Steel and Cement Price : कमी खर्चात बांधा स्वप्नातील मोठे घर! स्टील आणि सिमेंटचे भाव घसरले, जाणून घ्या नवीन दर…

Steel and Cement Price : अनेकांचे स्वप्न असते की छोटे का होईना पण स्वतःचे पक्के घर असावे. मात्र घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे लागतात आणि सर्वसामान्यांचे बजेट कमी असते. त्यामुळे अनेकदा त्यांचे स्वप्न अपूर्णच राहते. मात्र कमी बजेट असणारे देखील सध्याच्या परिस्थिती घर बांधू शकतात. कारण स्टील सिमेंटच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळे घरासाठी लागणाऱ्या … Read more

महाराष्ट्राला मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचीं भेट !; 3 तासात दोन्ही शहरादरम्यान प्रवास होणार, समृद्धी महामार्गलगत बनणार ट्रॅक, ‘ही’ राहतील स्टेशनं, पहा सविस्तर

nagpur mumbai bullet train

Nagpur Mumbai Bullet Train : महाराष्ट्राला आज नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे दोन वंदे भारत ट्रेनची सौगात मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई शिर्डी आणि मुंबई सोलापूर या दोन वंदे भारत ट्रेन चे उद्घाटन मध्य रेल्वेच्या माध्यमातून आयोजित झाले आहे. निश्चितच यामुळे मुंबईहुन पुणे, सोलापूर आणि नाशिक शिर्डी दरम्यान … Read more

Electric WagonR Car : इलेक्ट्रिक WagonR बाजारात करणार कहर, सिंगल चार्जमध्ये 200 किमी धावणार, किंमतही कमी

Electric WagonR Car : मारुती सुझुकी कंपनीकडून लवकरच नवीन सेगमेंटमध्ये WagonR लॉन्च केली जाणार आहे. मारुती सुझुकी कंपनीच्या अनेक कार सर्वाधिक विकल्या जात आहेत. तसेच कंपनीकडून नवंनवीन कार देखील बाजारात लॉन्च केल्या जात आहेत. मारुती सुझुकी कंपनीच्या अनेक कारला ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद दिला जात आहे. मारुती सुझुकी कंपनी लवकरच नवीन रूपात अल्टो कार पेट्रोल इंजिन … Read more

मोठी बातमी ! समृद्धी महामार्गाचा विस्तार ‘या’ दोन जिल्ह्यापर्यंत होणार, ‘या’ सहा जिल्ह्यात लॉजिस्टिक कॉरिडोर तयार करणार; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण डिसेंबर 2022 मध्ये दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे करण्यात आले. या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपुर ते शिर्डी सध्या स्थितीला सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार अन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या धोरणानुसार या महामार्गाचा … Read more

Space News : काय सांगता! चंद्रावर खेळला गेला होता हा खेळ, अंतराळवीराने लपवून नेले होते खेळाचे सामान; पहा व्हिडीओ…

Space News : गेल्या काही वर्षांपूर्वी चंद्रावर जाण्याचे मानवाचे स्वप्न पूर्ण झाले होते. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाची चंद्र मोहीम यशस्वी ठरली होती. मात्र या मोहिमेवर गेलेल्या एका अंतराळवीराने चक्क चंद्रावर एक खेळ खेळला होता. त्याची माहिती चक्क नासाला देखील नव्हती. अपोलो-14 ही नासाची चंद्र मोहीम होती. 51 वर्षांपूर्वी चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करण्यात मानव यशस्वी ठरला … Read more

Earthquakes Turkey Syria : भूकंपाचा तुर्कस्तान, सीरियामध्ये हाहाकार, आता मृत्यूचा आकडा २१ हजारांवर

Earthquakes Turkey Syria : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंप होऊन जवळपास पाच दिवस झाले आहेत, मात्र अजूनही ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. शहरामागून एक शहर उद्ध्वस्त झाले आहे आणि सर्व काही नाहीसे झाले आहे, असे असूनही, लोकांना आशा आहे की त्यांची मानस ढिगाऱ्याखाली अडकले असेल आणि ती जिवंत असतील. सध्या दोन्ही देशांमध्ये मृतांची संख्या … Read more

