Shane Warne Last Photo : शेन वॉर्नचा शेवटचा फोटो समोर ! एकदा पहाच…

ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नचा 4 मार्च रोजी मृत्यू झाला आणि थायलंड पोलिसांच्या पोस्टमॉर्टम अहवालाचा हवाला देऊन तो नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगितले. क्रिकेट चाहत्यांसाठी हा धक्का काही कमी नव्हता. शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आता शेन वॉर्नचा शेवटचा फोटो समोर आला आहे. शेन वॉर्नचा मित्र टॉम हॉलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा … Read more

मोठी बातमी ! शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या घरी आयकरची छापेमारी

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News :- शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल यांच्या निवासस्थानी आयकर खात्याचे छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. राहुल कनाल यांच्या मुंबईतील घरी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने सकाळीच … Read more

फेब्रुवारीपासून शेअर बाजारात तब्बल 29 लाख कोटींचं झालं नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :- रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारातील घसरणीचा आलेख थांबता थांबेना. आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. विशेष बाब म्हणजे फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे 29 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. युक्रेन संकटाशी संबंधित चिंतेमुळे जगभरातील बाजार कमजोर दिसत आहेत. शेअर बाजारातील बेन्चमार्क इंडेक्स … Read more

राज्यातील शेतकऱ्यांचा चाललेला छळ आता तरी थांबणार का ? विखे पाटलांचा सरकारला सवाल

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News:- राज्यात महावितरण प्रशासनाकडून सक्तीने थकीत वीज बिल वसुली सुरू आहे. या मोहिमे विरोधात भाजपकडून आंदोलने होते आहेत. यातच शेतकरी आत्महत्येचे सत्र वाढले आहे. या मद्द्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर कडकडून टीका केली. विखे पाटील म्हणाले की, वीज तोडणी, जादा वीजबिल आकारणीला … Read more

Women’s Day ! तुमच्या आयुष्यातील खास स्त्री ला द्या हे अनोखे गिफ्ट

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :- 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा`जागतिक महिला-दिन’ म्हणून साजरा केला जातो. वास्तविक, प्रत्येक मानवी जीवनात स्त्रिया आई, बहीण, मुलगी, बायको, सून, मैत्रीण अशा अनेक पात्रांची भूमिका ती निभावत असते म्हणून त्यांच्या प्रती प्रेम आणि आदर व्यक्त केला पाहिजे, आंतरराष्ट्रीय … Read more

Relationship Tips : या टिप्सच्या मदतीने तुमच्या पार्टनरला खुश ठेवा, तुम्हाला प्रेम मिळेल आणि ….

Relationship Tips

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 :- Relationship Tips : चांगल्या प्रेम जीवनासाठी दोन्ही जोडीदारांना एकमेकांची काळजी घ्यावी लागते. एकमेकांच्या गोष्टी, भावना समजून घेण्याची गरज आहे. खरं तर प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. अशा परिस्थितीत प्रत्येकाची विचारसरणी सारखी असू शकत नाही. अनेक वेळा महिलांना त्यांच्या पुरुष जोडीदाराच्या भावना समजत नाहीत आणि दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो. नातं … Read more

वाहतूकीच्या ‘या’ नियमात 1 एप्रिल 2022 पासून होणार बदल

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News:- भारतात रस्ते अपघात झाल्यानंतर त्याच्या इंन्शुरन्सच्या क्लेमध्ये नेहमीच उशिर होत असल्याचे दिसून येते. हेच प्रकरण आता गांभीर्याने घेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक अधिसुचना जाहीर केली आहे. सरकारने रस्ते अपघातातील क्लेममध्ये होणारा वेळ पाहता नियमात बदल केला आहे. नवे नियम येत्या 1 एप्रिल 2022 पासून देशभरात लागू … Read more

Women’s Day ! तुमच्या आयुष्यातील खास स्त्री ला द्या हे अनोखे गिफ्ट

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :- 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा`जागतिक महिला-दिन’ म्हणून साजरा केला जातो. या महिला दिनी आपण आपल्या जीवनातील स्त्रीला एक खास भेट देखील दिली पाहिजे. यासाठी आम्ही तुम्हाला काही आयडिया … Read more

Women’s Day ! महिलांना आहेत हे ‘8’ खास अधिकार!

