चित्रपटगृहातील ‘हे’ मोठे चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Entertainment News :- कोरोना विषाणूच्या काळात चित्रपटगृहे बंद झाल्यानंतर निर्माते ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले. अशा परिस्थितीत, चित्रपट निर्माते थिएटरसोबतच ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चित्रपट प्रदर्शित करत आहेत. यातच कोरोनाच्या काळापासून ओटीटीची लोकप्रियता देखील खूप वाढली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत चित्रपटगृहात प्रदर्शित होणारे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित होणार आहेत. कोणते असणार … Read more

Renault च्या कारवर तब्बल 80000 हजारांची डिस्काउंट ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Automobile News :- तुम्ही कार खरेदीचा विचार करत असाल, आणि तुमचं बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. रेनॉ क्वीड कार तुमच्यासाठी बजेट फ्रेंडली कार ठरू शकते. Renault India ने या बजेट कारवर आणखी तब्बल 80000 हजारांची डिस्काउंट ऑफर दिली आहे. ग्राहक 31 मार्च 2022 पर्यंत या ऑफरचा … Read more

केसगळतीने परेशान आहात? या टिप्स केस गळती रोखण्यासाठी करतील मदत

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Health news :- डोक्यावर घनदाट केस असले ककी एक वेगळाच रुबाब पाहायला मिळतो. व केस गळतीमुळे तसेच टक्कल पडल्याने अनेक जण आत्मविश्वास हरवून बसतात. दरम्यान केस गळण्यामागे अनेक कारणे असू शकतात. ही अतिशय सामान्य समस्या आहे. परंतु काही पुरुषांमध्ये अचानक केस गळण्याची समस्या सुरु होते. केसगळतीमुळे पुरुषांच्या डोक्याच्या वरच्या … Read more

पुण्यातील ‘या’ कुख्यात गुंडाची नागपूर कारागृहातून झाली सुटका

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 pune News :- नागपूर कारागृहात स्थानबद्ध असलेल्या पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे ची कारागृहातून सुटकाझाली आहे. गजा मारणेला एमपीडीए कायद्यान्वये एक वर्ष स्थानबद्ध करण्यात आलं होतं. वर्षभरानंतर गजा मारणेची सुटका झाली आहे. तब्बल 8 वर्षानंतर गजानन मारणे हा तुरुंगाबाहेर असणार आहे. गजानन मारणे याच्या काढलेल्या रॅलीमधील बहुतांश गुंडावर पुणे … Read more

गाजराचा रस प्या आणि आजारांना ठेवा दूर; जाणून घ्या फायदे

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Health news :- शरीरासाठी सर्व प्रकारची फळे , भाजीपाला हा अत्यंत फायदेशीर असतो. यातच आज आम्ही तुम्हाला एका फळाविषयी सांगणार आहोत, ज्या फळाच्या सेवनाने तुम्ही आजारापासून दूर राहू शकता. या फळाचे नाव आहे गाजर…. गाजर खाल्ल्याने जुनाट जुलाब आणि अपचनापासूनही आराम मिळतो. ज्यांना यकृताच्या समस्या आहेत त्यांनाही गाजराचा रस … Read more

नितेश राणे म्हणाले…बाळासाहेबांनतर हिंदूह्रदयसम्राट पदवी देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावी

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Maharashtra New :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौऱ्यानंतर राज्यातील राजकारणाचा पारा आता प्रचंड वाढला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर एकाने चप्पल भिरकावल्यानंतर आता या प्रकरणावर टीका होऊ लागली आहे. यातच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील शिवसेनेला टार्गेट केले आहे. ‘खरं म्हटले तर आपण काही … Read more

निवडणूक रणधुमाळी ! उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यात आज मतदान

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Maharashtra News :- उत्तर प्रदेश विधानसभेसाठी सातव्या व शेवटच्या टप्प्यासाठी ५४ जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. आझमगड, मऊ, जौनपूर, गाझीपूर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर, भदोही तसेच सोनभद्र जिल्ह्यात हे मतदान होत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा जागांचा समावेश आहे. दरम्यान उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारीला पहिल्या … Read more

‘‘अहो, मी नगरसेवक आहे. मला जाऊ द्या न आत’’; मोदींच्या सभेत जाण्यासाठी नगरसेवकाचा हट्ट

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News :- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यामुळे पुण्यात आज मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोदींच्या सभेच्या दोन-तीन तास आधीपासून सभास्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गर्दी वाढू लागली. एमआयटी’च्या मैदानापर्यंत पोचण्यापूर्वी पोलिसांच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतून प्रत्येक जण पुढे सरकत होता. यातच एका नगरसेवकाने चांगलाच गोंधळ घातला. ‘‘अहो, … Read more

तुमचा CIBIL स्कोर कसा दुरुस्त करायचा? जाणून घ्या या टिप्स

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News:- बँकेत कोणतंही कर्ज घेताना सर्वात आधी बँक आपला क्रेडिट स्कोअर तपासते. क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर त्याचा आपल्या CIBIL स्कोअरवर खूप वाईट परिणाम होतो. तुमचा CIBIL स्कोर खराब असल्यास, तुम्हाला नंतर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेताना खूप त्रास सहन करावा लागतो. जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिलही … Read more

