अहमदनगर मधील ‘त्या’ तरुणाचा खून कि आत्महत्या समजेना… घटनास्थळी रक्ताचा सडा !

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- गावठी कट्ट्यातून झालेल्या गोळीबारात गुंजाळे येथे एक तरुण ठार झाला. प्रदीप एकनाथ पागिरे, (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान ही घटना आत्महत्या की खून? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. राहुरी तालुक्यातील टेलचे गाव म्हणून ओळख असलेल्या गुंजाळे … Read more

Union Budget 2022 Live Updates : मोदी सरकारकडून निराशा ! पीएम किसानची रक्कम …

Union budget 2022

पीएम किसानच्या 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना यावेळी अंदाजपत्रकात पीएम किसानची रक्कम वाढेल अशी अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही.या निर्णयामुळे शेतकऱ्यांची सरकारकडून निराशा झाली आहे. 

पीएम किसानच्या लाभार्थ्यांची संख्या 12 कोटी 47 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने 2018 मध्ये ही योजना सुरू केली.

तेव्हापासून सरकारने 10 हप्ते जारी केले आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2000-2000 च्या तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये दिले जातात.

डिसेंबर-मार्च 2022 चे हप्ते आतापर्यंत 10.60 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले आहेत. त्याच वेळी, या आर्थिक वर्षात, ऑगस्ट-नोव्हेंबर 2021 चा हप्ता 11.18 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या हातात गेला आहे.

जर आपण आठव्या किंवा एप्रिल-जुलै 2021 च्या हप्त्याबद्दल बोललो तर आतापर्यंत 11.12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. ही आकडेवारी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे.

हे पण वाचा – बजेटमध्ये काय स्वस्त आणि काय महाग? जाणून घ्या सोप्या भाषेत 

Read more

Pradhan Mantri Awas Yojana 2022 : प्रधानमंत्री आवास योजना अर्ज प्रक्रिया, योजनेचे फायदे, वाचा सर्व महत्वाची माहिती सविस्तर…

Pradhan Mantri Awas Yojana 2022

Pradhan Mantri Awas Yojana 2022 :- प्रधानमंत्री आवास योजना ही एक सरकारी योजना आहे ज्या अंतर्गत सर्व लोकांना किंवा दुर्बल उत्पन्न गटातील कुटुंबांना पक्के घर दिले जाते. सरकारने या योजनेंतर्गत मार्च 2022 पर्यंत देशभरात 2 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी वेगवेगळ्या पात्रता अटी आहेत, ज्या अंतर्गत हा लाभ दिला जातो. ही योजना शहरी … Read more

अल्लू अर्जुनने चित्रपटात काम करणे सोडले! चाहत्यांना दुःख आवरेना

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- जे चित्रपट मी माझ्या पत्नी आणि मुलीसोबत पाहू शकत नाही, असे चित्रपट मी स्वीकारत नाही किंवा अशा चित्रपटांपासून मी लांब राहतो, असे अल्लू अर्जुन(Allu Arjun) याने एका मुलाखतीत सांगितले आहे. त्यासोबतच ‘प्रेक्षकांना काही झालं तर मला त्यांची काळजीही घ्यावी लागेल. हे एक प्रकारे देवाणघेवाणीचं नातं आहे. प्रेक्षकांनी आपल्याला … Read more

अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोनला यश? वर्षा गायकवाड यांचे विद्यार्थ्यांना स्पष्टीकरण

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- ऑफलाइन परीक्षा (offline exam) रद्द करून ऑनलाइन परीक्षा घ्यावी , या मागणीसाठी मुंबई, नागपूर, पुणे आणि बीडमध्ये विद्यार्थी ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. यावर तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून या बाबतचा निर्णय घेऊ असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(varsha gaikwad) यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांमध्ये ऑफलाइन परिक्षांबाबत खूप मोठे दडपण असल्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर … Read more

युवतीचा विनयभंग करून सराईत आरोपी पळाला; एलसीबीने बीड जिल्ह्यात पकडला

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- युवतीचा विनयभंग करून पसार झालेला सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गेवराई (जि. बीड) येथून जेरबंद केला. संदीप दिलीप कदम (वय 28 रा. डोंगरगण ता. नगर) असे जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे कोपरगाव तालुका, लोणी, तोफखाना, एमआयडीसी, कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहेत. दरम्यान … Read more

‘या’ पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी मुख्य आरोपी जेरबंद; महत्वाची कागदपत्रे पोलिसांच्या हाती

