … Read more

उच्चशिक्षित शेतकरी बंधूंचा नाविन्यपूर्ण प्रयोग ! रोप निर्मिती व्यवसाय सुरु करून कमवलेत लाखों, वाचा ही यशोगाथा

success story

Success Story : मराठवाडा म्हटलं की समोर उभे राहतं ते शेतकरी आत्महत्येचे हृदय विदारक दृश्य. निश्चितच मराठवाडा आणि विदर्भात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात सह संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय आहे. मात्र अलीकडील काही वर्षात येथील प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून शेती व्यवसायातून लाखो रुपये कमवून दाखवले आहेत. विशेष म्हणजे या विभागातील शेतकऱ्यांनी राबवलेले प्रयोग राज्यातील … Read more

Nothing Phone 2 : नथिंग फोन 2 मध्ये मिळणार शक्तिशाली प्रीमियम प्रोसेसर आणि फीचर्स, ‘या’ दिवशी भारतात होणार लॉन्च

Nothing Phone 2 : जर तुम्ही नथिंग फोनचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण गेल्या वर्षी नथिंगने आपला पहिला स्मार्टफोन नथिंग फोन 1 लॉन्च केल्यानंतर कंपनीची आता दुसरी मोठी तयारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता कंपनी आपला दुसरा फोन आणण्याच्या तयारीत आहे. ब्रँडचा पुढील फोन प्रीमियम प्रोसेसर आणि फीचर्ससह लॉन्च केला जाऊ शकतो. … Read more

Sandeep Deshpande : ब्रेकिंग! मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर रॉडने हल्ला, रुग्णालयात दाखल

Sandeep Deshpande : मुंबईतून सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. सकाळी मॉर्निग वॉक दरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यांच्या डोक्यावर क्रिकेटच्या स्टंपने, रॉडने … Read more

Motion Sickness : प्रवासात तुमच्या उलट्या होतात का? तर घाबरू नका, फक्त ‘या’ 4 गोष्टी करा

Motion Sickness : जर तुम्हाला प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास असेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या उलट्या होणार नाहीत, व तुमचा प्रवास अतिशय आनंददायी होईल. प्रवास करताना आवश्यक गोष्टी प्रवासादरम्यान अशा काही गोष्टी बॅगेत ठेवा ज्या तुम्हाला उलट्या आणि चक्कर येण्यासारख्या समस्यांमध्ये उपयोगी पडतील. यामुळे तुमच्या … Read more

Nagaland Election Result : नागालँडच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी मुसंडी, मिळणार विरोधी पक्षनेतेपद

Nagaland Election Result : काल झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात नागालँडमध्ये महाराष्ट्राच्या दोन पक्षांचा डंका वाजला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने तिथं 7 तर केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपाइंने 2 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही एक आनंदाची बातमी आहे. यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपद देखील मिळू शकते. दरम्यान, नागालँडच्या 60 पैकी 40 जागा … Read more

Eknath Shinde : चिंचवडनंतर बारामती जिंकणार! मुख्यमंत्र्यांनी आपल्या खास शिलेदारावर सोपवली जबाबदारी

Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष विस्तारासाठी पाऊल उचलले आहे. त्यांनी राज्यात यासाठी अनेकांच्या नेमणूका केल्या आहेत. लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख नेमताना बारामत लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर सोपवली आहे. या मतदारसंघात शिवतारेंना ताकद देण्याचा प्रयत्न चालवला आहे. यामुळे लोकसभा तेच लढणार का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. बारामती … Read more

Maruti Suzuki XL7 MPV : Innova Crysta ला टक्कर देणार मारुतीची मिनी फॉर्च्युनर, 19 लक्झरी फीचर्ससह किंमतही इनोव्हाच्या निम्मी…

Maruti Suzuki XL7 MPV : जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आता मारुतीची मिनी फॉर्च्युनर सध्या अनेक गाड्यांना टक्कर देत आहे. ही एक 19 लक्झरी वैशिष्ट्ये आणि उत्कृष्ट मायलेजसह, येणारी कार आहे. तसेच या कारची किंमत इनोव्हाच्या निम्मी आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती … Read more

Ramdas Athawale : आठवलेंचा मोठा डंका! नागालँडमध्ये मिळवले मोठे यश, देशात चर्चा…

Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने नागालँडच्या 60 विधानसभा जागांवर आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. यामुळे त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. याठिकाणी पक्षाने 2 जागा जिंकल्या आहेत. यामुळे त्यांच्या पक्षाची ताकद आता वाढत आहे. नागालँड विधानसभा निवडणुकीत टूएनसंद सदर दोन विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे … Read more

Ajit Pawar : अजितदादांच्या मनात होता वेगळाच प्लॅन, पण घडलं वेगळंच, दादांना मोठा धक्का…

Ajit Pawar : आज चिंचवडचा पोट निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांचा पराभव झाला. यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आखलेली सगळी रणनीती पाण्यात गेली. अजित पवारांनी रात्रीचा दिवस केला. कित्येक बैठक घेतल्या, कार्यकर्त्यांना कामाला लावलं. आपल्या विश्वासू आमदाराकडे इथली प्रभारीपदाची जबाबदारी दिली. पण शेवटी जनता जनार्दनापुढे कुणाचंच … Read more

