कोट्यावधी रूपयांची फसवणूक करणारा ‘तो’ आरोपी सहा दिवस पोलीस कोठडीत

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-  जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाइन रोड, सावेडी, नगर) याला नगर न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुंतवणूकदारांची तब्बल सात कोटी 68 लाख 64 हजार … Read more

Mehandi in Marriage : या कारणामुळे लग्नात मेहंदी लावतात ! न लावल्यास होऊ शकते नुकसान

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- सध्या देशात लग्नाचा हंगाम सुरू आहे. कोणत्याही लग्नापूर्वी वधू-वरांच्या हातावर मेहंदी लावली जाते. हिंदू विवाह असो किंवा मुस्लिम धर्म, सर्वांमध्ये वधू-वरांना मेहंदी लावतात. लग्नापासून ते इतर धार्मिक प्रसंगी मुलीही मेहंदी लावतात. हिंदू धर्मात, मेहंदीला सोलाह शृंगारचा एक भाग मानला जातो. तुम्हाला माहित आहे का की लग्नाआधी वधू-वरांच्या हातावर … Read more

आजचे कांदा बाजारभाव 20-02-2022, Onion rates today maharashtra

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 20 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 20-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे टोमॅटो बाजारभाव : 20-02-2022, Tomato rates today maharashtra

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 20 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 20-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे तूरीचे बाजार भाव : 20-02-2022, tur rates today maharashtra

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 20 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 20-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे सोयाबीन बाजार भाव 20-02-2022, Soybean rates today Maharashtra

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra) 20 फेब्रुवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 20-02-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

शिक्षा लागताच आरोपी झाला फरार; एलसीबीने शोधून ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-   धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा ठोठावलेला फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मीनारायण सहकारी नागरी पतसंस्थेचा कर्जदार दीपक भारत सावेकर (रा. आनंदीबाजार, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने एक वर्ष कारावास आणि आठ लाख रुपये पतसंस्थेला भरण्याचा आदेश दिला होता. तो शिक्षा … Read more

ट्रकमधून कत्तलीसाठी आणलेल्या 18 गोवंशीय जनावरांची सुटका; दोघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-  कत्तलीसाठी आणलेल्या 18 गोवंशीय जनावरांची सुटका करून ट्रकसह 13 लाख 34 हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी शाहरूख सादीक सय्यद (रा. माळीचिंचोरा ता. नेवासा), रिजवान नियाज पठाण (रा. चांदा, घोडेगाव रोड ता. नेवासा) यांच्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भातोडी पारगाव (ता. नगर) … Read more

‘येथे’ दररोजच सुरू आहे दुचाकी चोरी; पोलिसांकडून दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-   दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढत असताना शहर पोलिसांकडून दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. दुचाकी चोरी करणार्‍या टोळ्यांचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले आहेत. यामुळे दररोज नगर शहरातून दुचाकी चोरीला जात आहेत. दुचाकीला चोरीला जाण्याचे सत्र नगर शहरात सुरूच आहे. सावेडी उपनगरातील सोनानगर चौक येथे … Read more

Business Ideas : शेतीतून सुरू करा हे पाच व्यवसाय , दरमहा लाखांत कमवा, सरकारही करेल मदत…

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- तुम्ही शेतकरी असाल आणि शेती व्यतिरिक्त काही फायदेशीर व्यवसाय करू इच्छित असाल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. भारतातील शेतकरी आता शेतीसोबतच शेतीशी संबंधित इतर काही व्यवसायांकडे वळत आहेत आणि चांगला नफाही मिळवत आहेत.(Business Ideas) अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासाठी काही सर्वोत्तम व्यवसायांची यादी आणली आहे, जे तुम्ही … Read more

Aadhaar Updates : आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करायचा? वापरां ही सोपी पद्धत

