Old Cooler Tricks : जुना कुलर देईल बर्फासारखी थंड हवा, फक्त वापरा या टिप्स घर होईल एकदम थंडगार…

Old Cooler Tricks : देशात सध्या उन्हाळ्याची चाहूल सुरु झाली आहे. या दिवसांत मोठ्या प्रमाणात उष्णता वाढते. त्यामुळे अनेकजण बाजारात नवीन कुलर आणि एसी खरेदी करण्यासाठी जात असतात. मात्र जर तुमच्याकडे जुना कुलर असेल तर काही तापास वापरून तुम्ही बर्फासारखी थंड हवा मिळवू शकता. उन्हाळ्यामध्ये अनेकजण जुने कुलर किंवा एसी बाहेर काढत असतात. मात्र त्यामधून … Read more

7th pay commission DA Hike : शेतकऱ्यानंतर आता कर्मचाऱ्यांना मिळणार गोड बातमी! उद्या होणार मोठी घोषणा, पगारात होणार बंपर वाढ

7th pay commission DA Hike : केंद्र सरकारकडून होळीपूर्वी अल्पभूधारक शेतकऱ्यांना गोड आणि आनंदाची बातमी दिली आहे. पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. तर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्याबाबतही केंद्र सरकार उद्या मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत उद्या म्हणजेच १ मार्च रोजी मोठा निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. … Read more

एसटी कर्मचारी पुन्हा भडकले ! आता ‘या’ मागणीसाठी आझाद मैदानावर करणार आंदोलन, वाचा सविस्तर

ST Workers

ST Workers : महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिने संप पुकारला होता. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या आपल्या प्रमुख मागणीसहित वेळेवर कर्मचाऱ्यांना पगार मिळावा तसेच इतर काही तत्सम मागण्यासाठी हा संप त्यावेळी पुकारला होता. हा संप एसटी महामंडळाला देखील मोडीत काढता आला नाही. शेवटी हे प्रकरण न्यायालयात गेले न्यायालयात कर्मचाऱ्यांच्या … Read more

Electric Scooter : हिरोची शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च! सिंगल चार्जमध्ये 108 किमी रेंज आणि बरंच काही…

Electric Scooter : हिरो कंपनीच्या अनेक स्कूटर आणि बाईक बाजारात उपलब्ध आहेत. तसेच बाईक आणि स्कूटरला बाजारात प्रचंड मागणी आहे. तसेच हिरो कंपनीच्या बाईक ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. आता कंपनीकडून इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. दुचाकी ऑटो क्षेत्रात हिरो कंपनी भारतामध्ये दुचाकी बाईकची सर्वाधिक विक्री करणारी कंपनी ठरली आहे. कंपनीकडून जुन्या बाईक नवीन मॉडेलमध्ये … Read more

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ लाभार्थ्यांना मिळणार 11 कोटी रुपये; सरकारकडून निधी मंजूर

solapur news

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. वास्तविक राज्य शासनाच्या माध्यमातून नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना गेल्या सरकारच्या कार्यकाळात सुरू करण्यात आली होती. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय … Read more

PM KISAN : पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता मिळाला नाही? लवकर करा हे काम, लगेच मिळतील २ हजार रुपये

PM KISAN : केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना १२ हफ्ते देण्यात आले आहेत. तसेच १३ वा हफ्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 फेब्रुवारी 2023 रोजी कर्नाटकात DBT द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात … Read more

Old Note : १ रुपयांची ही नोट तुम्हाला बनवेल मालामाल, याठिकाणी विकून व्हाल लखपती

Old Note : आजकाल जुनी नाणी आणि नोटांना बाजारात प्रचंड मागणी आहे. कारण अशी नाणी आणि नोटा चलनातून बंद झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जर तुमच्याकडेही १ रुपयांची ही जुनी नोट असेल तर तुम्हीही लखपती होऊ शकता. देशात सध्या जुन्या नोटा आणि नाणी जास्त पैशांना विकत घेण्याचा ट्रेंड सुरु आहे. अशा … Read more

UPSC Interview Questions : कोणत्या कंपनीचा कमवलेला पैसा ९० टक्के दान केला जातो?

UPSC Interview Questions : जेव्हा जगातील सर्वात कठीण परीक्षांचा विचार केला जातो, तेव्हा IAS परीक्षेची त्या यादीतील टॉप 10 मध्ये गणना केली जाते. लेखी परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा त्याची मुलाखत क्लिअर करणे अधिक कठीण मानले जाते. या परीक्षेच्या मुलाखतीत प्रश्न विचारण्याचा कोणताही विशिष्ट पॅटर्न नसल्याने उमेदवारांची क्षमता तपासण्यासाठी कुठूनही प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये असे अनेक … Read more

Honda Shine : ग्राहकांसाठी विशेष ऑफर ! फक्त Rs 3,999 च्या डाउन पेमेंटवर खरेदी करा Honda Shine, जाणून घ्या डिस्काउंट ऑफर

Honda Shine : जर तुम्ही होंडा शाइनचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आता तुम्ही कमी डाउन पेमेंटवर तुमची स्वप्नातील ही बाइक घरी घेऊन येऊ शकता. कारण Honda आपल्या Shine वर मर्यादित काळासाठी सूट देत आहे. जिथे तुम्ही फक्त 3,999 रुपये डाउन पेमेंट भरून ही बाईक तुमच्या घरी नेऊ शकता. या व्यतिरिक्त, … Read more

Sugarcane Juice Side effects : सावधान ! उसाचा रस शरीरासाठी आहे घातक, होईल गंभीर आजार…

