‘पोलिस आणि पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू’

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- पोलिस आणि पत्रकार हे दोघेही अनेक अडीअडचणीचा सामना करत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव झटत असतात. पत्रकार व पोलीस यांच्यात बऱ्याच बाबतीत साम्य असते. त्यामुळे पोलिस या आणि पत्रकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरू नये,असे प्रतिपादन कर्जतचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले. … Read more

सोसायट्या म्हणजे सरकार व शेतकरी यांच्यातील ‘दुवा’

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यातील विविध सहकारी सेवा सोसायट्या या शेतकरी व सरकार यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत.कारण केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचे काम याच सेवा सोसायटीमार्फत केले जाते. असे मत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केले. नगर तालुक्यातील उक्कडगाव सेवा सोसायटी व राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे सेवा सोसायटी वर … Read more

सिनेप्रेमींसाठी महत्वाची बातमी ! सिनेमागृहे सुरु राहणार कि बंद?

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. दरदिवशी धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. यामुळे पुन्हा एकदा प्रशासन सतर्क झाले असून निर्बंधांमध्ये कठोरता आणते आहे. यातच अनेक पुन्हा एकदा सिनेमागृहे देखील बंद होणार का? असा प्रश्न सिनेप्रेमींमध्ये पडला आहे. राज्यातील चित्रपटगृहे सध्या बंद करण्याचा कोणताही विचार नाही. मात्र तिसरी … Read more

मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घ्या

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- राज्यातील इतर मागास वर्ग समाजाबद्दल बेताल वक्तव्य करून मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या समाजाचा अपमान केला आहे, तेव्हा महाविकास आघाडी शासनाने त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी मागणी कोपरगाव तालुका भाजपच्या वतीने नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांच्नाकडे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील ओबीसी विरोधी आपल्या महाविकास आघाडी … Read more

महत्वाची बातमी ! लस घेतली नसेल तर तुम्हाला रेशन मिळणार नाही…

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  नाशिकमध्येही गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरी अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लसीकरण नसेल तर रेशन मिळणार नाही, लवकरच नाशिकमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अशी माहिती भुजबळ यांनी दिली आहे. राज्यात कोरोनाच्या दैनंदिन … Read more

शेतकऱ्यांकडे जे होतं तेही पंतप्रधान मोदी तुम्ही काढून घेतलं; सिद्धूचे मोदींवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर रॅली रद्द झाल्यानंतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पीएम मोदींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याची चर्चा आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत पंजाब पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे नमूद करत केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भातील अहवाल मागवला़. या घटनेवरून राजकीय वादंग निर्माण झाला असून, भाजपा आणि काँग्रेसने परस्परांवर टीकेचा भडिमार … Read more

चंद्रकांत पाटील संतापले…”इंदिरा गांधींप्रमाणे मोदींचं व्हावं, अशी अपेक्षा करता का?

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी सुरक्षेबाबत आज घडलेल्या गंभीर घटनेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नौटंकी म्हणणे निषेधार्ह आहे. नौटंकी करणे हा नाना पटोले यांचा स्वभाव आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी तोंड सांभाळून बोलावे’, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पंजाबमध्ये रोखण्यात … Read more

बाळासाहेबांची पुण्याई होती त्यामुळे उद्धव ठाकरेंना आयतं मिळालं; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर हल्लाबोल

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  “बाळासाहेबांचे ऋण भाजपा वाढवण्यासाठी नाही तर हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी आम्ही मानतो. अलीकडच्या दोन वर्षांमध्ये उद्धव ठाकरेंनी ती परंपरा चालू ठेवली नाही. आधी ते हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते होते, भविष्यातील माहिती नाही. पण या २ वर्ष २६ महिन्यात बाळासाहेबांची परंपरा चालू ठेवली नाही म्हणून आमचा आक्षेप आहे”. अशा शब्दात भाजप … Read more

कोरोनाचा कहर ! या जिल्ह्यातील पहिली ते पाचवीच्या सर्व माध्यमांच्या शाळा बंद

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे राज्य पुन्हा एकदा कठोर निर्बंधाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. यातच अनेक ठिकाणी शाळा पुन्हा एकदा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान राज्यातील पालघर जिल्ह्यातून एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. पालघर जिल्ह्यात पहिली ते पाचवी पर्यंत सर्व माध्यमांच्या शाळा … Read more

