गावठी बंदुकीचा धाक दाखवत महिलेला धमकावले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  महिलेला मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर येथील देवीमंदिराशेजारी ही घटना घडली. याप्रकरणी मारहाण झालेल्या आशा सुभाष रोहकले (रा. गुगळे कॉलनी, बुर्‍हाणनगर) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल गंपू घाडगे, कैलास दत्तात्रेय शेलार, सज्ञान पेंटा शेलार, … Read more

टाटाच्या ‘या’ 4 दमदार SUV लॉन्च ! जाणून घ्या किंमत आणि बुकिंगसह सर्व माहिती…….

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  टाटा मोटर्स भारतातील नंबर 1 SUV कंपनी म्हणून बाजारपेठेत आपला दबदबा वाढवत असून, कंपनीने आपल्या 4 आलिशान SUVs Tata Nexon, Punch, Safari आणि Harrier चे विशेष काझीरंगा एडिशन लॉन्च केल्या आहेत.  टाटाच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या SUV चे काझीरंगा एडिशन, भारतात आढळणार्‍या विविध वनस्पती आणि प्राण्यांच्या समृद्धतेने प्रेरित आहे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ नदीत आढळला अनोळखी पुरूषाचा मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  नालेगाव परिसरातील सीना नदीच्या नाल्यामध्ये अंदाजे 35 ते 40 वर्ष वय असलेल्या पुरूषाचा मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान कोतवाली पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला हे समोर येणार आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात … Read more

सुपारी किंग टोळ्यांची संगमनेरात दहशत, शहरात भीतीचे वातावरण; पोलिसांचे या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील संगमनेर शहरात गेल्या काही वर्षांपासून जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. जमिनी खरेदी विक्री व्यवसायामध्ये प्रचंड पैसा मिळत असल्याने जमीन खरेदी विक्री करणार्‍या दलालांची संख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.  अशातच गेल्या काही दिवसांपासून तालुक्याबाहेरील गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या युवकांच्या टोळ्यांनी दहशत माजवली आहे. या टोळ्यांकडून संबंधित दलाल जमीन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रश्नपत्रिका जळाल्या की जाळल्या ? पालकांची चिंता …

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  पुणे महामार्गावर चंदनापुरी ( ता. संगमनेर, जि. अहमदनगर ) परिसरात 12वीच्या प्रश्नपत्रिका पुण्याला घेऊन चाललेला एका टॅम्पोला आग लागल्याने, यात बऱ्याचशा प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या तर उर्वरित प्रश्नपत्रिका आग विझविताना खराब झाल्या आहेत. आता या घटनेवर माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रश्नपत्रिका जाळल्या की, जळाल्या असा प्रश्न … Read more

UPSC Interview Questions : जगात सर्वात जास्त पगार कोणत्या देशात भेटतो ? जाणून घ्या UPSC मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे…

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- अनेक उमेदवार वर्षानुवर्षे यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. असे असूनही परीक्षेचे तीनही टप्पे पहिल्याच प्रयत्नात पार करणे सोपे नाही. जर तुम्हाला आयएएस लेव्हलची मुलाखत द्यायची असेल तर तुमची तयारीही त्याच लेव्हलची असली पाहिजे. हे नेहमी लक्षात ठेवा की मुलाखत पॅनेलमध्ये बसलेले तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारू शकतात.(UPSC … Read more

दिवसा घरफोडले, सव्वादोन लाख चोरले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यातील चास येथील घुंगार्डे वस्तीवर चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे सव्वा दोन लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरूवारी सकाळी 10 ते साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आनंदा बबन घुंगार्डे (वय 54 रा. घुंगार्डे वस्ती, चास, ता. नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घुंगार्डे यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणाने अल्पवयीन मुलीला पळविले, अत्याचार केला; आरोपी गजाआड

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- तरूणाने अल्पवयीन मुलीसोबत ओळख निर्माण केली. या ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अहमदनगर शहरातील एका उपनगरात ही घटना घडली. अत्याचार करणारा तरूण समीर बालन शेख (वय 26 रा. आलमगीर, भिंगार) याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भादंवि कलम 363, 376, पोक्सो, अ‍ॅट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा … Read more

Relationship Tips : ऑफिसमधून परत येताच पार्टनरला विसरूनही या चार गोष्टी बोलू नका, नातं बिघडतं

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- प्रत्येक गोष्ट सांगण्याची योग्य वेळ असते. अनेकदा लोक चुकीच्या वेळी अशा गोष्टी बोलतात, जे त्या वेळी करणे योग्य नव्हते. अशा वेळी समोरची व्यक्ती तुमच्यावर रागावू शकते. नात्याचाही हा नियम आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला सर्व प्रकारच्या गोष्टी सांगू शकता, पण ती गोष्ट सांगण्यासाठी योग्य वेळ निवडा.(Relationship Tips) अनेकवेळा जोडीदाराचा … Read more

अहमदनगर जिल्हा हादरला ! जन्मदात्या पित्याची मुलाने केली हत्या ; प्रेत विहिरीत फेकले आणि आई- बहिणीलाही …

कोणी मुलगा आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या करू शकतो यावर लोकांचा विश्वासच बसणार नाही.पण अशी घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. आपल्या जन्मदात्याशी नेहमीच वाद घालणे, त्याला शिवीगाळ करणे, त्याला कुऱ्हाडीने मारणे अशाप्रकारचे हल्ले दृष्टप्रवृत्ती असलेल्या मुलाने मात्र त्याने तो राग मनात साठवून ठेवला आणि सुटून बाहेर आल्यावर अखेर त्याने बापाचा काटा काढला. याबाबत सविस्तर वृत्त असे … Read more

Pregnancy test with Sugar : साखरेच्या मदतीने प्रेग्नेंसी टेस्ट करता येते का? जाणून घ्या सत्य

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- प्रेग्नेंसी किटशिवाय घरीच गर्भधारणा चाचणी करण्याचे अनेक घरगुती उपाय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एक पद्धत म्हणजे साखरेसह गर्भधारणा चाचणी करणे. इंटरनेटवर व्हायरल झालेली ही बातमी पाहून अनेक महिलांनी स्वतःवर ही चाचणी करून पाहिली असावी.(Pregnancy test with Sugar) पण गर्भधारणा चाचणी करण्याच्या या पद्धतीमुळे खरेच अचूक … Read more

आजचे तूरीचे बाजार भाव : 25-02-2022, tur rates today maharashtra

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 25 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 25-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे कापूस बाजारभाव : 25-02-2022, kapus rates today maharashtra

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 25 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 25-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे टोमॅटो बाजारभाव : 25-02-2022, Tomato rates today maharashtra

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 25 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 25-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे कांदा बाजारभाव 25-02-2022, Onion rates today maharashtra

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 25 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 25-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे सोयाबीन बाजार भाव 25-02-2022, Soybean rates today Maharashtra

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 25 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 25-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 60 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News  

Gold Price Today : एकाच झटक्यात सोने स्वस्त ! चांदीचे भाव घसरले….

Gold Price Today

Gold Price Today :- रशिया – युक्रेन युद्धामुळे सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव एका दिवसानंतर जमिनीवर आले आहेत. शुक्रवारी 24 कॅरेट सोने गुरुवारच्या तुलनेत 1672 रुपयांनी स्वस्त झाले आणि 50868 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडले. त्याचबरोबर चांदीचा भाव 2984 रुपयांनी घसरून 65165 रुपयांवर आला आहे. बुधवारी इंडिया बुलियन असोसिएशनने जारी केलेल्या स्पॉट रेटनुसार, 24 कॅरेट शुद्ध … Read more