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रावसाहेब पटवर्धन पतसंस्थाचा (विलिनीकरणानंतर प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेता) सरव्यवस्थापक रत्नाकर पंढरीनाथ बडाख याला गैरव्यवहारप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून काही महत्वाचे कागदपत्रे पोलिसांना मिळाली आहे. ती जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांनी दिली. पतसंस्थेतील ठेवीदांराच्या पैशांचा अपहारप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात … Read more

Most Beautiful Villages: ही आहेत भारतातील सर्वात सुंदर पाच गावे, एकदा गेल्यावर परत येण्याची इच्छा होणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- भारताला नैसर्गिक सौंदर्याची भूमी म्हटले जाते. भारतात डोंगरापासून समुद्रापर्यंत भेट देण्यासारखी सुंदर ठिकाणे आहेत. देशातील महानगरे, पर्वत ते धबधबे आणि जंगलांच्या सौंदर्यासोबतच येथील गावेही पाहण्यासारखी आहेत. भारतात अशी अनेक सुंदर गावे आहेत, जिथे प्रवाशांची गर्दी असते.(Most Beautiful Villages) दरवर्षी मोठ्या संख्येने परदेशी नागरिक भारतातील या गावांमध्ये येतात आणि चांगल्या … Read more

नोकरदाराचे घरफोडले; ‘येवढ्या’ रक्कमेची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  नोकरदाराचे घरफोडून 29 हजार रूपयाची रोकड व दोन मोबाईल असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. नगर शहरातील गुलशन पार्क जवळील राजमाता कॉलनीत ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संघर्ष मारूती साळवे (वय 42 रा. गुलशन कॉलनी, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. … Read more

‘या’ ठिकाणाहून युवती बेपत्ता

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  घरात कोणाला काही एक न सांगता युवती घराबाहेर गेली. ती अद्याप घरी परतली नाही. ही घटना नगर-पुणे रोडवरील केडगाव वेशीजवळ घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात निलेश फंड (रा. शिक्रापुर जि. पुणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बी. एम. इखे करीत … Read more

Corona : आता रक्त तपासणीमुळे तुम्हाला कोरोना आहे की नाही हे देखील कळेल, संसर्गाची तीव्रता देखील कळेल

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- दोन वर्षांहून अधिक काळ, जगातील बहुतांश भागात कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन प्रकारामुळे भारताला संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागत आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की कोरोनाचा हा प्रकार तुलनेने अधिक संसर्गजन्य आहे.(Corona) बर्‍याच अहवालांमध्ये, ओमिक्रोनमुळे होणाऱ्या संसर्गाची लक्षणे सौम्य-मध्यम म्हणून वर्णन केली जात आहेत, जरी … Read more

वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या यती नरसिंहानंद सरस्वती विरोधात नगरच्या न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- यती नरसिंहानंद सरस्वती यांच्या यू-ट्यूबवरील वक्त्याव्याच्या विरोधात येथील भैरवनाथ वाकळे, अर्शद शेख आणि अनंत लोखंडे यांनी 23 जुलै 2021 रोजी नगर न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. त्यावरील सुनावणीनंतर न्यायालयाने नरसिंहानंद सरस्वती यांच्याविरोधात फौजदारी प्रक्रियेच्या 156 (3) नुसार कार्यवाही करण्याचा आदेश संबंधित पोलीस ठाण्याला दिला आहे. तक्रारदारांतर्फे अ‍ॅड. … Read more

आजचे तूरीचे बाजार भाव : 31-01-2022, tur rates today maharashtra

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 31 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 31-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 31-01-2022

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 31 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 31-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे कापूस बाजारभाव : 31-01-2022, kapus rates today maharashtra

कापूस बाजारभाव (kapus rates today maharashtra) 31 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कापूस बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kapus bajarbhav 31-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे कांदा बाजारभाव 31-01-2022, Onion rates today maharashtra

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra)31 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 31 -01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

आजचे सोयाबीन बाजार भाव 31-01-2022, Soybean rates today Maharashtra

सोयाबीन बाजारभाव (Soybean rates today Maharashtra)31 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Soybean bajarbhav 31-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

सोशल मीडियावर संभाषण व्हायरल; ‘या’ पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यांचे मोबाईलवरील आक्षेपार्ह संभाषण तसेच पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांचे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्या दोन पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले होता. आता याप्रकरणी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदेश … Read more