Optical Illusion : तुम्ही हुशार असाल तर या चित्रात लपलेले 5 फरक शोधून दाखवा, फक्त 10 सेकंदाची वेळ

Optical Illusion : सध्या सोशल मीडियावर एक नवीन ऑप्टिकल इल्युजन प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिलेला भ्रम खूपच कठीण आहे. त्यामुळे आजचा ऑप्टिकल भ्रम सोडवणे इतके सोपे होणार नाही. आज तुम्हाला फक्त 10 सेकंदात फोटोत दिसणार्‍या या वृद्धाच्या तीन मुलींचा शोध घ्यायचा आहे. वास्तविक, ऑप्टिकल भ्रमचा उद्दिष्ट हा सुशिक्षित वाचकांच्या ज्ञानाची चाचणी घेणे हा … Read more

Chandrasekhar Bawankule : भाजपचा कसब्यात पराभव का झाला? बावनकुळेंनी सांगितलं खरेखुरे कारण…

Chandrasekhar Bawankule : सध्या पुण्यात कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. यामुळे कोण विजयी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. असे असताना कसब्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले. यामुळे भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने याठिकाणी मोठी ताकद उभा केली होती. सर्व मंत्री याठिकाणी प्रचारात उतरले आहेत. आता पराभव … Read more

Electricity Bill : काय सांगता ! वीज बिल निम्म्याहून कमी येणार ; फक्त करा ‘हे’ काम

Electricity Bill : देशात आता उन्हाळा सुरु झाला आहे. यामुळे जवळपास प्रत्येक घरात मोठ्या प्रमाणात वीज वापरण्यात येत आहे. यातच तुम्ही देखील वीज कमी वापरून वीज बिलात बचत करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे ज्यामुळे तुम्ही वीज बिलात हजारो रुपयांची बचत करू शकतात. यासाठी … Read more

Shani Gochar 2023: ‘या’ नक्षत्रात जाऊन शनि 5 राशींच्या लोकांना करणार मालामाल ! जाणून घ्या सर्वकाही

Shani Gochar 2023: 2023 चा मार्च महिना सुरु झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मार्च 2023 मध्ये अनेक ग्रह संक्रमण करणार आहे. ज्याच्या परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या हा परिणाम काही लोकांवर शुभ होणार आहे यामुळे त्याच्या आयुष्यात आनंद येणार आहे तर काही लोकांवर अशुभ परिणाम होणार आहे ज्यामुळे त्यांच्या … Read more

Government Schemes: विधवा महिलांसाठी ‘ह्या’ सरकारी योजना आहे सर्वात बेस्ट ; जाणून घ्या फायदे

Government Schemes: आज केंद्र सरकार देशातील नागरिकांचा आर्थिक फायदा करण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी काही योजना विधवा महिलांसाठी देखील राबवली जात आहे. हे लक्षात घ्या आज देशातील बहुतांश महिला गृहिणी आहेत. पतीच्या निधनानंतर तिला जगणे कठीण होऊन बसते. आर्थिक, गृहनिर्माण अशा अनेक समस्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. काही स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या राहून स्वतःची आणि … Read more

IMD Alert : सावध राहा ! महाराष्ट्रात वाढणार तापमान तर 10 राज्यांमध्ये 5 मार्चपर्यंत मुसळधार पाऊस ; जाणून घ्या ताजे अपडेट

IMD Alert : हवमानात होणार बदल पाहता भारतीय हवामान विभागाने येणाऱ्या काही दिवसांसाठी देशातील 10 राज्यांना मुसळधार पावसाचा तर महाराष्ट्रातसह इतर राज्यांना तापमान वाढीचा इशारा दिला आहे. विभागाने वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 10 राज्यांमध्ये 5 मार्चपर्यंतपावसाची शक्यता आहे. यातच पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतही रिमझिम पाऊस सुरू … Read more

Business Idea 2023: घरातून सुरू करा ‘हे’ 3 व्यवसाय ! वर्षाला होणार लाखो रुपयांची कमाई

Business Idea 2023: आज अनेक जण स्वतःचा व्यवसाय सुरू करून मोठा नफा कमवत आहे. यातच तुम्ही देखील जास्त पैसे कमवण्यासाठी नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये काही भन्नाट बिझनेस आयडियाबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही वर्षाला लाखो रुपयांची सहज कमाई करू शकतात. सर्वात महत्वाचा तुम्ही हे व्यवसाय तुमच्या … Read more

Astro Tips: सावधान ! सूर्यास्ताच्या वेळी ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका ; नाहीतर व्हाल गरीब

Astro Tips:  आज सर्वांची इच्छा आहे कि त्यांना कमी वेळेत जास्त पैसे मिळावे तसेच देवी लक्ष्मीची कृपा आयुष्यभर त्याच्यावर राहावी. आम्ही तुम्हाला सांगतो आज अनेक जण ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून मेहनत देखील करतात मात्र  कधी कधी  नशिबाच्या अभावामुळे त्याला यश प्राप्त होत नाही. यामुळेच ज्योतिष शास्त्रामध्ये भाग्य वाढवण्यासाठी काही उपाय आणि नियम सांगण्यात आले … Read more