या Electric Scooter साठी बुकिंग विंडो पुन्हा उघडली, नवीन रंगांसह 181KM रेंज मिळेल

Electric Scooter

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 :- Electric Scooter : होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर OLA Electric ने एकाच वेळी दोन मोठे सरप्राईज दिले आहेत. वास्तविक, कंपनीने प्रथम OLA S1 Electric Scooter एका नवीन रंगात म्हणजेच स्पेशल एडिशन – ओचर कलरमध्ये सादर केली आहे. गेरू रंगासह Ola S1 Pro साठी बुकिंग विंडो 17 आणि 18 मार्च रोजी … Read more

UPSC Interview Questions  : गोल आहे पण बॉल नाही, मुलं धरून खेळतात, सांगा काय?

UPSC Interview Questions  :- UPSC मुलाखतीत विचारले जाणारे असेच काही प्रश्न येथे आहेत. जे तुम्हाला मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची कल्पना देईल. अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही, परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच पातळीची … Read more

कांदा आवक वाढली; ‘या’ कारणामुळे दर होत आहे कमी

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Krushi News :- सध्या बाजारात कांद्याची आवक वाढली असून त्याचा परिणाम बाजार समितीतील कांदा दरावर होत दरात मोठी घट झाली आहे. कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार होत असल्या कारणामुळे कांद्याचे दर हे स्थिर राहत नाहीत. पण गेल्या तीन महिन्यापासून आवक वाढूनही मागणी असल्याने कांद्याचे दर घसरले नव्हते. मात्र आता परिस्थिती बदलली … Read more

मोठी बातमी : डॉ. पोखरणांचे निलंबन रद्दचा निर्णय कोणाचा? राजभवानाचे स्पष्टीकरण

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- नगरचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचे निलंबन मागे घेण्याच्या विषयाला नवे वळण मिळाले. सरकारने काढलेल्या आदेशात राज्यपालांचा उल्लेख आहे. तर हा निर्णय सरकारी पातळीवर झाला असून राज्यपालांचा संबंध नाही, असे स्पष्टीकरण राजभवनाकडून देण्यात आले आहे. राजभवनाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, या संदर्भात प्रसार … Read more

कुक्कुट पालन संकटात; खाद्य दरात दुपटीने वाढ

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Krushi News :- कुक्कुटपालन व्यवसायिकांना कुक्कुटपालनामध्ये वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागते तर कधी कोरोना चिकनच्या आफवेमुळे तर कधी बर्ड फ्लूचा वाढता प्रादुर्भाव त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय हा गेल्या काही दिवसात अडचणीत आला होता. तर आता कुकूटपालन व्यवसाय आता कुठे रुळावर येत होता तेव्हाच कुकूटपालन व्यवसायावर नवे संकट उभे राहिले असून … Read more

कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ‘या’ कारणामुळे बंद

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Krushi News :- शेतकऱ्याच्या शेतातील रब्बी हंगामातील पीक हे विक्रीसाठी बाजार समितीत येऊ लागली आहे. तर त्याला बाजारात आवक देखील चांगली आहे. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजार समित्या माल आणण्यास सुरुवात केली होती त्यात आता होळीच्या सणानिमित्त बाजार समित्या बंद राहणार आहेत. मध्यंतरीच्या काळात दिवाळीच्या सनातही बाजारपेठेचे व्यवहार काही दिवस … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 28 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे       अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आयटीच्या रडारवर

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar Politics :- राज्यातील राजकारणातून एक अत्यंत महत्वाची व मोठी बातमी समोर येत आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आता आयटीच्या रडारवर आले आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संबंधित साखर कारखान्याची लाचलुचपत विभाग चौकशी करत आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. … Read more

नगर जिल्ह्याचे तत्कालीन एसपी सौरभ त्रिपाठींचा पोलिसांकडून शोध सुरु… ‘हे’ आहे कारण

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagar News:- अंगडिया वसुली प्रकरणात आयपीएस अधिकारी पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी महिन्याला १० लाखांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप अंगडिया असोसिएशनने केला होता. याच प्रकरणात तीन पोलिसांच्या अटकेपाठोपाठ पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठीचाही पाहिजे आरोपीमध्ये समावेश करण्यात आला. गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके त्यांच्या शोधासाठी मुंबईबाहेर गेली आहेत. मूळचे कानपूर येथील … Read more

आमदारांच्या पीएसह ड्रायव्हरच्या पगारात झाली मोठी वाढ

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagar Politics :- राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील आमदारांचा स्थानिक विकास निधी आगामी आर्थिक वर्षात चार कोटी रुपयांवरून पाच कोटी रुपये करण्याची घोषणा बुधवारी विधानसभेत केली. तसेच आमदारांच्या ड्रायव्हरला दिले जाणारे वेतन १५ हजार रुपयांवरून २० हजार रुपये तर पीएचे वेतन २५ हजार रुपयांवरून ३० हजार रुपये करण्याची … Read more

शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानुसार श्रीगोंद्यातील ‘त्या’ शाळेची मान्यता काढली

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagar News :- पेपरफुटी, कॉपी प्रकरण आढळल्यास संबंधित शाळांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच शाळेची मान्यता देखील काढून घेतली जाईल. असा थेट इशारा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. दरम्यान दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे मराठीचा पेपरफुटीची घटना घडली होती. ज्या शाळेत पेपर फुटीचे प्रकरण समोर … Read more

oben ev bike : मार्केटमध्ये आता फक्त ह्याच बाईकची चर्चा ! फक्त 2 तासात पूर्ण चार्ज आणि…

Oben Rorr Electric Bike Launch : : इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनी ओबेन ईव्हीने आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक लॉन्च केली आहे. त्याची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. जाणून घ्या या बाईकची खासियत सिंगल चार्जमध्ये 200 किमी कंपनीने Oben Rorr मध्ये 4.4kWh ची लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. यासोबत 10 kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे जी 62Nm … Read more

Vegetable Farming : या ३ महागड्या भाज्यांची लागवड करून व्हा श्रीमंत!

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Agro News :- Vegetable Farming शेतकरी सतत काहीतरी करून आहे ती परिस्थिती सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. गेल्या काही वर्षांत भारतात शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी नवीन पिकांच्या लागवडीकडे वळतात. या सर्वांसोबतच बाजारात विकल्या जाणाऱ्या अनेक महागड्या भाज्यांच्या लागवडीलाही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. यातील काही भाजीपाला बाजारात 1200 … Read more

7th Pay Commission : तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी…

7th Pay Commission

7th Pay Commission : तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मोदी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना दणका देण्याच्या मनस्थितीत आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या दरात सुधारणा करण्यास सरकारने स्पष्टपणे नकार दिला आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, डीएमध्ये ३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करण्याची … Read more

Farming business ideas ; गुलाबाची शेती करा आणि महिन्याला पंधरा लाख कमवा ! वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Rose Farming:- कमी खर्च आणि जास्त नफा यामुळे आजकाल लोकांचा शेतकऱ्यांमध्ये फुलशेतीकडे कल वाढला आहे. अशा स्थितीत गुलाब फुलांच्या लागवडीकडे शेतकरीही मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत. बाजारात गुलाबाची फुले आणि तेलाला मोठी मागणी आहे. अशा परिस्थितीत या फुलाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना अनेक पटींनी अधिक नफा मिळू शकतो. महाराष्ट्रात गुलाब शेती … Read more

ही लोकप्रिय मालिका आता दूरदर्शनवर ! उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली घोषणा…

Swarajyrakshak Sambhaji :- झी मराठीवर गाजलेली आणि लॉकडाऊनच्या काळात पुन्हा प्रसारित करण्यात आलेली ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका आता दूरदर्शनवरून (प्रसार भारतीची सह्याद्री वाहिनी) प्रसारित करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंबंधीची घोषणा केली. या निर्णयाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले आहे. या मालिकेमुळे नवीन पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजण्यास मोठी … Read more

Gold Price Today : 4855 रुपयांनी स्वस्त झालेय सोने ! पहा काय आहेत नवे दर ?

Gold Price Today : तुम्हाला आज होळी निमित्त सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या व्यापार सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही घसरण झाली. यासह, सलग सहाव्या दिवशी सोन्यासह चांदीच्या दरात घसरण झाली आहे. बुधवारी सोने १७६ रुपयांनी तर चांदी १८ रुपयांनी स्वस्त झाली. या घसरणीनंतर सोने 51000 प्रति 10 … Read more

Indian Haunted Places : भारतातील भितीदायक ठिकाणे, जिथे जाऊन तुम्ही घाबराल, हिम्मत असेल तर फोटो नक्की बघा

Indian Haunted Places

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 :- Indian Haunted Places : भारतामध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांना झपाटलेल्या ठिकाणांना भेट देण्याची आवड आहे. तुम्हीही अशा भूतप्रेमींमध्ये सामील असाल तर तुम्हाला ही ठिकाणे एकदा फिरायला नक्कीच आवडतील. जाणून घ्या या ठिकाणांबद्दलच्या अशा भीतीदायक गोष्टी, ऐकून तुमचे हात पाय थरथर कापायला लागतील. भानगड किल्ला, राजस्थान भानगडचे किल्ला … Read more