Whatsapp emoji : हे इमोजी पाठवले तर तुरुंगाची हवा खावी लागेल

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- आजच्या काळात Whatsapp वापर जवळपास प्रत्येक वयोगटातील लोक करतात. लोक या app द्वारे चॅट करतात आणि आजच्या काळात संवादाचे हे एक मोठे माध्यम आहे. मात्र, चॅटिंग करताना लोकांना त्यांच्या भावना समोरच्या व्यक्तीला समजावून सांगता येत नाहीत, त्यामुळे लोक इमोजीचा वापर करतात. इमोजी थेट तुरुंगात पाठवत आहे- Whatsapp वर … Read more

मोठी बातमी ! रशियाकडून युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच एक मोठी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे जागतिक शांतता भंग होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली असून युद्धाचे ढग अजूनच गडद झाले आहेत. दरम्यान युक्रेन आणि रशियामधील युद्ध … Read more

शेत जमीन नसताना ऊस कारखान्यात आल्याचे भासवून बोगस बिले काढली…

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- शेत जमीन नसतानाही नागवडे कारखान्यामध्ये नागवडे कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ऊस गाळपाला आला होता. त्याच्या पावत्या मिळाव्यात यासाठी गुलाब पवार (64, रा. लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा) यांनी साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले मात्र आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे, स.म.शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर … Read more

प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शिर्डीकर आक्रोश मोर्चा काढणार…

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- करोनाच्या संकटात साईसमाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने शिर्डीतील हॉटेल आणि लहानमोठे व्यवसाय संपूर्ण ठप्प होते. त्यामुळे शहरातील 50 हज़ार लोकांचा रोजगार बुडाला. मात्र नागरपंचायत व्यावसायिकांकडून कर वसुली करत आहे. यामुळे व्यापारी वर्ग संतप्त झाला आहे. शिर्डीतील लहान-मोठ्या उद्योगांचे अर्थकारण पूर्णपणे थांबवले असल्याने तातडीने करमाफी व गाळे भाडे … Read more

साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव पाहता राहाता नगरपालिकेने सुरु केल्या उपाययोजना

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- राहाता शहरात चिकनगुनिया, मलेरिया, टाइफाईड तसेच विविध साथींच्या आजाराची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दरम्यान या प्रश्नि नगरपरिषदेने तात्काळ जंतूनाशक फवारणी करून साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा दिला आहे. दरम्यान शहरातील या प्रमुख समस्यांबाबत शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे … Read more

भारत-श्रीलंका यांच्यात पहिला टी 20 सामना आज रंगणार

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज पासून म्हणजेच 24 फेब्रुवारीपासून 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्माने कर्णधारपद स्वीकारल्यापासून भारत टी 20 प्रकारात अपराजित असल्याने श्रीलंकेविरुद्धही भारताचेच पारडे जड मानले जात आहे. नोव्हेंबरमध्ये भारताने न्यूझीलंडवर, तर तीन दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजवर निर्भेळ यश संपादन केले. माजी … Read more

उदयनराजे आज मोठी घोषणा करणार…ट्विटनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- खासदार उदयनराजे आपल्या हटके शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी आपली कॉलर उडवल्यामुळे तर कधी पुष्पा चित्रपटातील डॉयलॉगमुळे त्यांची सर्वत्र चर्चा होते. खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आहे. सातारकर नेहमीच राजेंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्सुक असतात. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजवाड्यावर दरवर्षी गर्दी असते. दरम्यान आज ते एक मोठी घोषणा … Read more

विखे पाटील म्हणतायत…संजय राऊतांमुळे मुख्यमंत्री अडचणीत येणार

Maharashtra Free NA Tax News

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- उठसूठ रोज भाजप नेत्यांना लक्ष करुन आरोप करण्यापेक्षा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मागील अडीच वर्षात आघाडी सरकारने राज्यासाठी काय दिवे लावले, हे एकदा तरी सांगितले पाहिजे. यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने मुख्यमंत्री अडचणीत येणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार राधाकृष्ण विखे पाटील … Read more

Income Tax Notice : ही चूक केली तर आयकर विभागाची नोटीस घरपोच येईल !