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- तुम्हाला तुमच्या EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत का? तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाइन पडताळायचा आहे का?(Aadhaar Updates) आधार OTP द्वारे पडताळणी करून तुम्ही या दोन्ही गोष्टी अगदी सहज करू शकता. यासाठी तुम्ही वापरत असलेल्या आधार कार्डमध्ये तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट केलेला असावा. पण अनेकवेळा असे घडते की, आजपासून … Read more

शिवजयंती निमित्त दिल्लीगेटला शिवाजी कोण होता? या पुस्तकांचे वाटप

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- भ्रष्टाचार, अनागोंदी व टोलवाटोलवीने जनतेचे शोषण सुरु असताना सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीगेट वेस येथे नागरिकांना कॉ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तर शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन दि आर्ट ऑफ … Read more

शिवाजी महाराजांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध -आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- महाराष्ट्राच्या अस्मितेचा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव. संपूर्ण जगात असलेल्या महाराष्ट्राच्या मातीतला माणूस हा जयंती उत्सव साजरा करत असतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले शिवाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरणा घेऊन आजही महाराष्ट्रासह जिल्ह्याची वाटचाल प्रगती पथाकडे सुरू आहे. त्यांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध … Read more

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मितीसाठी गनिमि काव्याचा वापर केला – रमेश वामन

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- निजामशाही आणि कुतूबशाही या सर्वच बलाढ्य शत्रुंशी सामना करताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मितीसाठी अनेक लढाया गनिमि काव्याचा वापर केला. हे तंत्र वापरण्यासाठी आणि तातडीने निर्णय घेणारा प्रतिभावंत, धाडसी असा निर्णय फक्त छत्रपती शिवाजी महाराज घेऊ शकतात, असे प्रतिपादन शिवभक्त मावळा रमेश वामन यांनी केले. वसंत टेकडी … Read more

छत्रपती शिवरायांचे विचार कृतीत आणण्याची गरज:- शिवव्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-  दिनांक १९ फेबुवारी २०२२ रोजी पद्मश्री पोपटराव पवार यांचा पुतण्या चि.आशिष व चि.सौ.का.तेजस्वीनी यांच्या शुभविवाह प्रसंगी शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना प्रसिद्ध शिवव्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे म्हणाले छत्रपती शिवरायांचे विचार कृतीत आणण्याची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे. प्रथमत: छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस मा.जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले,जिल्हा पोलीस अधीक्षक … Read more

Health Tips : सुजलेल्या हातांबद्दल काळजी वाटते? आराम मिळण्यासाठी या गोष्टींचा वापर करा

अहमदनगर Live24 टीम,  19 फेब्रुवारी 2022 :- कधीकधी एखाद्या व्यक्तीला हातावर सूज येण्याचा त्रास असतो. यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की हाताच्या स्नायूंना इजा होणे किंवा स्नायूंचा ताण किंवा गंभीर दुखापत. अशा परिस्थितीत काही घरगुती उपायांनी या समस्येवर मात करू शकतात. जाणून घ्या की काही घरगुती उपायांनी हाताची सूज दूर करण्यासाठी नैसर्गिक उपचार कसे … Read more

सैन्यदलाचा ड्रेस घालून कमांडो असल्याचे भासवत तरुणांना फसविणाऱ्या तोतयाला अटक

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- सैन्य दलातील अधिकाऱ्यांसारखा दिसणारा बनावट युनिफॉर्म, ओळखपत्र वापरून नोकरीचे आमिष दाखवत युवकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तोतयाला नगर पोलिसांनी पकडलं आहे. नवनाथ सावळेराम गुलदगड (वय २४, रा. आग्रेवाड़ी, म्हसगांव, ता. राहुरी, जि. नगर) असं आरोपीचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नगर जिल्ह्यात एक व्यक्ती लष्करी अधिकारी असल्याचे भासवून … Read more

Ahmednagar Corona Breaking : अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2022 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 147 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/AhmednagarNewsFB  Folow Us On Google News