LIC ADO Recruitment 2023 : तरुणांनो घाई करा! LIC ADO भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख; खालील लिंकवरून लगेच करा अर्ज

LIC ADO Recruitment 2023 : जर तुम्हाला LIC ADO मध्ये नोकरी करायची असेल तर आत्ता लगेच तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. कारण आज या भरतीप्रक्रियेचा शेवटचा दिवस आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) अप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर पदांसाठी अर्ज प्रक्रिया आज संपत आहे. उद्यानंतर दुसरी संधी दिली जाणार नाही. त्यामुळे अधिकृत वेबसाइट licindia.in वर जाऊन तुम्ही आजच … Read more

Congrass MLA : अधिवेशनापूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे १० ते १२ आमदार फुटतील, बड्या नेत्याच्या वक्तव्याने विरोधकांचे टेन्शन वाढले

Congrass MLA : महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचे किती आमदार फुटतील, हे सध्याच सांगणे शक्य नाही. पण १० ते १२ आमदार फुटणार, हे मात्र नक्की, असे वक्तव्य माजी मंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे. यामुळे आता अधिवेशनात सुरू होण्यापूर्वीच विरोधकांचे टेन्शन वाढले आहे. तसेच ते म्हणाले, २० ते २५ आमदार जरी इकडे तिकडे झाले, तरी सरकार … Read more

Mallikarjun Kharge : देशाचे प्रश्न राहिले बाजूला संसदेत मफलरचीच रंगली चर्चा, खर्गे यांच्या मफलरच्या किमतीवरून रंगले राजकारण

Mallikarjun Kharge : सध्या अदानींच्या मुद्यावर विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे. राहुल गांधी यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही केंद्र सरकारला याप्रकरणी धारेवर धरले. यामुळे संसदेत मोठा गोंधळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना जोरदार उत्तर दिले. खर्गे केंद्र सरकारवर तुटून पडलेले असतानाच सत्ताधाऱ्यांच्या नजरा त्यांच्या … Read more

Drinks To Balance Cholesterol Level : कोलेस्ट्रॉल झपाट्याने कमी करायचे असेल तर आजपासूनच घ्या ‘हे’ 4 हेल्दी ड्रिंक्स, अनेक आजारांवर ठरतील रामबाण…

Drinks To Balance Cholesterol Level : जर तुम्ही वाढत्या कोलेस्ट्रॉलने त्रस्त असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम उपाय आणला आहे. यामध्ये तुम्ही 4 हेल्दी ड्रिंक्स घेणे आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल कमी करणारी सुपर ड्रिंक्स ज्या लोकांना उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी तेलकट फास्ट फूड आणि जंक फूड अजिबात खाऊ नये. त्याऐवजी फायबरचे सेवन वाढवावे. आज … Read more

Rahul Gandhi : कसबा निवडणूक जिंकण्यासाठी आता राहुल गांधी मैदानात, उमेदवाराला थेट दिल्लीतून फोन..

Rahul Gandhi : कसबा पोटनिवडणुकीत भाजपने निवडणूक बिनविरोध करावी यासाठी प्रयत्न केले. असे असताना आता महाविकास आघाडीचे नेते बंडखोरी करणाऱ्या नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यातच कसब्यातून कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट राहुल गांधींचा फोन आला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीने मोठ्या ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचे दिसून … Read more

Pimpri : ‘काहींनी गुजरात मॉडेल दाखवून देशाची सत्ता घेतली, मी चिंचवड मॉडेल दाखवून राज्याची सत्ता घ्यायला हवी होती’

Pimpri : सध्या पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक सुरू आहे. सध्या सर्वच कार्यकर्ते पक्षाचा प्रचार करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील आता शड्डू ठोकला आहे. यावेळी ते म्हणाले, काही मान्यवरांनी गुजरात मॉडेल दाखवून देशाची सत्ता हातात घेतली. दरम्यानच्या काळात माझच चुकलं. मीही पिंपरीचं मॉडेल दाखवून राज्याची सत्ता घ्यायला हवी होती. ते राहून गेलं. आता ती … Read more

Aditya Thackeray : रोज एकाच कलरचा ड्रेस का घालता? आदित्य ठाकरे यांनी सांगितले त्यामागचे कारण..

