Gopichand Padalkar : “गोपीचंद पडळकर तमासगीर आहे, लाज वाटली पाहिजे, ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा किती तमाशा केला”

Gopichand Padalkar : सध्या एसटी महामंडळ अनेक अडचणींचा सामना करत आहे. कामगारांचे पगार देखील वेळेवर होत आहेत. असे असताना सरकारचे याकडे लक्ष नाही. यामुळे टीका होत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठा आवाज उठवला होता. आता मात्र ते शांत आहेत. यामुळे आता ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी पडळकरांवर जोरदार … Read more

महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना जर जुनी पेन्शन योजना लागू झाली तर…..; काय होतील याचे परिणाम? कर्मचाऱ्यांना कोणते फायदे?

State Employee News

Old Pension Scheme : महाराष्ट्रातील राज्य शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी 14 मार्चपर्यंत राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना राज्यातील कर्मचाऱ्यांना बहाल केली नाही तर बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. यासाठी वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे निवेदने दिली जात आहेत. यामुळे मार्च महिन्यात जुनी पेन्शन योजनेवरून वादंग पेटणार आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्यात … Read more

Optical Illusion : तीक्ष्ण नजर असेल तर माणसाच्या चेहऱ्यात लपलेल्या ३ मुली ७ सेकंदात शोधा आणि दाखवा…

Optical Illusion : जर तुम्हालाही ऑप्टिकल इल्युजन चित्र सोडवायला आवडत असतील तर सोशल मीडियावर अशी अनेक चित्र व्हायरल होत आहेत. ही ऑप्टिकल इल्युजन चित्रे शाधून तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. मात्र चित्र सोडवण्यासाठी तुम्हाला काही वेळ दिला जातो. आजही असेच एक ऑप्टिकल इल्युजनचे चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामध्ये तुम्हाला मानवी चेहरा सहज … Read more

Bank Holiday : ग्राहकांनो लक्ष द्या… पुढच्या महिन्यात 12 दिवस बंद राहणार बँका, आजच पूर्ण करा तुमची कामे

Bank Holiday : जर तुमचे बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी बातमी खूप कामाची आहे. कारण पुढच्या म्हणजे मार्च महिन्यात बँकांना एकूण 12 दिवस सुट्टी असणार आहे. ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या अधिकृत वेबसाइटवर याची माहिती देत असते. पुढच्या महिन्यातीलही सुट्ट्यांची यादी या बँकेने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे जर तुमचे … Read more

Aadhar Card : खुशखबर! तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर झाला तर लगेच समजणार, कसे ते जाणून घ्या

Aadhar Card : तुम्ही वापरत असलेले आधार कार्ड आता पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित झाले आहे. इतकेच नाही तर आता त्याचा कोणी चुकीचा वापर करत असेल त्याची त्वरित माहिती आधार कार्डधारकाला मिळणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने फिंगरप्रिंट-आधारित आधारची पडताळणी पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित केली आहे. ज्यामुळे कोणीही तुमच्या आधारद्वारे फसवणूक करू शकणार नाही. आधारद्वारे फसवणुकीचे प्रमाण … Read more

Bhaskar Jadhav : ‘भास्कर जाधवांनी गुवाहाटीचे तिकिटही बुक केलेले, शिंदे यांना 100 वेळा फोन केला, पण..’

Bhaskar Jadhav : भाजप नेते मोहित कंबोज यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचे तिकिट बुक केले होते, त्यांनी एकनाथ शिंदे यांना 100 वेळा फोन केला होता. असे असताना मात्र भास्कर जाधव यांच्यावर विश्वास ठेवणं योग्य नसल्याने त्यांना गटात घेण्यात … Read more

Animal husbandry subsidy : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पशुसंवर्धनासाठी सरकार देत आहे 90% अनुदान, आजच घ्या योजनेचा लाभ

Animal husbandry subsidy : मोदी सरकारकडून देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. तसेच शेतीला हातभार लागावा यासाठी अनेक योजनांद्वारे अनुदान देखील दिले जात आहे. जर तुम्ही पशुसंवर्धन व्यवसाय करू इच्छित असाल तर तुम्हाला यावर 90% अनुदान दिले जात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी सरकारकडून अनेक प्रकारे मदत केली जात आहे. तसेच … Read more

Xiaomi 12 Pro Price Drop : स्वस्तात खरेदी करता येणार Xiaomi चा ‘हा’ फ्लॅगशिप फोन, आता मिळणार इतकी सवलत

Xiaomi 12 Pro Price Drop : दिग्ग्ज टेक कंपनी Xiaomi ने आपल्या चाहत्यांना भेट दिली आहे. कंपनीने Xiaomi 13 Pro लॉन्च केला. परंतु, आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण Xiaomi 13 Pro लॉन्च होताच कंपनीने आपल्या एका फ्लॅगशिप फोनची खूप किंमत कमी केली आहे. या स्मार्टफोनवर कंपनी आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत देत आहे. जर … Read more

Electric Bike : संधीच करा सोनं! अवघ्या 11,000 रुपयांमध्ये घरी आणा ही शानदार इलेक्ट्रिक बाइक, 200 किमी रेंज आणि किंमतही कमी