पुणेकरांनो मेट्रोचा प्रवास करायचाय? तर जाणून घ्या सुविधा आणि नियमांबद्दल

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022Maharashtra News  :- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकार्पण केल्यानंतर पुणे मेट्रो आजपासून सामान्य नागरिकांसाठी खुली झाली. गरवारे ते वनाज स्थानका दरम्यानचा टप्प्यावर मेट्रोचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गरवारे स्थानक ते वनाज स्थानकादरम्यानच्या मेट्रोच्या पहिल्याच फेरीत सुमारे एक हजार नागरिकांनी प्रवास केला. असा करा मेट्रोने प्रवास – रस्त्याच्या बाजूला … Read more

महत्वाची बातमी ! राज्यात पुढील 24 तासात वेगवान वाऱ्यासह पाऊस कोसळणार

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News :- देशात आता काहीशी थंडी कमी होऊन नुकतेच तापमानात वाढ होत असल्याची नोंद होत आहे. यातच वातावरणातील बदलाबाबत एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. ती म्हणजे पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे देशात सध्या अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांसाठी पुढील पाच दिवस अत्यंत … Read more

महादेवाच्या मंदिरातील नंदी खरंच दूध पित होता?; खरं कारण ऐकून धक्काच बसेल …

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar News :- कधी गणपती दूध पितो तर कधी नंदी दूध पितो अशा प्रकारच्या बातम्या काही काही वर्षांनी कुठून तरी ऐकायला मिळतातच परंतु त्या घटनेमागील कारणही तसेच गमतीदार आहेत. काही वर्षांपूर्वी गणपती दूध पित असल्याची अफवा राज्यात पसरली होती. त्याचीच आठवण करून देणारी आणखी एक अफवा नगर जिल्ह्यात पसरली. … Read more

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे या पिकाचा शेतकऱ्यांना होईल फायदा

Russia Ukraine War: The war between Russia and Ukraine will benefit farmers

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक वस्तूंच्या आयात-निर्यातीला (Import-Export ) अडचणींचा सामना करावा लागत आहे. रशिया म्हणजे गव्हाचे कोठार,परंतु अनेक देशांनी रशियाच्या गव्हावर बंदी घातली असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किमती(Wheat price) झपाट्याने वाढत आहेत. या चढत्या भावाचा फायदा (Profit)शेतकऱ्यांना(Farmer) होऊ शकतो असे अनेक जाणकारांचे मत आहे. निर्यातीच्या उद्देशाने व्यापारी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात … Read more

Onion Price: विविध कारणाने कांद्याच्या भावात चढ-उतार झाल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये नुकसानीबरोबर संभ्रम कायम

Onion Price Maharashtra

Onion Price:  नाशिक, लासलगाव(Lasalgaon) मध्ये कांद्याचे भाव घसरले आहेत. अवघ्या आठ दिवसांत कांद्याचे भाव इतके घसरल्याने आता भविष्याची चिंता सतावत असल्याचे शेतकऱ्यांनी(Farmers) सांगितले. महिनाभरापासून स्थिर असलेले कांद्याचे भाव अचानक बदलल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्या मनात नुकसानीबद्दल चिंता वाढू लागली आहे. (maharashtra mandi) केवळ लाल कांदाच नाही तर उन्हाळ कांद्याचाही(Summer onions) शेतकऱ्यांना चांगला फायदा होत होता. … Read more

जुगार अड्ड्यावर छापा, मात्र आर्थिक तडजोडीतून क्लब चालकाचे नावच वगळले

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022  :- कोपरगाव तालुक्यातील एका पत्त्याच्या क्लब वर तालुका पोलीसांनी छापा टाकला. या छाप्यात चौघांवर गुन्हा दाखल केला. मात्र आर्थिक तडजोड होवुन गुन्ह्याचे ठिकाण व क्लब चालकाचे नाव फिर्यादीतुन वगळल्याची चर्चा दिवसभर परिसरात होत होती. याबाबत अधिक माहिती अशी, तालुका पोलिसांनी पोलीस पथकासह सुरेगाव गोदावरी उजव्या कँनाल लगत असणार्‍या पत्याच्या … Read more

नियतीचा खेळ…चोरी करायला गेला अन त्याने जीवच गमावला… झाले असे काही

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar Crime :- संगमनेर तालुक्यातील शिंदोडी शिवारात विजेच्या टॉवरवरील विद्युत तारांची चोरी करत असताना तार तुटल्याने कमरेभोवती बांधलेल्या दोराचा गळफास लागून एकाचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.योगेश रावसाहेब विघे (वय 20, रा. पिलानीवस्ती चिकलठाण, ता. राहुरी) असे मयताचे नाव आहे. आरोपींची नावे यासंदर्भात घारगाव पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा … Read more

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी ! IPL 2022 चे वेळापत्रक जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Cricket News:- क्रिकेट प्रेमींसाठी एक अत्यंत महत्वाची व सुखद माहिती समोर आली आहे. ती म्हणजे बहुचर्चित व बहुप्रतीक्षित आयपीएल २०२२ च्या सामन्यांचे वेळापत्रक अखेर आज जाहीर करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी संघांची संख्याही वाढून ८ वरून १० झाली आहे. लखनऊ आणि अहमदाबाद या दोन संघ आयपीएलमध्ये नव्याने दाखल झाल्या … Read more

Apple iPhone 11 आणि iPhone 12 वर सुरु आहे जबरदस्त ऑफर; आजच खरेदी करा

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Maharashtra News :- Apple iPhone 11 आणि iPhone 12 पुन्हा एकदा स्वस्त झाले आहेत. या दोन फोनच्या खरेदीवर अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. या फोन्सच्या खरेदीवर 14,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट Amazon India वर 49,900 रुपयांत iPhone 11 खरेदी करू शकता. तर Apple iPhone … Read more