पारनेरला एस.टी. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची मुले झाली नगराध्यक्ष व नगरसेवक

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- एस.टी. सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या मुलांनी पारनेर नगर पंचायतीमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल एस.टी. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. नुकतेच झालेल्या निवडणुकीत सेवानिवृत्त कर्मचारी स्व. सदाशिव औटी यांचे चिरंजीव विजय औटी नगरसेवकपदी निवडून येऊन त्यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. तर सेवानिवृत्त कर्मचारी स्व. फुलाजी चेडे यांचे चिरंजीव अशोक चेडे आणि … Read more

आयुक्त साहेब, ‘त्या’ १०० रस्त्यांची नावे नगरकरांना सांगाल का हो ?, काँग्रेसची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- महानगरपालिकेच्या वतीने नगर शहरामध्ये छोटे-मोठे मिळून सुमारे शंभर रस्त्यांची कामे पूर्ण केल्या बाबतची माहिती पालकमंत्रांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदे आयुक्तांनी जाहीर केली. काँग्रेसने यावर सवाल उपस्थित करत “आयुक्त साहेब, ‘त्या’ १०० रस्त्यांची नावे नगरकरांना सांगाल का हो ? असे म्हणत थेट आयुक्तांनाच पत्र धाडले आहे. … Read more

मोदी सरकारने शिक्कामोर्तब केले ! सरकारी कर्मचार्‍यांचे वेतन वाढणार !

7th Pay Commission latest Big news : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची घोषणा करू शकते. किमान वेतन 18,000 वरून 26,000 रुपये आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 पट वरून 3.68 पट वाढवण्याची मागणी केंद्र सरकारी कर्मचारी संघटनांनी दीर्घकाळापासून केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरवर लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. याचा … Read more

Health News : ‘हि’ एक गोष्ट जास्त खाल्ल्याने केस गळतात लवकर, खाण्यापिण्यात घेतली नाही काळजी तर भोगावे लागेल परिणाम

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- केस पातळ होणे किंवा केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे जी बर्याचदा लोकांना त्रास देते. स्त्रिया आणि पुरुषांमध्ये केस वेगवेगळ्या प्रकारमध्ये गळताना बघायला मिळते. केस गळण्याची सर्वात सामान्य स्थिती म्हणजे एंड्रोजेनेटिक अलोपेसिया ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये केस गळतात. हे सामान्यत 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये आणि … Read more

VIP Mobile Number : जाणून घ्या VIP मोबाईल नंबर मोफत मिळवण्याचा सोपा मार्ग

VIP Mobile Number :- आपल्या सर्वांचा फोन नंबर हा डिजिटल युगातील सर्वात महत्वाच्या ओळखी पैकी एक आहे. हा एक यूनिक नंबर आहे, जो अनेक ठिकाणी आपली ओळख बनतो. तुम्हालाही VIP नंबर हवा असल्यास, तो आम्ही आज तुमच्यासाठी एका सोप्या पद्धतीने घेऊन आलो आहे. BSNL ने अलीकडेच VIP मोबाईल नंबरसाठी ऑफर जारी केली आहे.(Premium Number Auction) … Read more

रस्त्यावर टाकलेल्या कचवरून रिक्षा घसरली अन् एकाचा जीव गेला

रस्त्यावर टाकलेल्या कचवर रिक्षाचे चाक घसरून झालेल्या अपघातात रिक्षा चालक प्रशांत पोपट कांबळे (वय 36 रा. आरणगाव ता. नगर) याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. (Ahmednagar News) नगर-दौंड रस्त्यावर आरणगाव शिवारात हा अपघात झाला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात रस्त्यावर कच टाकणारा दत्तात्रय शांतराम देवगावकर (रा. आरणगाव) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

कोरोनाची चौथी लाट केव्हा येणार ? शास्त्रज्ञांनी दिला हा इशारा…..

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- कोविड (COVID-19) ची तिसरी लाट जवळपास संपली आहे. कोरोना संसर्गाची झपाट्याने घटणारी प्रकरणे पाहता, आता लोकांनाही दिलासा मिळाला आहे. पण कोरोनाचा धोका टळला असे नाही. IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे की, जूनच्या मध्यात किंवा अखेरीस कोरोनाची चौथी लाट येऊ शकते. आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांनी एका संशोधनानंतर हा … Read more

Skin care tips for men: तेलकट त्वचेचा त्रास होतोय? हे सर्वोत्तम घरगुती उपाय करून पहा

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- हवामानातील थोड्याफार बदलाचा परिणाम सर्वप्रथम आपल्या त्वचेवर होतो. तसे, हवामान कोणतेही असो, त्वचेशी संबंधित समस्या आपली पाठ सोडत नाहीत. तेलकट त्वचेवर पिंपल्स आणि मुरुमांची समस्या कायम राहते.(Skin care tips for men) तेलकट त्वचेची काळजी घेण्याच्या टिप्स केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही त्रास देतात. पुरुषांची त्वचा स्त्रियांपेक्षा वेगळी असू … Read more

‘या’ योजनेंतर्गत गरोदर महिलांना मिळणार मोफत उपचार, जाणून घ्या कसा घेता येईल या योजनेचा लाभ…….

