Big Boss has Corona : बिग बॉसला झाला कोरोना! आता शो कसा चालेल? संपूर्ण टीमची झाली टेस्ट अहवालाची प्रतीक्षा
अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- देशातील कोरोनाची वाढती प्रकरणे चिंतेचा विषय बनला आहे. अनेक लोक कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. भारतात येत्या एका महिन्यात, दररोज सुमारे 10 लाख प्रकरणे येऊ शकतात असा अंदाज आहे. त्याची सुरुवात आधीच झाली आहे.(Big Boss has Corona) भारतात आता दररोज एक लाखाहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. या विषाणूच्या तावडीतून … Read more