Nana Kate : रात्री खलबत, अखेर अजितदादांनी विषय मिटवला! पिंपरीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Nana Kate : सध्या पुण्यात निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याठिकाणी कोणाला उमेदवारी देयची याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर आता उमेदवारी जाहीर झाली आहे. अजित पवारांनी याबाबत सर्वांशी चर्चा केली. याबाबत कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच … Read more

UPSC Interview Questions : छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी लिहिली होती?

UPSC Interview Questions : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण या परीक्षेचा महत्वाचा आणि मुख्य टप्पा म्हणजे मुलाखत आहे. मात्र मुलाखत पास होणे सोप्पे नाही. कारण UPSC मुलाखतीत असे अनेक प्रश्न विचारले जातात त्याने उमेदवार पूर्णपणे गोंधळात पडून जातो. पण त्या उमेदवाराचे UPSC मुलाखत पास होऊन सरकारी … Read more

नागपूर-गोवा ग्रीन फील्ड महामार्ग : 760 किलोमीटर लांबीसाठी 75 हजार कोटी खर्च, ‘त्या’ 12 जिल्ह्यात होणार भूसंपादन

Nagpur Goa Mahamarg : समृद्धी महामार्गाचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहे. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण झाला असून आता याचा दुसरा टप्पा म्हणजे शिर्डी ते मुंबई डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहे. अशातच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून नागपूर गोवा … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांचे नशीब चमकणार ! मोदी सरकार लवकरच करणार मोठी घोषणा; पहा ताजे अपडेट्स

7th Pay Commission : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोदी सरकार लवकरच एक मोठी घोषणा करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार लवकरच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीएमध्ये वाढ करणार आहे. यानंतर पगारात बंपर वाढ होणार आहे. महागाई भत्ता (DA) मध्ये 4 टक्के वाढीसह, सरकार फिटमेंट … Read more

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग : 760 किमी लांब, 75 हजार कोटींचा खर्च, 12 जिल्ह्यातुन जाणार; आता भूसंपादनाबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय, पहा डिटेल्स

nagpur goa expressway

Nagpur Goa Expressway : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्ग पाठोपाठ आता उपराजधानी नागपूरला अजून एक महामार्गाची भेट मिळणार आहे. आता नागपूर ते गोवा दरम्यान शक्तिपीठ महामार्ग विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या नव्याने विकसित केल्या जाणाऱ्या नागपूर गोवा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वेला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्याचे कारण असं की … Read more

Car Under 10 Lakh : महागड्या गाड्यांना टक्कर देणार 10 लाखांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या ‘या’ SUV; पहा यादी

Car Under 10 Lakh : जर तुम्हाला नवीन SUV कार घ्यायची असेल आणि तुमचे बजेट 10 लाखांच्या आत असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आम्ही या बातमीमध्ये 10 लाखांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या SUV ची यादी घेऊन आलो आहे. टाटा नेक्सॉन Tata Nexon ची किंमत Rs 7.80 लाख ते Rs 14.30 लाख (एक्स-शोरूम दिल्ली) … Read more

How to Control Diabetes : सावधान ! लग्नसराईच्या दिवसात वाढू शकते रक्तातील साखरेची पातळी, ‘या’ गोष्टींचे करा पालन

How to Control Diabetes : जर तुम्हीही मधुमेहाचे रुग्ण असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण सध्या लग्नाचा हंगाम जोरात सुरू आहे. अशा वेळी खाण्यापासून स्वतःला रोखणे फार कठीण होऊन बसते. पण जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अशा वेळी मधुमेहाचे रुग्ण असाल तर रक्तातील साखर … Read more

Anil deshmukh : अनिल देशमुख यांच्याबाबत न्यायालयाने घेतला मोठा निर्णय, देशमुखांना मोठा दिलासा..

Anil deshmukh : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांची तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी जेलमधून सुटका झाली. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची सुटका झाल्यानंतर मात्र त्यांना मुंबई सोडून बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली होती. आता … Read more

Business Idea : भन्नाट व्यवसाय ! 4000-5000 रुपयांमध्ये सुरु करा ‘हा’ व्यवसाय, दरमहिन्याला कमवाल 50000 रुपये…

Business Idea : आज आम्ही तुमच्यासाठी एक खास व्यवसाय घेऊन आलो आहे. हा व्यवसाय करून तुम्ही दरमहिन्याला 50000 रुपये सहज कमवू शकता. तसेच हा कमी भांडवलामध्ये सुरु होणार व्यवसाय आहे. हा पाण्याचा व्यवसाय आहे. भारतात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय दरवर्षी 20 टक्के दराने वाढत आहे. 1 लिटर पाण्याच्या बाटलीचा बाजारातील हिस्सा 75 टक्के आहे. या व्यवसायातून … Read more

Jitendra Awhad : काहीही झालं तरी ‘त्या’ वक्तव्यावरून माघार घेणार नाही, जितेंद्र आव्हाड अजूनच आक्रमक..