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरु आहे. त्यांच्या सभांना देखील मोठी गर्दी होत आहे. असे असताना आदित्य ठाकरे यांच्या अंगातील ‘ब्ल्यू शर्ट’ची चर्चा पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे नेहमी ‘ब्ल्यू शर्ट’चं का घालतात? असा अनेकांना प्रश्न पडत आहे. आज पत्रकाराने त्यांना हा प्रश्न विचारून … Read more

PM Kisan : शेतकऱ्यांनो !! आज कोणत्याही परिस्थितीत करा ‘हे’ काम, अन्यथा मिळणार नाही 13 वा हप्ता; जाणून घ्या मोठे अपडेट

PM Kisan : जर तुम्ही पीएम-किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीत योजनेसंबंधित एक महत्वाचे काम केले नाही तर तुम्ही 13 व्य हफ्त्याचा लाभ घेऊ शकणार नाही. यामध्ये तुमचे बँक खाते 10 फेब्रुवारीपर्यंत आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. म्हणजेच ई-केवायसी आज कोणत्याही परिस्थितीत करावे लागेल, अन्यथा … Read more

Gold Price Today : सोने- चांदी ग्राहकांसाठी मोठी खुशखबर ! घसरणीच्या काळात आता 10 ग्रॅम सोने 33694 रुपयांना खरेदी करा; पहा नवीन दर

Gold Price Today : जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण सध्या 10 ग्रॅम सोने 33694 रुपयांना खरेदी करू शकता. गुरुवारी सोने पुन्हा एकदा महाग झाले असून चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. गुरुवारी सोने 59 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीच्या दरात 33 रुपयांनी घट झाली … Read more

OnePlus Offer : OnePlus 5G स्मार्टफोनवर मिळतेय धमाकेदार ऑफर ! वाचतील 17600 रुपये; जाणून घ्या डील

OnePlus Offer : जर तुम्ही OnePlus स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आलेली आहे. कारण OnePlus च्या सर्वात स्वस्त 5G फोनवर सध्या सर्वात मोठी सूट मिळत आहे. वास्तविक, OnePlus Nord CE 2 Lite 5G बद्दल आम्ही माहिती देत आहोत, जो OnePlus चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे, जो सध्या Amazon वर मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध … Read more

Optical Illusion : या चित्रात लपलेला आहे एक शब्द, अनेकांना शोधूनही सापडला नाही; तुम्ही तीक्ष्ण डोळ्यांनी शोधून दाखवा

Optical Illusion : आज सोशल मीडियावर एक नवीन ऑप्टिकल भ्रम व्हायरल होत आहे. यामध्ये तुम्हाला चित्रात लपलेला शब्द शोधून दाखवायचा आहे. हा एक मनाला व मेंदूला थेट धडकणारा फोटो आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑप्टिकल भ्रमांचे निराकरण करण्यात लोक आनंद घेतात. ऑप्टिकल भ्रम सोडवणे तुमचे निरीक्षण कौशल्य सुधारते. जर तुम्हाला तुमचे निरीक्षण कौशल्य वाढवायचे असेल … Read more

Blaupunkt Smart TV : ग्राहकांना सुखद धक्का ! फक्त 6999 मध्ये खरेदी करा स्मार्ट टीव्ही ; फीचर्स पाहून तुम्हीही प्रेमात पडाल

Blaupunkt Smart TV :  तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला स्मार्टफोनच्या किमतीमध्ये नवीन स्मार्ट टीव्ही खरेदीची सुवर्णसंधी मिळणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि लोकप्रिय कंपनी Blaupunkt ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. हे जाणून घ्या … Read more