झाली परत सुरवात ! कोरोनाची नवी लाट… लाखो लोक लॉकडाऊन, सक्रिय रुग्णांची संख्या 6 कोटी !

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Maharashtra News:- जगभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या 24 तासांत जगभरात 13 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 3579 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, रविवारी चीनमध्ये सुमारे 3100 प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या 2 वर्षातील ही सर्वाधिक प्रकरणे आहेत. त्यामुळे चीनमधील शेनझेनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला … Read more

iPhone 12 झाला खूपच स्वस्त, आता अवघ्या 24,900 रुपयांना खरेदी करू शकता !

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Maharashtra News :- जर तुम्ही Apple iPhone खरेदी करण्याचा विचार करत असाल तर iPhone 12 वर चांगली ऑफर आहे. जरी, हा स्मार्टफोन आता एक वर्षाहून अधिक जुना असेल, परंतु तरीही परवडणाऱ्या किमतीत मिळणे हा एक चांगला सौदा आहे. हा स्मार्टफोन तुम्ही अनेक अँड्रॉइड फोनपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पत्नीच्या डोक्यात लोखंडी वॉल घालून खून; पती गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- पतीने पत्नीच्या डोक्यात पाईपलाईनचा लोखंडी वॉल घालून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री ११ वाजता भिंगारमध्ये घडली. मंदा सुनील वैराळ (रा. वैद्य कॉलनी, जामखेड रोड, भिंगार, अहमदनगर) असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भिंगार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खूनी सुनील हिरामण वैराळ याला … Read more

कच्च्या तेलात मोठी घसरण; पेट्रोल – डिझेलचा किंमती…

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News :- मागील आठवडाभरात कच्च्या तेलाच्या किंमती मोठी घसरण झाली असून हे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान तेलाचा भाव १०० डाॅलर खाली येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कंपन्यांनी दरवाढीबाबत सावध भूमिका घेतली आहे. परिणामी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. कमॉडिटी … Read more

भारतीय क्रिकेट संघातील ‘या’ खेळाडूने जाहीर केली तडकाफडकी निवृत्ती

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Sports news :- क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघातील एका स्टार खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान टीम इंडियाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. गुजरातचा बॅट्समन मनप्रीत जुनेजाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनने ही घोषणा केली. जीसीएने … Read more

शेतीला दिवसा वीज द्या अन्यथा वीज खरेदीतील घोटाळा बाहेर काढू

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News :- राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जनआंदोलन उभे केले होते. महावितरणमध्ये वीज वितरण करताना वर्षाला 25 ते 30 हजार कोटींचा घोटाळा होत आहे. हा सर्व घोटाळा बाहेर काढणार आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. येत्या 15 … Read more

ऑल द बेस्ट; दहावीची परीक्षा आजपासून सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News :-दोन वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्य शिक्षण मंडळाकडून लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. बारावीची परीक्षा सुरू असताना आता दहावीची लेखी परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून, मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा होणार आहे. यंदा … Read more

Gold-Silver Price : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News:- भारतीय सराफा बाजारात, सोमवारी, व्यापार आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीचे दर जाहीर झाले आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान जारी केलेल्या सोन्या-चांदीच्या दरात आज घसरण झाली आहे. ९९९ शुद्धतेचे दहा ग्रॅम सोने ५२१५२ रुपयांनी स्वस्त झाले आहे, तर ९९९ शुद्धतेच्या एक किलो चांदीचे दरही खाली आले आहेत. … Read more

Best cng car : ह्या आहेत कमी किमतीत 31 किमीपर्यंत मायलेज असलेल्या या टॉप 3 सीएनजी कार

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 Maharashtra News :- देशात वाढलेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींमुळे लोक आता सीएनजी आणि ईव्ही सारख्या वाहनांकडे वळू लागले आहेत. याच भारतीय बाजारपेठेत अनेक ऑटो कंपन्यांनी त्यांच्या सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. मार्च महिना सुरू असून लवकरच या महिन्यात होळी सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत अनेकजण स्वत:साठी नवीन … Read more

Farming Buisness Idea : जिरेनियमची शेती करा आणि कमवा लाखो रुपये; जाणून घ्या लागवडीची सविस्तर माहिती

