चक्क ! घरकुलासाठी ‘शोले स्टाईल’ आंदोलन, पाहा कुठे घडली ही घटना……….

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एका व्यक्तीने घरकुल मिळावे या मागणीसाठी हटके पद्धतीने आंदोलन केले आहे. यासाठी या व्यक्तीने गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील संपत डीबरे नामक ग्रामस्थाने वारंवार मागणी करूनही प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या … Read more

Kitchen Tips : आता जळलेले भांडे चुटकीसरशी स्वच्छ करा, फक्त करा या 3 गोष्टी

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- चहा बनवताना किंवा अन्न शिजवताना अनेकदा भांड्यातील अन्न जळते किंवा चहा बनवताना भांडी काळी पडतात. मात्र, जळालेली भांडी साफ करताना महिलांना फार त्रास होतो. कारण जळलेली भांडी साफ करणे इतके सोपे नसते.(Kitchen Tips) या कारणामुळे जळालेली भांडी थोडी स्वच्छ दिसतात किंवा त्यात खुणा राहतात. तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्येचा … Read more

farming business ideas : गुलाबाची लागवड कशी करावी, गुलाब शेतीची शास्त्रीय पद्धत जाणून घ्या

Gulab Sheti

Farming Business Ideas :- जगभरात गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळख आहे. सध्या फुलांची मागणी वाढत आहे. एका आकडेवारीनुसार, भारतात १९ लाख मेट्रिक टनांहून अधिक फुलांचे उत्पादन होते. सध्या फुलांची लागवड करून पारंपरिक शेतीपेक्षा अनेक पटींनी नफा कमावता येतो. भारतात लग्न समारंभ आणि सलग सुट्ट्या यांदरम्यान फुलांना जास्त प्रमाणात मागणी वाढते. उत्पादन कोठे होते:-  भारतात फुलांची … Read more

Beauty Tips : कोपराच्या काळेपणामुळे तुम्ही हैराण आहात का? हे घरगुती उपाय करा, ही समस्या दूर होईल

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- हवामान बदलत असून थंडी काही दिवसांवरच उरली आहे. उन्हाळ्यात, लोक सहसा हाफ स्लीव्ह किंवा स्लीव्हलेस कपडे घालण्यास प्राधान्य देतात, त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात चेहरा आणि हातांची खोल साफसफाई आवश्यक बनते. सहसा, हातांची व्हॅक्सिन केल्यावर, महिलांना वाटते की त्यांच्या हाताची त्वचा छान दिसते.(Beauty Tips) मात्र कोपराची त्वचा काळी पडल्यास हातांच्या … Read more

पद आणि गोपनियतेची शपथ घेत..’या’ नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- पारनेर नगर पंचायत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली आहे. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांची निवड 16 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. त्यांनी मंगळवारी पदभार घेत असताना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्याचबरोबर सत्ताधारी नगरसेवकांनी सुद्धा आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत जनसेवेचे व्रत स्वीकारले. विजय औटी आणि सुरेखा भालेकर यांच्या अनोख्या पदग्रहण … Read more

दोघांनी केले १६ वर्षीय तरुणीचे अपहरण!

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- एक अल्पवयीन मुलगी घरात कोणाला काही एक न सांगता निघून गेली. ही घटना राहुरी तालूक्यात दिनांक १९ फेब्रुवारी रोजी घडली. शुभम पवार या तरूणाने तिचे अपहरण करून पळवून नेल्याचा गुन्हा राहुरी पोलिसात दाखल करण्यात आलाय. खडांबे परिसरात एक १६ वर्षे ८ महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी तिच्या कुटूंबासह राहते. … Read more

ट्रॅक्टर-दुचाकी धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी !

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील श्रीकांत शिवलींग तेलोरे (रा. कोल्हार ता. पाथर्डी) मृत्यू झाला असून नवनाथ मोहन पालवे (रा. कोल्हार) हे जखमी झाले आहेत. नगर तालुक्यातील जेऊर ते चिंचोडी रोडवर उदरमल गावच्या शिवारात टाके वस्ती फाट्याजवळ हा अपघात झाला. याप्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर वरील चालकाविरूध्द (नाव, पत्ता माहिती नाही) एमआयडीसी … Read more

UPSC Interview Questions : कोणता प्राणी दूध आणि अंडी दोन्ही देतो?

