Fixed Deposit Rate : या ३ मोठ्या बँका देत आहेत FD वर ‘इतके’ व्याज, जाणून घ्या तुम्हाला कुठे मिळेल जास्त फायदा
Fixed Deposit Rate : आजकाल अनेकजण स्वतःच्या किंवा मुलांच्या भविष्यासाठी कुठे ना कुठे गुंतवणूक करत असतात. पण काही ठिकाणी गुंतवणूक करूनही कमी फायदा होत असतो. मात्र अशा काही बँका आहेत ज्याठिकाणी तुम्ही पैसे गुंतवून तुम्ही अधिकचा नफा कमवू शकता. RBI ची चलनविषयक धोरण समिती (MPC) देशातील महागाई नियंत्रित करण्यासाठी व्याजदर वाढवत आहे. यानंतर बहुतेक सर्व … Read more