Sugarcane Juice Side effects : उन्हाळा सुरु झाला आहे. अनेक लोक उन्हाळ्यात थंड पीत असतात. यामध्ये कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम, तसेच उसाचा रस लोक अधिक पीत असतात. जर तुम्हीही अनेकवेळा उसाचा रस पीत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण यामध्ये कॅल्शियम, तांबे, मॅग्नेशियम, लोह आणि पोटॅशियम यांसारख्या अनेक आवश्यक घटकांचाही उसाच्या रसात समावेश असतो. जे … Read more

Eknath Shinde : ब्रेकिंग! एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, विधानपरिषद ताबा मिळवण्यासाठी मोठा निर्णय

Eknath Shinde : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. असे असताना आता विधानसभेत शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाने ठाकरे गट समर्थक आमदारांना व्हीप बजावला. यानंतर आता विधान परिषद शिवसेना पक्षावरही हक्क सांगण्यासाठी एकनाथ शिंदेंनी हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे ठाकरे गट मोठ्या संकटात … Read more

Optical illusion : प्राण्यांच्या गर्दीत लपलेली आहे एक गाय, तुम्ही हुशार असाल तर 6 सेकंदात शोधून दाखवा

Optical illusion : जर तुम्ही स्वतःला हुशार समजत असाल तर हे सिद्ध करण्याची वेळ आता आलेली आहे. कारण सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये तुम्हाला एक गाय शोधायची आहे. याआधीही तुम्ही प्राणी आणि वस्तू शोधण्यासाठी सर्व कोडी सोडवल्या असतील. मात्र गोंधळात टाकणाऱ्या चित्रांमधून काहीतरी शोधण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला तर ठीक आहे, … Read more

Business Idea : महिलांसाठी दर्जेदार व्यवसाय ! फक्त 8,000 रुपयांमध्ये सुरू करा अनं लाखो रुपये कमवा, शहरात आहे मोठी मागणी

Business Idea : जर तुम्ही स्वतःचा एक नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक दर्जेदार व्यवसाय घेऊन आलो आहे. हा व्यवसाय करून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. हा व्यवसाय तुम्ही फक्त 8000-10,000 रुपयांमध्ये सुरू करू शकता. आम्ही सांगणात असलेला हा व्यवसाय टिफिन सेवेचा आहे. हा व्यवसाय महिला सहज करू शकतात व … Read more

Mumbai News : जुनी पेन्शन योजना; आमदार, खासदाराप्रमाणे OPS लागू करा नाहीतर देशभर….; ‘या’ कर्मचारी संघटनेचा इशारा

juni pension yojana

Mumbai News :  2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना बहाल करण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस योजना रद्दबातल करत एनपीएस म्हणजेच नवीन पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना लागू केली असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. नवीन पेन्शन योजना ही सर्वस्वी शेअर बाजारावर आधारित आहे, यामध्ये कौटुंबिक पेन्शन … Read more

SambhajiRaje : छत्रपती संभाजीराजे यांनी फुंकले रणशिंग! केली मोठी घोषणा..

SambhajiRaje : आपल्या नवीन संघटनेची घोषणा केलेले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे आता संघटना वाढीसाठी राज्यात दौरे करत आहेत. यासाठी ते रोज वेगवेगळ्या मतदार संघात जात आहेत. आता छत्रपती संभाजीराजे यांनी अखेर २०२४ साली निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. धाराशिव येथे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी याबद्दल मोठ वक्तव्य केले आहे. धाराशिव येथे संभाजीराजे … Read more

UPI Update : UPI वापरकर्त्यांनो, सावधान ! ‘या’ 5 चुका करत असाल तर तुम्हाला आहे मोठा धोका…

UPI Update : जर तुम्ही Paytm, GPay सारखी PhonePe आणि UPI पेमेंट अ‍ॅप्स भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. या ॲप मधून जितक्या सहजतेने व्यवहार होत असतात. तितकाच मोठ्या प्रमाणात गुन्हेगारांचा धोकाही वाढतो. अशा स्थिती मध्ये काही गोष्टींची आपण काळजी घेणे आवश्यक आहे. 1) आपला पिन कधी कोणाशीही शेअर करू नका आपण UPI पेमेंटसाठी वापरत असलेला … Read more

Kasba by-election : पुणे तिथे काय उणे! पुण्यात निकालापूर्वीच झळकले रवींद्र धंगेकरांच्या विजयाचे बॅनर..

Kasba by-election : पुण्यातील कसबा पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते. याठिकाणी अनेक वर्षांपासून भाजपचा आमदार आहे. असे असताना आता महाविकास आघाडीने जोरदार टक्कर दिली आहे. यामुळे निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 2 तारखेला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. असे असताना महाविकास आघाडीच्या उत्साही कार्यकर्त्यानी रवींद्र धंगेकरांच्या विजयाचे बॅनर पुण्यात ठिकठिकाणी लावलेले पाहिला मिळत आहे. … Read more

Changes from March 1 : 1 मार्चपासून सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री, LPG, CNG पासून बँक कर्जापर्यंत बदलणार हे नियम; लगेच जाणून घ्या

Changes from March 1 : उद्या 1 मार्च 2023 पासून अनेक नियम बदलले जाणार आहेत, याबदलांमुळे थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. मार्च महिन्यात सोशल मीडिया, बँक कर्ज, एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत, बँक हॉलिडे इत्यादींसह अनेक महत्त्वाचे बदल दिसू शकतात. त्याच वेळी, ट्रेनच्या वेळापत्रकात देखील बदल पाहिले जाऊ शकतात. पुढील महिन्यात असे 5 मोठे बदल … Read more