एक तर मी आत्महत्या करील किंवा तुम्हाला जिवे मारीन … व्हाट्सअ‍ॅपवरून दिली धमकी

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- भारतीय जनता पार्टीचे पाथर्डी तालुका सरचिटणीस अदिनाथ धायतडक यांना व्हाट्स अ‍ॅपवरुन जिवे मारण्याची धमकी देण्याची घटना काल रात्री घडली आहे. या बाबत पाथर्डी पोलिसाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांना दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, मंगळवारी रात्री माझ्या वैयक्तीक मोबाईल क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीने चँटींग करायला सुरुवात … Read more

सुदैवाने ‘त्या’कठड्याला धडकून कार थांबली अन्यथा…. एकाच कुटुंबातील चौघे जखमी: ‘या’ अवघड घाटात झाला हा अपघात

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-   दोन दिवसांपासुन जिल्ह्यातील विविध ठिकाणी अपघातघडत असून त्यात काहीचा मृत्यू देखिल झाला आहे. काल नगरहून शेवगावकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारला करंजी घाटात अपघात होऊन एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी दाखल होऊन … Read more

…म्हणून शेतकर्‍याने कांद्याच्या पिकात सोडल्या मेंढ्या; या तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  गेल्या काही महिन्यांपासून बळीराजामागील संकटे काही केल्या संपत नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात तयार झाले आहे. निसर्गाची वक्रदृष्टी यामुळे देखील बळीराजा त्रासला आहे. यातच अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावून चालला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. अशा परिस्थितीत संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी गावा अंतर्गत … Read more

लसीकरणात मुंबईचा डंका ! 1 कोटीहून अधिकांना दिला पहिला लसीचा डोस

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- लसीकरणाच्या बाबतीत मुंबईने पुन्हा एकदा विक्रम केला आहे. मुंबईने कोरोना लसीच्या पहिल्या डोसचा 1 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डोसची एकूण आकडेवारी पाहिली, तर मुंबईत सुमारे 1 कोटी 81 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. अशाप्रकारे मुंबई 2 कोटी लसीकरणाचा विक्रम करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल … Read more

शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रासोबत पोहोचली साईंच्या दरबारी

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या कुटुंबियांसह देवदर्शनाला निघाली असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच शिल्पाने सहपरिवार शनिशिंगणापूर येथे येऊन शनी देवाचे दर्शन घेतले होते. नुकतेच शिल्पाने राज कुंद्रासोबत एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत दोघेही शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेताना दिसत आहेत. नवीन वर्षात पती राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टीची ही पहिली … Read more

टोल बंद आंदोलन ! कुठल्याही गाडीचा टोल वसूल न करता सोडली गाडी

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  औरंगाबाद महामार्गाच्या दयनीय अवस्थेविरोधात नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने टोल बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनाद्वारे कुठल्याही गाडीचा टोल वसूल न करता ती गाडी सोडण्यात आली. टोलनाक्यावर पैसा जमा केला जातो, तो जनतेच्या सेवेसाठी असून जर जनतेच्या सेवेसाठी तो वापरला जाणार नसेल तर … Read more

प्रीपेड मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता ‘तो ‘अधिकार कायम !

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  प्रीपेड मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दूरसंचार अपीलीय न्यायाधिकरणाच्या (टीडीसॅट) आदेशाला स्थगिती दिली ज्याने प्रीपेड मोबाइल फोन वापरकर्त्यांना नंबर पोर्टेबिलिटीच्या अधिकारापासून प्रतिबंधित केले. पीटीआयच्या वृत्तानुसार, दूरसंचार नियामक ट्रायने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायाधीशांनी दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियालाही आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. … Read more

शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-   कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील तरुणाने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रवींद्र एकनाथ होन (वय 30) असे या तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. तर याप्रकरणी सतीश एकनाथ होन यांनी फिर्याद दिली असून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. … Read more

वर्षभरात चोरटयांनी जिल्ह्यातील 21 एटीएम फोडून 31 हजारांची रोकड लांबवली

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या घटनांमुळे पोलीस प्रशासन देखील चक्रावून गेले आहे. यातच नगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात कमालीची एटीएम फोडीच्या घटना घडल्या आहेत. याबाबतची आकडेवारी देखील धक्कादायक आहे. गेल्या वर्षभरात चोरट्यांच्या टोळ्यांनी 21 एटीएम मशीन फोडले. यातील सात एटीएम मशीनमधून 31 लाख 20 हजारांची रक्कम … Read more

