Maruti CNG Car : संधी चुकवू नका ! फक्त 3 लाखात घरी आणा मारुती सुझुकी स्विफ्ट CNG, मिळेल 30KM चे मायलेज
Maruti CNG Car : जर तुम्ही मारुती स्विफ्ट CNG चे चाहते असाल तर आता तुम्ही तुमच्या स्वप्नातील ही कार लवकरच घरी आणू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 3 लाख रुपये मोजावे लागतील. मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. मारुती सुझुकीकडेही सीएनजी कारचे सर्वाधिक पर्याय आहेत. कंपनी अल्टो ते बलेनो आणि एर्टिगा पर्यंतच्या … Read more