कोरोनाचा कहर ! या जिल्ह्यातील पहिली ते पाचवीच्या सर्व माध्यमांच्या शाळा बंद

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे राज्य पुन्हा एकदा कठोर निर्बंधाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. यातच अनेक ठिकाणी शाळा पुन्हा एकदा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान राज्यातील पालघर जिल्ह्यातून एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. पालघर जिल्ह्यात पहिली ते पाचवी पर्यंत सर्व माध्यमांच्या शाळा … Read more

Covid Cases in India : देशात 24 तासांत आढळले 1,16,390 रुग्ण ! हे आहेत देशभरातील टॉप 10 अपडेट

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  देशातील सर्वाधिक कोविड प्रभावित राज्यांमध्ये, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्ली, सरकारने कठोर पावले उचलून योग्य उपाययोजनांचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. जाणून घ्या गुरुवारचे काही मोठे अपडेट्स… भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 3,64,848 वर पोहोचली आहे. गुरुवारी संध्याकाळी संसर्गाच्या 1,16,390 नवीन प्रकरणांपैकी महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या … Read more

iQOO 9, 9 Pro लाँच, 120W जलद चार्जिंग सपोर्ट, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- iQOO 9 सिरीज लाँच झाली आहे. हे कंपनीचे नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन आहेत. या अंतर्गत iQOO 9 आणि iQOO 9 Pro लाँच करण्यात आले आहेत. iQOO 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स iQOO 9 Pro मध्ये 6.78-इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले आहे. यासोबत 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. डिस्प्ले कर्व … Read more

पंजाब घटनेमागे गृहमंत्री शहांचा हात ?; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- सध्या चर्चेत असणाऱ्या पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या सुरक्षाबाबत त्रुटी असलेल्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात तर नाही ना ? असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या आरोपाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षेचे एसपीजीकडे सर्व कंट्रोल असते. १५ दिवस … Read more

कोरोना संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक; लॉकडाऊन बाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री, वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. रुग्णसंख्या वाढीचा धोका लक्षात घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यामध्ये आज कोरोना संदर्भात आढावा बैठक झाली आहे. या बैठकीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. या … Read more

sexomania : माझ्या पतीला झोपेत सेक्स करण्याचा आजार आहे, महिलेने घटना सांगितली…

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  सेक्सोमॅनियाने त्रस्त असलेल्या पुरुषाच्या पत्नीने तिची समस्या जगासमोर ठेवली आहे. महिलेने पॅरेंटिंग फोरमला सांगितले आहे की तिचा नवरा, झोपेच्या दुर्मिळ विकारामुळे, झोपेत विचित्र वागतो आणि जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो. ही महिला जवळपास 10 वर्षांपासून पतीसोबत राहत होती. बाई म्हणाली, झोपेत नवऱ्याच्या अशा कृत्यांमुळे मला त्रास होतो. … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पैशासाठी पती आणि भायाने छळले, विवाहितेने जिवन संपविले

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- जागा घेण्यासाठी व सोन्याची अंगठी करण्यासाठी माहेरून पैसे आणावे म्हणून पती व भायाकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. शुभांगी शरद काकडे (वय 21 रा. वाळुंज पारगाव ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. वाळुंज पारगाव शिवारात गुरूवारी रात्री अडीच वाजता … Read more

किचनमध्ये ठेवलेल्या या 5 गोष्टी ओमिक्रॉनपासून वाचवू शकतील ! आजपासूनच करा सेवन…

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  ओमिक्रॉनसह कोविड-19 चे विविध प्रकार टाळण्यासाठी, मास्क घालणे, हात धुणे, सामाजिक अंतर राखणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे यासारखी खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तज्ञांच्या मते, या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर, शरीराला आतून मजबूत करणे देखील खूप महत्वाचे आहे, जेणेकरून या विषाणूचे वर्चस्व राहणार नाही. या विषाणूपासून दूर … Read more

Electric Car ही आहे रंग बदलणारी इलेक्ट्रिक कार ! एका संकेदात कलर होतोय चेंज

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  कधी-कधी असं होतं की तुम्हाला तुमच्या वाहनाच्या एकाच रंगाचा कंटाळा येतो. मनात विचार येतो की तो रंग बदलायचा आहे, पण आता ते शक्य आहे का ? नुकतीच एक इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आली आहे जी डोळे मिचकावण्याआधीच बटन दाबून आपला रंग बदलू शकते. त्याची खासियत जाणून घ्या. काळा … Read more

बिग ब्रेकिंग : राज ठाकरे याना अटक होणार ?