टीईटी घोटाळा ! ‘त्या’ सर्व शिक्षकांच्या मूळ प्रमाणपत्रांची तपासणी होणार

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-   राज्यात सध्या पेपर परीक्षा घोटाळे सुरु आहे. राज्यात सुरु असलेल्या घोटाळ्यांचे धागेदोरे थेट नगर जिल्ह्यात देखील आढळून आले आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच टीईटी परीक्षा दिलेल्या शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रमाणपत्र सादर करून, शाळांमध्ये नियुक्त झालेल्या सर्व … Read more

पेट्रोल देण्यास उशीर झाल्याने युवकांनी पंपावरील कर्मचाऱ्याला दिला चोप

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  राहाता तालुक्यातील बाभळेश्वर ते लोणी रोडवरील एकापेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या काही तरुणांनी पेट्रोल देण्यास उशीर केल्याच्या कारणावरून पेट्रोल पंपावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी या कर्मचार्‍यांनी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. याबाबत अधिक माहिती अशी कि, बाभळेश्वर ते लोणी रोडवरील एका पेट्रोल … Read more

पुणे सत्र न्यायालयाकडून कालीचरणला इतक्या दिवसांची पोलीस कोठडी !

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराजाला(Kalicharan maharaj) अटक केल्यानंतर आज पुणे पोलीसांनी त्याला आज पुणे सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कालीचरण महाराजासोबत धार्मिक भावना भडकावल्याबद्दल पुण्यातील खडकमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या … Read more

एसटी बसच्या संपामुळे अवघ्या 60 दिवसात 35 कोटींचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  शासनात विलानीकरणाच्या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे.यातच नगर जिल्ह्यात देखील एसटी संप सुरु आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात या दोन महिन्यांच्या संप काळात महामंडळाच्या अहमदनगर कार्यालयाचे सुमारे 35 कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आजही संप सुरूच आहे. आजही या संपात जिल्ह्यातील दोन हजार 514 कर्मचारी सहभागी … Read more

शिर्डीतील व्यावसायिकांबाबत प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन देखील सतर्क झाले असून विविध उपायोजना करत आहे. यातच नगर जिल्ह्यातील शिर्डी येथून एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. शिर्डीतील सर्व व्यावसायिकांची पुन्हा एकदा करोना चाचणी करण्यात येत आहे. … Read more

ओमिक्रॉन ! ‘या’ जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. यामुळे निर्बंधांमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे. दररोजची धडकी भरवणारी आकडेवारी पाहता प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच राज्यातील एका महत्वाच्या जिल्ह्यातून एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा … Read more

अरे बापरे… शिवसेनेच्या या बड्या नेत्याचे कुटुंबीय कोरोनाच्या विळख्यात

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  सध्या राज्यातील आमदार खासदार, नेतेमंडळी हे कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहे. नुकतेच राज्य सरकारमधले १२ मंत्री आणि वेगवेगळ्या पक्षातले जवळपास ७० आमदार सध्या करोनाबाधित आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या परिवारातल्या चार सदस्यांना करोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. संजय राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला … Read more

अहमदनगर ब्रेकींग: जिल्ह्यातील ‘या’ पोलीस निरीक्षकांचे निलंबन; एसपींनी पाठविला प्रस्ताव, डिआयजींनी काढले आदेश

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  राहुरी कारागृहातील आरोपी पळून गेल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निरीक्षक इंगळे यांच्याविरोधातील कारवाई बाबतचा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्याकडे पाठविला होता. यानंतर उपमहानिरीक्षक डॉ. … Read more

कोविड-19 वरील सर्वात स्वस्त अँटीव्हायरल औषध लवकरच बाजारात

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  मॅनकाइंड फार्मा या आठवड्यात सर्वात स्वस्त कोविड-19 अँटीव्हायरल औषध Molnupiravir लाँच करण्यासाठी सज्ज आहे. ही गोळी अवघ्या 35 रुपये प्रति कॅप्सूल किमतीमध्ये विकली जाणार आहे. याबाबत मॅनकाइंड फार्माचे अध्यक्ष आरसी जुनेजा यांनी माहिती दिली आहे. मोलुलाइफच्या संपूर्ण उपचारांसाठी 1,400 रुपये खर्च अपेक्षित आहे. या आठवड्यात ही गोळी बाजारात … Read more