शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता ‘या’ एटीएम सारख्या दिसणाऱ्या किऑस्क मशीनमुळे सात-बारा, आठ-अ, जुने फेरफार इत्यादी सुविधा मिळणार एका क्लिकवर
Agriculture News : सामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाच्या माध्यमातून कायमच वेगवेगळ्या योजना आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अशातच आता सातबारा उतारे तसेच इतर तत्सम सुविधेसाठी शासकीय कार्यालयात फेरफटका मारावा लागू नये, यामुळे शेतकऱ्यांसहित सामान्य नागरिकांचा वेळ खर्च होऊ नये यासाठी अमरावती जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून एक नवीन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील … Read more