अहमदनगर ब्रेकिंग : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :- संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे कोल्हार-घोटी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत १ वर्षाचा नर जातीचा बिबट्या जागीच ठार झाला. सोमवार रात्री ९ वाजता बिबट्या रस्ता ओलांडत असताना हि घटना घडली. माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एस. एस. माळी, वनरक्षक एस. एम. पारधी, विठ्ठलसींग जारवाल, पी.जे. पुंड, दत्तात्रय पर्बत यांनी घटनास्थळी येत … Read more