Electric Bike : देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत चालल्या आहेत. त्यामुळे अनेकांना इंधनावरील गाड्या वापरणे परवडत नाही. त्यामुळे अनेकजण आता इलेक्ट्रिक गाड्यांचा पर्याय निवडत आहेत. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात आता अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटर सादर झाल्या आहेत. जर तुम्हाला दमदार आणि शक्तिशाली इलेक्ट्रिक बाईक खरेदी करायची असेल तर Oben Rorr ही … Read more

Govt Scheme : सरकार देत आहे घर दुरुस्त करण्यासाठी पैसे, आत्ताच घ्या ‘या’ योजनेचा लाभ

Govt Scheme : केंद्र सरकारच्या अशा अनेक योजना आहेत ज्याचा फायदा जनतेला होतो. सरकारच्या या योजनांची काही लोकांना माहिती असते तर काही लोकांना याबद्दल कोणतीच माहिती नसते. सरकारची अशीच एक योजना आहे ती म्हणजे आंबेडकर नूतनीकरण योजना होय. अनेकांना सरकारच्या या शानदार योजनेबद्दल कसलीच माहिती नाही. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. सरकार … Read more

IMD Rain Alert : पुन्हा धो-धो कोसळणार! येत्या २४ तासांत मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता, अलर्ट जारी

IMD Rain Alert : देशात हळूहळू उष्णता वाढू लागली आहे. उन्हळ्याची चाहूल लागताच भारतीय हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात तापमानात वाढ तसेच घट देखील होत आहे. तापमान अस्थिर झाल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात अजूनही थंडी आहे तर काही भागातील थंडी हळूहळू कमी होत आहे. तर काही भागात … Read more

Aadhaar And PAN Card : व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मतदार ओळखपत्र, आधार आणि पॅन कार्डचे काय होते? जाणून घ्या सविस्तर

Aadhaar And PAN Card : देशातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि पॅन कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. बँकेतील कोणतेही काम असेल तिथे पॅन कार्ड आधारकार्ड गरजेची असतात. जर ही कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर कामात अडथळा येतो. परंतु हे लक्षात घ्या की ही कागदपत्रं व्यक्ती हयात असताना गरजेची असतात, परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर या … Read more

Old Cooler Tricks : जुना कुलर देईल बर्फासारखी थंड हवा, फक्त वापरा या टिप्स घर होईल एकदम थंडगार…

Old Cooler Tricks : देशात सध्या उन्हाळ्याची चाहूल सुरु झाली आहे. या दिवसांत मोठ्या प्रमाणात उष्णता वाढते. त्यामुळे अनेकजण बाजारात नवीन कुलर आणि एसी खरेदी करण्यासाठी जात असतात. मात्र जर तुमच्याकडे जुना कुलर असेल तर काही तापास वापरून तुम्ही बर्फासारखी थंड हवा मिळवू शकता. उन्हाळ्यामध्ये अनेकजण जुने कुलर किंवा एसी बाहेर काढत असतात. मात्र त्यामधून … Read more

7th pay commission DA Hike : शेतकऱ्यानंतर आता कर्मचाऱ्यांना मिळणार गोड बातमी! उद्या होणार मोठी घोषणा, पगारात होणार बंपर वाढ

7th pay commission DA Hike : केंद्र सरकारकडून होळीपूर्वी अल्पभूधारक शेतकऱ्यांना गोड आणि आनंदाची बातमी दिली आहे. पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. तर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्याबाबतही केंद्र सरकार उद्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत उद्या म्हणजेच १ मार्च रोजी मोठा निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. … Read more

एसटी कर्मचारी पुन्हा भडकले ! आता ‘या’ मागणीसाठी आझाद मैदानावर करणार आंदोलन, वाचा सविस्तर

ST Workers

ST Workers : महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिने संप पुकारला होता. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या आपल्या प्रमुख मागणीसहित वेळेवर कर्मचाऱ्यांना पगार मिळावा तसेच इतर काही तत्सम मागण्यासाठी हा संप त्यावेळी पुकारला होता. हा संप एसटी महामंडळाला देखील मोडीत काढता आला नाही. शेवटी हे प्रकरण न्यायालयात गेले न्यायालयात कर्मचाऱ्यांच्या … Read more

Electric Scooter : हिरोची शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च! सिंगल चार्जमध्ये 108 किमी रेंज आणि बरंच काही…

Electric Scooter : हिरो कंपनीच्या अनेक स्कूटर आणि बाईक बाजारात उपलब्ध आहेत. तसेच बाईक आणि स्कूटरला बाजारात प्रचंड मागणी आहे. तसेच हिरो कंपनीच्या बाईक ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. आता कंपनीकडून इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. दुचाकी ऑटो क्षेत्रात हिरो कंपनी भारतामध्ये दुचाकी बाईकची सर्वाधिक विक्री करणारी कंपनी ठरली आहे. कंपनीकडून जुन्या बाईक नवीन मॉडेलमध्ये … Read more

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ लाभार्थ्यांना मिळणार 11 कोटी रुपये; सरकारकडून निधी मंजूर

solapur news

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. वास्तविक राज्य शासनाच्या माध्यमातून नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना गेल्या सरकारच्या कार्यकाळात सुरू करण्यात आली होती. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय … Read more

PM KISAN : पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता मिळाला नाही? लवकर करा हे काम, लगेच मिळतील २ हजार रुपये

PM KISAN : केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना १२ हफ्ते देण्यात आले आहेत. तसेच १३ वा हफ्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 फेब्रुवारी 2023 रोजी कर्नाटकात DBT द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात … Read more