Farming Buisness Idea : भारताला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते. भारतात शेतीमध्ये भरपूर पैसे कमवणारे अनेक शेतकरी आहेत. ते आधुनिक शेती करून लाखोंचा नफा मिळवत असतात. आम्ही अशाच एका शेतीबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत जी तुम्हाला लखोपती बनवेल. शेतीचे काम व्यावसायिक दृष्टिकोनातून केले तर त्यातून चांगला नफा मिळू शकतो. परंतु तरीही भारतातील बहुतांश शेतकरी पारंपारिक … Read more

वीजपुरवठा खंडित केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Ahmednagar News :- सध्या सर्वत्रच महावितरण प्रशासनाने वीजबिल न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतल्याचे गावागावांत दिसून येत आहे. यातच नेवासा तालुक्यातील गणेशवाडी परिसरातील शेतीपंपाचा विजपुरवठा खंडित केल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीनं शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली … Read more

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीवर शाळेत घुसून चाकूने केले वार

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2022 Maharashtra News :- एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू तरुणाने शाळेत घुसून दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीवर चाकूने सपासप वार केल्याची घटना पुण्यातील वडगाव शेरी येथे घडली आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर मुलीला रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर सिटी हॉस्पिटल वडगाव शेरी याठिकाणी उपचार सुरू आहे. या घटनेने … Read more

नाना पटोलेंचे मोठे ट्विट ! पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल

मुंबई : काँग्रेसचे (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठा दावा केलाय. 2024 ला मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच (Congress CM) असेल असा दावा पटोले यांनी केलाय. यांनी २०२४ च्या निवडणुकांबाबत मोठे ट्विट केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पाच राज्यांच्या निवडणूक निकालामध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. त्यानंतर काँग्रेसने दिल्ली मुख्यालयात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक … Read more

गृहमंत्र्यांनी केलेल्या टिकेवरून फडणवीस म्हणाले, “गृहमंत्र्यांना सांगा मी FBI म्हणजे ‘फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ काढलाय”

मुंबई : भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पेनड्राईव्ह (Pendrive) देऊन मोठा बॉम्ब फोडल्याची चर्चा सध्या सुरु आहे. तसेच त्यांनी गंभीर आरोप देखील केले आहेत. गृहमंत्री दिली वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी देवेंद्र फडणवीस यांना यावरून टोला देखील लगावला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विनाकारण … Read more

Sarkari Yojana Information : तुम्हाला PM गृहनिर्माण अनुदानाची स्थिती तपासायचीय? अशी तपासा PM गृहनिर्माण अनुदान स्थिती

Pradhan Mantri Awas Yojana 2022

Sarkari Yojana Information : केंद्र सरकारकडून (Central Goverment) अनेक योजना राबवल्या जातात. तसेच सरकारी योजना देखील आणल्या जातात. मात्र त्या सरकारी यॊजांची स्थिती कुठे आणि कशी पाहायची हे अनेकांना माहिती नसते. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला PM गृहनिर्माण अनुदानाची स्थिती कशी तपासायची हे सांगणार आहोत. पीएम आवास योजनेअंतर्गत घर खरेदीसाठी 2.67 लाख रुपयांची सबसिडी उपलब्ध आहे … Read more

विनाकारण दाऊद..दाऊद करू नका, वळसे-पाटलांनी फडणवीसांच्या आरोपातील काढली हवा

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात एक पेन ड्राईव्ह (Pen drive) सादर करून राज्य सरकारने (State Government) चक्क दाऊदची माणसं वक्फ बोर्डावर नियुक्त केली, असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. फडणवीसांनी या पेन ड्राईव्ह मधून वक्फ बोर्डावर डॉ. मुदस्सीर लांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. शिवाय या मुदस्सीर … Read more

Lifestyle News : या कारणांमुळे गळतात तरुणांचे केस; लवकरात लवकर बंद करा ‘या’ सवयी

Lifestyle News : फक्त मुलीच नाही तर आजकाल पुरुषांनाही केसगळतीचा (Hair loss) त्रास होत आहे. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या सवयींमुळे लोकांना केसगळतीची समस्या तर असतेच पण अनेक प्रकारचे आजारही होत आहेत. अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे पुरुषांना केस गळण्याची जास्त शक्यता असते. यामध्ये प्रामुख्याने तुमची जीवनशैली, अन्न आणि तणाव (Stress) यांचा समावेश होतो. याशिवाय … Read more