Ram Shinde : कर्जत- जामखेडमध्ये लवकरच दे धक्का, राम शिंदे करणार राजकीय भूकंप..
Ram Shinde : सध्या भाजप नेते राम शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. यामुळे ते कर्जत जामखेडमध्ये लवकरच राजकीय भूकंप करणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याची एकच चर्चा रंगू लागली आहे. याबाबत राम शिंदे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. कर्जतमध्ये इतर पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत … Read more