अहमदनगर ब्रेकींग: शिवसेनेच्या त्या पदाधिकार्याचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला
अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचार, अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे याचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे मोकाटे याच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्या तरूणीने मोकाटेविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अत्याचार, अॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला … Read more