Covid Cases in India : देशात 24 तासांत आढळले 1,16,390 रुग्ण ! हे आहेत देशभरातील टॉप 10 अपडेट

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  देशातील सर्वाधिक कोविड प्रभावित राज्यांमध्ये, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्ली, सरकारने कठोर पावले उचलून योग्य उपाययोजनांचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. जाणून घ्या गुरुवारचे काही मोठे अपडेट्स… भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 3,64,848 वर पोहोचली आहे. गुरुवारी संध्याकाळी संसर्गाच्या 1,16,390 नवीन प्रकरणांपैकी महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगाल या … Read more

iQOO 9, 9 Pro लाँच, 120W जलद चार्जिंग सपोर्ट, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- iQOO 9 सिरीज लाँच झाली आहे. हे कंपनीचे नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन आहेत. या अंतर्गत iQOO 9 आणि iQOO 9 Pro लाँच करण्यात आले आहेत. iQOO 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स iQOO 9 Pro मध्ये 6.78-इंचाचा 2K AMOLED डिस्प्ले आहे. यासोबत 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. डिस्प्ले कर्व … Read more

पंजाब घटनेमागे गृहमंत्री शहांचा हात ?; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- सध्या चर्चेत असणाऱ्या पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या सुरक्षाबाबत त्रुटी असलेल्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात तर नाही ना ? असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या आरोपाने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी सुरक्षेचे एसपीजीकडे सर्व कंट्रोल असते. १५ दिवस … Read more

कोरोना संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक; लॉकडाऊन बाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री, वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. रुग्णसंख्या वाढीचा धोका लक्षात घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यामध्ये आज कोरोना संदर्भात आढावा बैठक झाली आहे. या बैठकीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. या … Read more

sexomania : माझ्या पतीला झोपेत सेक्स करण्याचा आजार आहे, महिलेने घटना सांगितली…

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  सेक्सोमॅनियाने त्रस्त असलेल्या पुरुषाच्या पत्नीने तिची समस्या जगासमोर ठेवली आहे. महिलेने पॅरेंटिंग फोरमला सांगितले आहे की तिचा नवरा, झोपेच्या दुर्मिळ विकारामुळे, झोपेत विचित्र वागतो आणि जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो. ही महिला जवळपास 10 वर्षांपासून पतीसोबत राहत होती. बाई म्हणाली, झोपेत नवऱ्याच्या अशा कृत्यांमुळे मला त्रास होतो. … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पैशासाठी पती आणि भायाने छळले, विवाहितेने जिवन संपविले

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- जागा घेण्यासाठी व सोन्याची अंगठी करण्यासाठी माहेरून पैसे आणावे म्हणून पती व भायाकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. शुभांगी शरद काकडे (वय 21 रा. वाळुंज पारगाव ता. नगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. वाळुंज पारगाव शिवारात गुरूवारी रात्री अडीच वाजता … Read more

किचनमध्ये ठेवलेल्या या 5 गोष्टी ओमिक्रॉनपासून वाचवू शकतील ! आजपासूनच करा सेवन…

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  ओमिक्रॉनसह कोविड-19 चे विविध प्रकार टाळण्यासाठी, मास्क घालणे, हात धुणे, सामाजिक अंतर राखणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे यासारखी खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तज्ञांच्या मते, या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर, शरीराला आतून मजबूत करणे देखील खूप महत्वाचे आहे, जेणेकरून या विषाणूचे वर्चस्व राहणार नाही. या विषाणूपासून दूर … Read more

Electric Car ही आहे रंग बदलणारी इलेक्ट्रिक कार ! एका संकेदात कलर होतोय चेंज

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  कधी-कधी असं होतं की तुम्हाला तुमच्या वाहनाच्या एकाच रंगाचा कंटाळा येतो. मनात विचार येतो की तो रंग बदलायचा आहे, पण आता ते शक्य आहे का ? नुकतीच एक इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आली आहे जी डोळे मिचकावण्याआधीच बटन दाबून आपला रंग बदलू शकते. त्याची खासियत जाणून घ्या. काळा … Read more

बिग ब्रेकिंग : राज ठाकरे याना अटक होणार ?

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  बीड जिल्ह्यातील परळी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी 2008 मध्ये राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परिवहन मंडळाच्या गाड्यांवर दगडफेक केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरण कोर्टात गेल्यावर अनेकदा आदेश देऊन ही राज ठाकरे तारखेला … Read more