Technology : तुमच्या घरातील पंखा स्लो झालाय का? काळजी करू नका, कासवाच्या गतीने फिरणारा फॅन धावेल बुलेट ट्रेनच्या स्पीडने; फक्त करा हे काम
Technology : सध्या उन्हाळा सुरु झाला असून घरामध्ये प्रचंड गरम होत असते. अशा वेळी या गरमीपासून तुमच्या घरातील पंख तुम्हाला वाचवू शकतो यासाठी तुमच्या घरातील फॅनचे स्पीडही चांगले असायला हवे आहे. जर आपल्या घरातील फॅनचा स्पीड कमी झाला असेल आणि आपण उष्णतेमुळे खूपच हैराण होत असाल तर आज आम्ही आपला फॅन स्लो का होतो आणि … Read more