यंदा आंब्याची गोडी वाढणार, मात्र खिसा रिकामा होणार; आंबा किती महागणार?
रत्नागिरी : फळांचा राजा मानून ओळखला जाणारा हापूस आंबा (Mango) यंदा चांगलाच महाग होणार आहे. त्यामुळे आंब्याची चव हवीहवीशी वाटताना नकळत खिशाला झळ बसणार आहे. हिवाळा (Winter) ऋतू संपून आता उन्हाळ्याच्या (summer) दिशेने वाटचाल चालू आहे. मात्र दररोजच्या वातावरणातील बदलांमुळे आंबा फळांसोबत सोबत इतरही पिकांना फटका बसत आहे. ज्यावेळी आंबा मोहराच्या भरात होता तेव्हा रत्नागिरी … Read more