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळे त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात होती. तसेच भाजपकडून ठिकठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात निदर्शने केली जात आहेत. मात्र, जितेंद्र आव्हाड हे आपल्या विधानावर ठाम असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. ते … Read more

OnePlus Offer : OnePlus 10R 5G स्मार्टफोनवर बंपर ऑफर ! मिळेल 24 हजारांची सूट; करा असा खरेदी

OnePlus Offer : जर तुम्ही OnePlus स्मार्टफोनचे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आलेली आहे. या संधीतून तुम्ही OnePlus 10R 5G या स्मार्टफोनवर 24 हजारांची सूट मिळवू शकता. तसेच या फोनवर फ्लॅट डिस्काउंट व्यतिरिक्त, तुम्हाला बँक आणि एक्सचेंज ऑफरसह मोठे फायदे मिळू शकतात. दरम्यान, OnePlus आपला फ्लॅगशिप फोन OnePlus 11 5G भारतीय बाजारात लॉन्च … Read more

Shivraj Singh Chauhan : जेष्ठ नागरिकांसाठी आता विमानाने तिर्थयात्रा, सरकारचा मोठा निर्णय..

Shivraj Singh Chauhan : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तिर्थयात्रा घडवून आणत आहेत. मात्र ते रेल्वेने ही यात्रा घडवून आणत आहेत. पात्रता पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस आयुष्यात एकदा या यात्रेचा लाभ घेता येणार आहे. असे असताना आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मार्च … Read more

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने सुरू केली ‘ही’ अप्रतिम सुविधा…

Indian Railways : आता रेल्वेमध्ये कोणीही उपाशी राहणार नाही. कारण भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ऑनलाइन जेवण देण्याची सुविधा राबवली जात आहे. मात्र आता रेल्वेने प्रवाशांना व्हॉट्सअॅपवरून जेवण ऑर्डर करण्याचा पर्याय दिला आहे. व्हॉट्सअॅपद्वारे खाद्यपदार्थ मागवता येतील ई-कॅटरिंग सेवा ग्राहकांना केंद्रित करण्यासाठी रेल्वेने हा उपक्रम सुरू केला आहे. जेवण ऑर्डर करण्यासाठी रेल्वेकडून एक व्हॉट्सअॅप नंबरही जारी करण्यात … Read more

Gautam Adani : योगींचा अदानी यांना मोठा धक्का! शेअर्समध्ये घसरण होताच योगींनी घेतला मोठा निर्णय..

Gautam Adani : उत्तर प्रदेशच्या मध्यांचल विद्युत वितरण महामंडळाने अदानी समुहाचे टेंडर रद्द केले आहे. यामुळे अदानी यांना मोठा धक्का बसला आहे. या कामासाठी अदानी समुहाने सर्वात कमी रकमेची निविदा सादर केली होती. मात्र सध्या अदानी यांच्यावर मोठे संकटे येत आहेत. हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. तसेच श्रीमंतांच्या यादीतून त्यांचे नाव … Read more

Upcoming 7-Seater MPV : Maruti Ertiga ला टक्कर देण्यासाठी येतेय ‘ही’ स्वस्त 7-सीटर कार; पहा फीचर्स, किंमत

Upcoming 7-Seater MPV : जर तुम्ही कमी बजेटमध्ये 7-सीटर कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण Nissan India लवकरच बाजारात एक जबरदस्त कार लॉन्च करणार आहे. ही एक 7-Seater कार असून ही कार Maruti Ertiga शी स्पर्धा करेल. नवीन Nissan 7-सीटर MPV चे अधिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. तथापि, … Read more

Ramraje Naik Nimbalkar : खासदार झालेत आमदाराचे पीए! रामराजे आमदार, खासदारांवर बरसले

Ramraje Naik Nimbalkar : फलटण येथील वाठार निंबाळकर येथे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांचा मेळावा घेतला होता. यावेळी त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली. रामराजे म्हणाले, की याआधी चिमणराव कदम, हिंदुराव नाईक निंबाळकर, आम्ही एकमेकांवर थेट बोलत होतो. असे असताना मात्र सध्याचे खासदार भांडायला तिसराच … Read more

Valentine Week 2023 : आजपासून सुरु होतोय प्रेमाचा आठवडा, तुम्हीही असा साजरा करा रोज डे, प्रपोज डे, किस डे…

Valentine Week 2023 : आजपासून प्रेमाचा आठवडा सुरु होत आहे. जो 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. जर तुम्हीही तुमच्या जोडीदारासोबत प्रेमाचे दिवस साजरे करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण जे लोक आपल्या जोडीदारावर प्रेम करतात ते वर्षभर या महिन्याची वाट पाहत असतात. वास्तविक, फेब्रुवारी महिन्यात 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा … Read more

Turkey : तुर्कस्तानमध्ये भूकंपाची मालिका सुरूच, 24 तासात 40 वेळा भूकंप, 2000 हून अधिक मृत्यू 

Turkey Earthquake : सध्या तुर्कीमध्ये कालपासून भूकंपाचे धक्के बसणं चालूच आहे. यामुळे येथील नागरिक घाबरले आहेत. याठिकाणी कालपासून तब्बल 40 वेळा भूकंप झाला असून 2000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक घर यामध्ये जमीनदोस्त झाली आहेत. तसेच आतापर्यंत 8 हजाराहून अधिक लोक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरुच आहेत. तुर्कीमध्येही पहाटे 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप … Read more