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- आजचे युग डिजिटल व्यवहाराचे आहे, कारण ते खूप सोपे आणि जलद आहे. सरकारने बहुतांश पेमेंटसाठी डिजिटल व्यवहार अनिवार्य केले आहेत जेणेकरून आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवता येईल. त्यामुळे कोणाला करचोरी करता येणार नाही. असे असूनही रोखीने पैसे भरणाऱ्यांची कमतरता नाही, पण आयकर विभागाची नजर अजूनही त्यांच्यावरच आहे हे या … Read more

उत्तरप्रदेश मध्ये भाजपाला २५० हून अधिक जागा मिळणार : वसंत लोढा

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- पंतप्रधान मोदी व योगी या जोडीने उत्तरप्रदेश मध्ये केलेल्या कायापालट मुळे विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला २५० हून अधिक जागा मिळणार आहेत. हिंदू बरोबरच मोठ्याप्रमाणावर मुस्लीम नागरिक व महिलांचा वाढता प्रतिसाद भाजपाच्या उमेदवारांना मिळत आहे. त्यामुळे समाजवादी पक्ष व कॉंग्रेसचा सुपडा साफ होईल असे सकारात्मक वातावरण उत्तरप्रदेश मध्ये … Read more

Health Tips : जेवल्यानंतर लगेच चालावे का ? त्याचे फायदे आणि तोटे काय वाचा इथे !

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- काही-काही लोकांना जेवण झाले की लगेच अंथरून दिसते. त्यांच्यासाठी हि खास माहिती आहे. कारण जेवल्यानंतर तुम्ही चालता तेव्हा त्याचे जबरदस्त फायदे होतात, जे ऐकून तुम्हाला अंथरुणही दिसणार नाही. आयुर्वेद असं सांगत की रात्रीच जेवण झाले की माणसांनी शतपावली केली पाहिजे. आजकाल लोकांच्या बनलेल्या जीवनशैलीत न्याहारी, दुपारचे जेवण आणि … Read more

जगातील सर्वात सुंदर पर्यटनस्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील सिंधुदुर्गचा समावेश

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून बहुमान मिळालेल्या सिंधुदुर्गाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सिंधुदुर्गाचा समावेश केला आहे. यामध्ये लंडन, सिसिली, सिंगापूर यासह इस्तंबूल, इजिप्त, माल्टा, … Read more

Business Ideas: कमी खर्चात हा खास व्यवसाय सुरू करा, दरमहा लाखांत कमवा, सरकारचाही पाठिंबा मिळेल

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- जगभरातील लाखो लोकांना कोरोनाचा फटका बसला आहे. महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आज जरी कोरोना महामारीचा प्रभाव बराच कमी झाला असला तरी अजूनही अनेकांना त्याचा फटका बसत आहे. रोजगार गमावल्यानंतर अनेक लोक स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत. जर तुम्हीही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर आज आम्ही … Read more

सुप्रिया सुळें म्हणाल्या…आम्ही छत्रपतींचे मावळे, झुकणार नाही

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक केली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील अन्य पक्षांकडूनही प्रतिक्रिया येत आहे. यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाजपवर निशाणा साधत, ईडी आणि भाजपवाले एकच असून, ते एकत्रितपणे काम … Read more

नगर जिल्ह्यातील 204 योजनांना 35 कोटींची प्रशासकिय मंजुरी

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत नगर जिल्ह्यातील 204 योजनांना 35 कोटी 41 लाख रुपयांची प्रशासकिय मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली आहे. नगर जिल्ह्यासह राज्यातील जलसंधारण कामांची दुरूस्तीसाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव जलसंधारण विभागाकडे दाखल झाले होते. अखेर मंत्री ना.शंकरराव … Read more

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल; समोर आले कारण

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘नाय वरन-भात लोन्चा’ चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. त्यांच्या विरोधात मुंबईच्या माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आहे कारण याबाबत अधिक माहिती अशी, मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखवल्यानं प्रसिद्ध मराठी … Read more

जाती-धर्माचा भेद न बाळगणारे अवतार मेहेरबाबा यांचा 128 वा जन्मोस्तव

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- अवतार मेहेरबाबांचा 128 वा जन्मोस्तव 25 फेब्रुवारी रोजी जगात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यंदाचा जन्मोत्सव सोहळा व्हर्च्युअल पद्धतीने साजरा होणार आहे. अशी माहिती नगर सेन्टरचे अध्यक्ष डॉ.मेहेरनाथ कलचुरी यांनी दिली अवतार मेहेर बाबा यांचा जन्म २५ फेब्रुवारी १८९४ रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात एका झोरास्ट्रियन कुटुंबात झाला. मेहेर … Read more

कीबोर्डवर A To Z सरळ लिहलेले का नसतात? हे आहे कारण

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-तंत्रज्ञानाच्या युगात आजकाल कंप्यूटर शिक्षण हे अत्यंत महत्वाचे झाले आहे. यातच कंप्यूटर म्हंटले कि त्याच्यावरील कीबोर्ड बाबत सर्वाना एक प्रश्न पडतो तो म्हणजे कीबोर्डवरील अक्षरे सरळ का लिहलेले नसतात. जर ही ABCD सरळमध्ये लिहिली असती तर टायपिंग किती सोपे होईल! परंतु हा अनेक विचाराचा परिणाम आहे. ज्यामुळे आज टायपिंग … Read more