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- Pradhan mantri surakshit matritva yojana :- देशातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गाना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजना सुरू केली आहे. ही योजना खास गरोदर महिलांच्या उपचारांना लक्षात घेऊन सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा … Read more

farming business ideas : खर्च कमी उत्पन्न भरघोस; मिरची लागवड सोप्या पद्धतीने कशी करावी जाणून घ्या सविस्तर…

Farming Business Ideas :- मिरची म्हणलं की आपल्या झणझणीत तिखट चव आठवण येते. चवदार आणि मसालेदार पदार्थ चाखायचे असतील तर त्यात मिरची ही पाहिजेच पाहिजे.मग त्यात मांसाहारी किंवा शाकाहारी जेवण असो त्या पदार्थांना मिरची शिवाय चव नाही. मिरची ही आरोग्यदायी गुणधर्माने समृद्ध आहे. त्यात प्रामुख्याने व्हिटॅमिन ए ,सी , फॉस्फरस , कॅल्शियम आढळतात. मिरची आपल्या … Read more

Periods Myths: मासिक पाळीशी संबंधित विचित्र समज आणि त्यामागील सत्य

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- “अरे थांब! डब्याला हात लावू नका, लोणचे खराब होईल आणि तरीही तुम्ही आजकाल आंबट पदार्थ खाणे टाळावे” हे असे काही शब्द आहेत मासिक पाळीच्या काळात जवळजवळ प्रत्येक मुलीने तिच्या आईकडून ऐकले असतील. पिरियड्सबद्दल असे अनेक समज आजींच्या काळापासून चालत आले आहेत.(Periods Myths) त्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही, तरीही … Read more

Gold Price Today : सोन्या चांदीच्या दरात आज काय बदल झाले ? वाचा सविस्तर बातमी…

Gold Price Today :- तुम्हाला सोने किंवा सोन्याचे दागिने घ्यायचे असतील तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. जगभरातील शेअर बाजारात घसरण सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भारतात सोन्याने 50 हजारांचा आकडा पार केला आहे. तर चांदी … Read more

Health Tips : फणस खाल्ल्यानंतरही या गोष्टींचे सेवन करू नका, याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- फणस खायला सर्वांनाच आवडते. विशेष म्हणजे लोकांना फणसाची भाजी आणि त्याचे लोणचे खूप आवडते. याशिवाय पिकलेले फणस फळ म्हणूनही लोकांना खायला आवडते. तसेच, हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.(Health Tips) यामध्ये फायबर, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम इत्यादी अनेक पोषक घटक असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास … Read more

Benefits of Aloe vera juice : जाणून घ्या कोरफडीचा रस पिण्याचे काय फायदे आहेत?

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- आजकाल कोरफडीचे रोप प्रत्येक घरात आढळेल. कोरफड त्वचा, केस आणि पोटासाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडीच्या फायद्यांबद्दल बहुतेकांना माहिती आहे. कोरफडीमुळे केस मऊ होतात. त्वचेवर कोणत्याही प्रकारचे डाग असल्यास ते कोरफडीच्या सहाय्याने दूर केले जाऊ शकतात.( Aloe vera juice) कोरफडीचा वापर मुरुम दूर करण्यासाठी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी देखील … Read more

आता Netflix आणि Prime सबस्क्रिप्शनची गरज नाही ! ह्या ठिकाणी पाहू शकता मोफत नवीन चित्रपट आणि वेब सिरीज…..

Tech Tips  :- OTT प्लॅटफॉर्म्स आल्यापासून आपण आता घरी राहून वीकेंड साजरी करतो. वीकेंडला एखादा नवीन चित्रपट आणि वेब सिरीज आपण Netflix, Amazon Prime, Hotstar, Zee5 सारख्या ॲप्सद्वारे घरी बसून पाहू शकतो. पण या सर्व ॲप्ससाठी तुम्हाला सबस्क्रिप्शनची आवश्यकता आहे. पण तुम्हाला माहीत आहे का ? की तुम्ही कोणतेही सबस्क्रिप्शन आणि पैसे खर्च न करता … Read more

रेखा जरे हत्याकांड ; बोठेच्या जामीन अर्जाबद्दल आताची मोठी बातमी

Rekha Jare murder Case :- रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे याने औरंगाबाद येथील खंडपीठात जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याच्या नियमित जामीन अर्जावर न्यायमूर्ती एम. जी. सेवलीकर यांच्यासमोर युक्तीवाद झाला. न्यायालयाने पुढील कार्यवाहीसाठी आता सोमवार, 7 मार्च ही तारीख ठेवली आहे. त्या दिवशी जामीन अर्जावर निर्णय होणे अपेक्षित आहे. मागील वर्षी जातेगाव (ता. … Read more

UPSC Interview Question : वकील नेहमी काळा कोट का घालतात?

UPSC Recruitment 2022

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2022 :- UPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे देशातील लाखो तरुणांचे स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुणांकडून मेहनत घेतली जाते. दरवर्षी देशातील लाखो तरुण अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात, परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत ही परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. त्यांना मुलाखतीत सामान्य … Read more

आजचे तूरीचे बाजार भाव : 01-03-2022, tur rates today maharashtra

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 01 मार्च 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 01-03-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more