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- दरवर्षी देशातील लाखो तरुण यूपीएससी परीक्षेत भाग घेतात, मात्र त्यापैकी मोजकेच या परीक्षेत यशस्वी होतात. काही उमेदवार प्राथमिक परीक्षेत बाहेर पडतात तर काही मुख्य परीक्षेत. जर एखादा उमेदवार UPSC मुलाखतीसाठी पात्र ठरला, तर मुलाखतीत गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्यास सक्षम नसल्यामुळे तो अधिकारी होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडतो.(UPSC Interview … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ह्या’ ठिकाणी अपघातात दोन तरूण ठार, एक जखमी

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  चारचाकी वाहन व दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील तरूण रितेश सुजित काळे (वय 20) व महेश भरसाकळे (वय 32 रा. रेणुकानगर, औरंगाबादरोड, अहमदनगर) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत असलेला आणखी एक तरूण जखमी झाला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील धनगरवाडी (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. याबाबत … Read more

Russia-Ukraine Conflict : तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात ? जाणून घ्या पहिले आणि दुसरे महायुद्ध कसे सुरू झाले ?

Russia-Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढत आहे. रशियाचे दीड लाखांहून अधिक सैनिक युक्रेनच्या सीमेजवळ तैनात आहेत. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो, अशी भीती अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी व्यक्त केली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. कारण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आधीच सांगितले आहे की रशिया दुसऱ्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ शहराच्या माजी नगराध्यक्षांचे निधन

देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव बाबुराव पा. कदम यांचे निधन झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून गुलाबराव कदम हे आजारी होते. त्यांच्या वर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली,नातवंडे असा मोठा परिवार होता. त्यांचा अंत्यविधी दुपारी १ वा. देवळाली प्रवरा येथील राहत्या घरी होणार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रक-टेम्पोची समोरासमोर धडक; एक…

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  ट्रक-टेम्पोची समोरासमोर धडक होऊन टेम्पो चालक गोरख सुभाष अडसुळ (वय 27 रा. कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे) हे जखमी झाले आहेत. अहमदनगर-दौंड रोडवरील हिवरे झरे (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रकवरील अज्ञात चालकाविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी टेम्पो चालक अडसुळ … Read more

Samsung Galaxy Tab S8 सिरीज भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स……

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  सॅमसंगने अलीकडेच अनपॅक्ड 2022 इव्हेंट दरम्यान Galaxy Tab S8 सिरीज लॉन्च केली आहे. आता ही सिरीज भारतात सादर करण्यात आली असून, कंपनीने या टॅबच्या सर्व प्रकारांच्या भारतीय किंमती जाहीर केल्या आहेत. Galaxy Tab S8, Galaxy Tab S8 Plus आणि Galaxy Tab S8 Ultra असे Galaxy Tab S8 सिरीजमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकींग: अंघोळ करणार्‍या अल्पवयीन मुलीचे मोबाईलमध्ये चित्रिकरण

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  बाथरूममध्ये अंंघोळ करणार्‍या अल्पवयीन मुलीचे तरूणाने त्याच्या मोबाईलमध्ये चित्रिकरण केल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर शहरात घडला आहे. मोबाईलमध्ये चित्रिकरण करणारा तरूण अजरूद्दीन अरिफ बेग (रा. संजीवनी हॉस्पिटलच्या शेजारी, माणकेश्‍वरगल्ली, अहमदनगर) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरात राहणार्‍या पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. सुमारे … Read more

Health Tips Marathi : तुम्हालाही रात्री २ पेक्षा जास्त वेळा लघवी करावी लागते का? या धोकादायक रोगाची लक्षणे

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  तुम्ही असे अनेक लोक पाहिले असतील ज्यांना रात्री वारंवार लघवी होते. तुम्हाला माहिती आहे का की रात्री वारंवार लघवी करणे तुमच्या आरोग्याबाबत अनेक संकेत देते. रात्री नेहमीपेक्षा जास्त लघवी होण्याच्या या समस्येला वैद्यकीय भाषेत नॉक्चुरिया (Nocturia) म्हणतात. आज आम्ही तुम्हाला या आजाराबद्दल सविस्तर माहिती देऊ. डॉक्टर म्हणतात की … Read more

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी ! सरकारने ….

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचारी (Central government employees) आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होळीपूर्वी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा होऊ शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, गेल्या वर्षी दिवाळीच्या काळातही सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली होती. यावेळीही सणासुदीच्या काळात सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा करू … Read more

आजचे कापूस बाजारभाव : 22-02-2022, kapus rates today maharashtra

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 22 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 22-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे टोमॅटो बाजारभाव : 22-02-2022, Tomato rates today maharashtra

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 22 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 22-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more