Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये नाव, पत्ता आणि जन्मतारीख किती वेळा बदलू शकतो? हा नियम आहे

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- आजच्या काळात आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक हे देशातील प्रत्येक नागरिकाचे महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहेत. पॅन कार्ड बहुतेक आर्थिक कामांसाठी वापरले जाते, तर आधार कार्ड बहुतेक पत्त्याचा पुरावा म्हणून वापरले जाते. देशात डिजिटलायझेशन खूप वेगाने वाढले आहे.(Aadhaar Card Update) अशा परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यापासून ते हॉटेल बुकिंगपर्यंत सर्वत्र … Read more

‘आरआरआर’ हा साऊथ इंडियन सिनेमा होणार ह्या तारखेला रिलीज……..

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  काही दिवसांपूर्वी ‘आरआरआर’ सिनेमा चा ट्रेलर रिलीज झाला होता. हा सिनेमा रिलीज केव्हा होणार याची वाट प्रेक्षक खूप दिवसांपासून पाहत होते. आता त्यांची प्रतीक्षा संपली असून, साऊथ इंडियन अभिनेता एनटीआर, रामचरण आणि आलियाच्या ‘आरआरआर’ चित्रपटाच्या रिलीजचा मुहूर्त ठरला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत साऊथचा सुपरस्टार एनटीआर, सुपरस्टार रामचरण आणि … Read more

Unemployment in India : बेरोजगारीमुळे देशाची वाईट अवस्था, इतके कोटीं लोक काम नसल्याने घरीच…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- भारतासारख्या विकसनशील देशांसमोर लोकसंख्या आणि बेरोजगारी हे मोठे आव्हान आहे. कोरोना महामारीमुळे बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार देशातील बेरोजगारांची संख्या ५ कोटींच्या पुढे गेली आहे. त्यामध्ये महिलांची संख्याही मोठी आहे.(Unemployment in India) बेरोजगारांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे :- सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) … Read more

महत्वाची बातमी : रविवारी ३४ उपकेंद्रावर राज्यसेवा पूर्व परीक्षा ! असे आहे नियोजन…

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- दि.२२ (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी राज्य सेवा (पूर्व) परीक्षा – २०२१ रविवार २३ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत एकूण ३४ उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे … Read more

उत्पल पर्रिकर पणजीतून अपक्ष लढणार; भाजपला धक्का…केली मोठी घोषणा वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली आहे. मनोहर पर्रिकर यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हा निर्णय घेतला असून मला निवडून द्यायचे की नाही हे आता पणजीतील … Read more

भारतातील एकमेव ट्रेन, ज्यामध्ये प्रवासासाठी तिकीट लागत नाही…

Ajab Gajab Marathi News : भारतातील एकमेव ट्रेन, ज्यामध्ये प्रवासासाठी तिकीट लागत नाही…  होय. ऐकून विश्वास बसत नाही,पण भारत देशात अशी एक ट्रेन आहे ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी कोणतेही भाडे आकारले जात नाही. यामध्ये तुम्ही कायदेशीररित्या मोफत प्रवास करू शकता. (The only train in India that does not require a ticket for travel) आता तुमच्या मनात … Read more

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक नोकरभरती विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नोकर भरतीला माहिती अधिकार कार्यकर्ते शशिकांत चंगेडे व टिळक भोस यांनी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु असून, याचिकेवर १६ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. या याचिकाकर्त्यांच्या वतीने … Read more

Headache related to sex : सेक्सशी संबंधित डोकेदुखी हा विनोद नसून ती गंभीर बाब असू शकते

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- अनेकदा लोकांना असे वाटते की सेक्स टाळण्यासाठी महिला डोकेदुखीचे कारण सांगतात. या प्रकरणावर अनेक प्रकारचे विनोदही केले जात आहेत. तथापि, तज्ञांच्या मते, सेक्सशी संबंधित डोकेदुखी हा विनोद नाही. लोयोला युनिव्हर्सिटी शिकागो स्ट्रिच स्कूल ऑफ मेडिसिनच्या न्यूरोलॉजी विभागाचे एमडी जोस बिलर यांनी न्यूरोलॉजी लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत यासंबंधी महत्त्वाची माहिती … Read more

पारनेर तालुक्यात दरोडा टाकणारा ३८ वर्षांनी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- पारनेर तालुक्यात १९८२ मध्ये दरोडा टाकणारा आणि शिक्षा लागल्यापासून १५ वर्ष फरार असलेला दरोडेखोर सुरेश महादू दुधावडे याला अटक करण्यात आले आहे. ह्या आरोपीला पुणे येथील ठाकरवाडी (ता.जुन्नर) परिसरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि नारायणपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने पकडले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर तालुक्यात ३८ … Read more

जिल्ह्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई, २९० जण निलंबित तर १८० जण बडतर्फ