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :- 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर महिलांचे सबलीकरण व्हावे याकरिता या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. अनेकदा महिलांना त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांची पुरेशी माहिती नसल्याने नुकसान होते. यंदा महिला दिनाचं सेलिब्रेशन करताना केवळ आनंद शेअर करू नका तर त्यासोबतीनेच महिलांना त्यांचे … Read more

लसीकरणाशिवाय आता पेट्रोल आणि गॅस मिळणार नाही…वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News :- औरंगाबाद जिल्ह्यात प्रशासनाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. लसीकरणाशिवाय पेट्रोल, गॅससह शासकीय सेवा मिळणार नाही. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा अपेक्षित टप्पा न गाठल्याने जिल्ह्यातील निर्बंध कायम असल्याने आता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा कठोर पावले उचलायला सुरवात केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी माहिती दिली. यावेळी … Read more

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘ह्या’ दिवशी खात्यात 2 लाख रुपये येणार…

7th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. 18 महिन्यांपासून DA थकबाकी पैशाची वाट पाहत असलेल्या कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. डीए थकबाकीबाबत, सरकारने यापूर्वी सांगितले होते की, सध्या त्यावर कोणताही विचार केला जात नाही. मात्र आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी डीएची थकबाकी मिळणे अपेक्षित आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना 2.18 लाखांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. 18 … Read more

भारतात लॉन्च झालेली ही जबरदस्त Electric Scooter, किंमत Activa पेक्षा कमी आहे

Electric Scooter

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 :- Electric Scooter : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. एकीकडे इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत जुनी आणि दिग्गज नावे आपले पाय पसरवत असताना दुसरीकडे अनेक नवीन ब्रँड्सही या बाजारात आपला हात आजमावत आहेत. देशात लॉन्च होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्याही वाढत आहे आणि याच भागात भारतात आणखी एक नवीन इलेक्ट्रिक … Read more

शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ ! महाराष्ट्रात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :- महाराष्ट्रात सध्या गहू – हरभऱ्या सह अनेक पिके काढणी च्या अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यात हवामान वेधशाळेकडून राज्यात अवकाळी पावसा सह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली आहे. पीक काढणीच्या वेळी आलेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.तर त्याच … Read more

इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य…’ती’ मुलं दिव्यांग जन्माला येतील

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News :- कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे नेहमीच आपल्या कीर्तनामुळे चर्चेत असतात. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दीही करत असतात. यातच सध्या ते वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप बनवून यूट्यूबवर अपलोड करुन चार हजार लोक कोट्यधीश … Read more

तृतीयपंथी सपना अन् ढोलकी वादक बाळू अडकले विवाह बंधनात

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News:- आज बीड जिल्ह्यात केवळ एकाच लग्नाची चारचा रंगली होती. ती म्हणजे सपना आणि बाळूची होय…आज बीडमध्ये तृतीयपंथी सपना आणि बाळूचा विवाह पार पडला. समस्त बीडकरांच्या उपस्थितीत हा मोठ्या थाटात विवाह पार पडला आहे. बीडमध्ये राहणारे सपना आणि बाळू मागील अडीच वर्षांपासून लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये होते. अडीच … Read more

भुईकोट किल्ल्याबाबत आमदार जगतापांनी सुप्रिया सुळेंकडे केली महत्वपूर्ण मागणी

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar Politics :- ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी भुईकोट किल्ल्याचा इतिहास सुप्रिया सुळे यांना सांगितला. भुईकोट किल्ला हा संरक्षण खात्याच्या ताब्यात आहे. या ठिकाणी पर्यटकांना भुईकोट किल्ला पाहण्यासाठी परवानगी मिळत नाही. तरी संरक्षण खात्याच्या अटी शर्ती व नियम शिथील करून … Read more

स्थानिक गुन्हे शाखेने दरोड्यातील सराईत आरोपी केला गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar Crime :- नेवासा तालुक्यातील चांदा येथे दरोडा टाकून अमानुषपणे खून करणारा व मोक्का गुन्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यात दरोडा व जबरी चोरी अशा चार गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. बाबाखान शिवाजी भोसले (वय ४५, रा. गोंडेगांव, ता. नेवासा, जि. अहमदनगर )असे पकडण्यात असलेल्या … Read more

iPhone सारखा दिसणारा सेम टू सेम स्मार्टफोन भारतात झाला लाँच

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :- Realme C35 स्मार्टफोनला भारतात लेटेस्ट C-सीरीज़ अंतर्गत लाँच करण्यात आले आहे. हा फोन iPhone 13 सारखा दिसतो. या फोनला ग्लोइंग ग्रीन आणि ग्लोइंग ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये आणले आहे. स्पेसिफिकेशन्स फोनमध्ये ६.६ इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले,मागील बाजुस ट्रिपल कॅमेरा आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा … Read more