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  बीड जिल्ह्यातील परळी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी 2008 मध्ये राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परिवहन मंडळाच्या गाड्यांवर दगडफेक केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरण कोर्टात गेल्यावर अनेकदा आदेश देऊन ही राज ठाकरे तारखेला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गॅसचा झाला स्फोट ! एकाच कुटुंबातील ४ जण…

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-   श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर येथील एका राहत्या घरामध्ये गॅसचा स्फोट झाल्याने ४ जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. यासंदर्भात जखमींना पुढील उपचारासाठी प्रवरानगर हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर येथे गाढे गल्लीमध्ये शशिकांत शेलार हे भाड्याने राहतात. शेलार हे … Read more

Omicron Care Tips : हे औषध ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी प्रभावी ठरेल !

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- कोरोनाचा नवीन प्रकार Omicron नोव्हेंबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेद्वारे जगातील 90 पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. त्याच वेळी, भारतात ओमिक्रॉनची लागण झालेल्या लोकांची संख्या 2,307 च्या पुढे गेली आहे. कोरोनाच्या या प्रकाराचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ आणि आरोग्य तज्ञ दिवसरात्र संशोधन करत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ११ वर्षीय मुलीसाठी सोनू सूद ठरला देवदूत !

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- अभिनेता सोनू सूदने कोरोना काळात अनेक गरजू लोकांची मदत केली आहे. त्यामुळे लोक त्याला देवदूतच म्हणत आहेत. या देवदूतामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एका ११ वर्षीय मुलीने आपल्या अपंगत्वावर मात केली आहे. या मुलीच्या अवघड शस्रक्रियेसाठी सोनू सूदने आर्थिक हातभार लावला. त्यामुळे या मुलीचे शस्रक्रिया यशस्वी झाली आहे. … Read more

नगरकरांसाठी आनंदाची बातमी! शहराला मिळणार पाईपलाईनद्वारे गॅस

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  नगर शहरातील लोकांना आता घरबसल्या पाईपलाईनद्वारे गॅस मिळणार आहे. ही योजना प्रारंभी प्रभाग २, ४, ५ व ६ याप्रभागांमध्ये पुढील महिन्यात सुरू होणार असून नंतर इतर ठिकाणी करण्याचे नियोजन आहे. पुणे, मुंबई या मेट्रो शहरांच्या धर्तीवर आता ही योजना नगर शहरात सुरू होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती … Read more

bad breath tips कांदा-लसूण खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येते? फक्त हे करा परत काधीच नाही येणार दुर्गंध…

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-   श्वासाच्या दुर्गंधीची समस्या: कच्चा कांदा किंवा लसूण खाल्ल्याने तोंडातून दुर्गंधी येते. ही समस्या बहुतेक लोकांना त्रास देते आणि कुठेतरी बाहेर जाताना तुम्हाला लाज वाटते.श्वासाच्या दुर्गंधीची समस्या तुम्हालाही त्रास देत असेल, तर या सोप्या टिप्सचे अनुसरण करून यापासून सुटका मिळवा. कोमट पाणी प्या :- कांदा आणि लसणाचा वास ताबडतोब … Read more

How To Prevent Ageing : या 5 गोष्टी करून पहा,त्वचेवर नाही दिसणार वृद्धत्व !

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-   वृद्धत्व म्हणजे वृद्धत्व ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते थांबवता येत नाही. परंतु काही गोष्टींची काळजी घेतल्यास आपण त्याची लक्षणे आपल्या त्वचेवर दिसण्यापासून टाळू शकतो आणि आपली त्वचा तरुण दिसू शकते. आहार, झोप आणि त्वचेची निगा चांगली ठेवली, तर वयाचा प्रभाव त्वचेवर फारसा पडत नाही, असे आहारतज्ज्ञ आणि तज्ज्ञांचे … Read more

येथे पुन्हा सुरू झाली हातभट्टी दारूची निर्मिती; एलसीबीची छापेमारी

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- नगर तालुक्यातील नेप्ती शिवारात हातभट्टी दारू अड्डे पुन्हा सुरू झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून तयार दारू, कच्चे रसायन व साधने असा 58 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कानिफनाथ भिमाजी कळमकर (वय … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तरूणाच्या डोळ्यावर दगडाने मारले व लुटले

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- दगडाने मारहाण करत व चाकूचा धाक दाखवून तरूणाला लुटले. नगर तालुक्यातील चाँदबीबी महालाच्या शेवटच्या वळणावर बारदरी शिवारात ही घटना घडली. या मारहाणीत आयुष मधुसूधन खंडेलवाल (वय 26 रा. समतानगर, सावेडी) हे जखमी झाले आहेत. त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more