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेले दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी देखील सुरू आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी ठाम असून ते त्यांच्या संपावर ठाम आहेत. अनेक आगारात अजूनही एसटी कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतोय. निलंबनाची कारवाई करूनही कर्मचारी कामावर हजर होत … Read more

Tree Farming Profit : या तीन झाडांची लागवड करून कमवा कोट्यवधींचा नफा

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- भारतातील जवळपास निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावणे हे सरकारपुढे मोठे आव्हान आहे. या एपिसोडमध्ये, सरकार आणि कृषी तज्ञ शेतकऱ्यांना त्यांच्या घराभोवती आणि शेतात फायदेशीर झाडे लावण्याचा सल्ला देतात.(Tree Farming Profit) काही झाडे लावून शेतकरी कमी खर्चात अधिक नफा मिळवू शकतो, … Read more

जवखेडे तिहेरी हत्याकांड; शस्त्रासह झालेल्या युक्तीवादात काय काय घडलं?…….वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  तालुक्यातील जवखडे खालसा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आलेली आहे. प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुधाकर यर्लागड्डा यांच्यासमोर या खटल्याची अंतिम सुनावणी सुरू आहे. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी खटल्याच्या अंतिम युक्‍तीवादास मंगळवारी १८ तारखेला सुरूवात केली होती. या खटल्यातील साक्षीदारांपैकी सात साक्षीदारांच्या मुख्य सरतपासणी, … Read more

कोल्हेनीं साकारलेल्या ‘नथुराम’ भूमिकेवर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांचा ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट 30 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. त्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. पण, हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे. कारण या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. गोडसेची भूमिका करण्याच्या त्यांच्या निर्णयावरून सध्या राजकीय वर्तुळात … Read more

Regrets of life : आयुष्यातील ७ सर्वात मोठ्या चुका ज्याचा तुम्हाला नंतर पश्चाताप होतो, तुम्हाला कशाचा पश्चाताप होतो?

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- तुम्ही कधी निर्णय घेतला आहे किंवा काही केले आहे ज्याचा तुम्हाला नंतर पश्चाताप झाला आहे? जर हे घडले असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. अनेक वेळा एखादी व्यक्ती विचार न करता किंवा नकळत अशा गोष्टी करते, ज्यामुळे त्याला नंतर पश्चात्ताप करावा लागतो.(Regrets of life ) त्याच वेळी, असे … Read more

अरे बापरे! तरुणाचा खून करून,गुंप्तांग जाळण्याचा प्रयत्न; पहा कुठे घडली ही घटना….वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  राज्यात सगळीकडे गुन्हेगारी वाढत असून, शहरात जानेवारीच्या पहिल्या महिन्यात ही खुनाची तीसरी घटना असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. याआधी शहरातील व्यवसायिक हसन साजेद पटेल यांच्या खुनाचा उलगडा झाला असून, आता औरंगाबाद शहरात हादरवून टाकणारा आणखी एक खून झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी … Read more

चक्क! युट्युबचा आधार घेऊन चोरट्यांनी फोडले एटीएम; कुठे घडली ही घटना वाचा सविस्तर…..

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :-  राज्यात गुन्हेगारी आणि चोरीच्या घटनेमध्ये अतिशय वाढ झाली असून, जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावाजवळ असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम कापून चोरट्यांनी त्यामधून २३ लाख ८० हजार ७०० रुपये चोरी केल्याचा घटना घडली आहे. ही चोरी चोरट्यांनी चक्क युट्युबचा आधार घेऊन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात पोलिसांनी … Read more

Jio 6G : Jio ने सुरु केली 6G साठी तयारी, 5G पेक्षा 100 पट जास्त स्पीड, जाणून घ्या खास गोष्टी

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- Jio ने अद्याप भारतात 5G सेवा सुरू केलेली नाही, परंतु 6G वर काम करण्यास सुरुवात केली आहे. जिओची उपकंपनी Estonia ने 6G तंत्रज्ञानावर संशोधन सुरू केले आहे.Jio Estonia या प्रकल्पावर ओलू विद्यापीठासोबत काम करत आहे.(Jio 6G) मात्र, कंपनीने त्याच्या नियोजनाबाबत फारशी माहिती दिलेली नाही. कंपनी 6G तंत्रज्ञानासाठी भविष्यातील … Read more

अहमदनगर जिल्ह्यासाठी 540 कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- जिल्‍हा वार्षिक योजनेत (सर्वसाधारण) सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यासाठी 540 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा राज्‍याचे वित्‍त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय बैठकीत अहमदनगर जिल्ह्याची आढावा बैठक घेतांना आश्वस्त केले. राज्यस्तरीय बैठकीत मुंबई येथून दूरदृष्य प्रणालीव्दारे जिल्ह्याच्या सन 2022-23 … Read more