Railway New Rule : रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर! आता करता येणार मोफत प्रवास, सरकारने जारी केला नवा नियम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Railway New Rule : भारतात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करत असतात. तसेच भारत सरकारला रेल्वेमधून मोठा नफा देखील मिळत आहे. भारतभर रेल्वेचे जाळे पसरले आहे. देशात दळणवळणाचे मोठे साधन म्हणून रेल्वेला ओळखले जाते.

मात्र तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सरकारकडून रेल्वेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता तुम्हाला रेल्वेने मोफत प्रवास करता येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

रेल्वेने प्रवास करण्यासाठी तिकीटाची गरज असते. पण अनेकजण विना तिकीट प्रवास करत असतात. त्यामुळे टीसी अशा लोकांना दंड देखील करत असतात. मात्र आता तुमच्याकडेही तिकीट नसले तर टीसी तुम्हाला दंड करू शकत नाही.

आजपासून तुम्ही देखील एक रुपयाही खर्च न करता रेल्वेने प्रवास करू शकता. भारत सरकारकडून असा नियम जारी करण्यात आला आहे. याच नियमाची सर्वत्र चर्चा देखील सुरु आहे.

काय आहे नवीन नियम?

भारत सरकारकडून रेल्वेबाबत नवीन नियम जारी करण्यात आला आहे. यामध्ये असे म्हंटले आहे की, रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत एखाद्या प्रवाशाने ट्रेनमध्ये प्रवास केल्यास त्याला टीसीला तिकिटाबद्दल विचारता येणार नाही. म्हणजेच या वेळेत तुम्हाला ट्रेनचे तिकीट टीसीला दाखवण्याची गरज नाही.

जर एखादी महिला रेल्वेने प्रवास करत असेल आणि तिच्यासोबत इतर दुसरी कोणतीही व्यक्ती नसेल तर त्या महिलेला तिकीट खरेदी करण्याची गरज नाही. ही महिला रात्रीच्या वेळी ट्रेनमधून मोफत प्रवास करू शकते. टीसीला रात्रीच्या वेळी त्या महिलेकडे तिकीटाची विचारणा करता येऊ शकत नाही.