आता तर चोरट्यांनी कमालच केली: चक्क तलाठी कार्यालयच फोडले अन…

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   चोरट्यांनी आतापर्यंत अनेक नागरिकांची घरे फोडून दागिने, किमती वस्तू, रोख रक्कम यासह शेतकऱ्यांची जनावरे, शेतीची अवजारे आदी वस्तूची चोरी केल्याच्या घटना आपण ऐकल्या होत्या मात्र आता तर चक्क सरकारी कार्यालयच फोडल्याने सर्वसामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.(Ahmednagar Thift) याबाबत सविस्तर माहिती अशी अज्ञात चोरट्यांनी तलाठी कार्यालयाच्या … Read more

अरे बापरे! ‘या’ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाच तरुणांची शिवीगाळ व धक्काबुक्की

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध घातले आहेत. तसेच त्यांचे पालन करण्यासाठी संबंधितअधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.(Ahmednagar Crime) त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी आदेश व कोरोना सुसंगत वर्तन नियमांची अंमलबजावणी करत असताना गर्दी करू नका येथून निघून जा, असे म्हटल्याचा राग आल्याने तरुणांनी राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण … Read more

२०२२ मध्ये येणाऱ्या या भन्नाट वेब सिरीज ! एकदा लिस्ट वाचाच…;

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :-  यंदाचे साल २०२२ हे सिने रसिकांना साठी विशेष आनंददेणारे ठरणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मचे सर्व प्रेक्षक ज्या नव्या वेब सिरीजचे वाट पहात आहेत. त्या लवकरच प्रक्षेकांच्या भेटीला एणार आहेत. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम, सोनी लिव, जी ५ आणि डिझ्नी प्लस हॉटस्टार वर गाजलेल्या काही वेब सेरिजचे राहिलेले भाग (season two … Read more

PM KISAN चा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा ! यादीत असे तपासा तुमचे नाव… घ्या नाव नसेल तर काय करावे?

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 10 व्या हप्त्याचे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. देशभरातील 10 कोटी 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. मात्र, असे असले तरी अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम खात्यावर जमा होणार की नाही याबाबत संभ्रमता कायम आहे. कारण योजनेमध्ये … Read more

Omicron symptom: ओमिक्रॉनचे हे लक्षण फक्त त्वचेवर दिसून येते, ते दिसताच काळजी घ्या.

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराची झपाट्याने वाढणारी प्रकरणे चिंताजनक आहेत. राज्यांमध्ये निर्बंधांचा कालावधी सुरू झाला आहे. Omicron डेल्टा पेक्षा सौम्य असू शकते, परंतु त्याचा संसर्ग दर खूप जास्त आहे आणि कोणीही त्याला सहजपणे बळी पडू शकतो. डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉनमध्ये भिन्न लक्षणे आहेत. आरोग्य तज्ज्ञ लक्षणांकडे विशेष लक्ष देण्याचा … Read more

सौरव गांगुलीला कोरोनासह डेल्टाची लागण ! ओमिक्रॉनबद्दल आली अशी माहिती समोर…

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांचा नुकताच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते, तेथून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याप्रकरणी आता नवा खुलासा समोर आला आहे. गांगुलीचा रिपोर्ट कोरोना डेल्टा व्हेरिएंट पॉझिटिव्ह आहे. मात्र, ओमिक्रॉनचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यालाही … Read more

Omicron Variant In Maharashtra : घाबरू नका ! राज्यात आतापर्यंत 180 रुग्णांची ओमायक्रॉनवर मात…

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :-  महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट गडद होत असताना त्यातच कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात सहा नव्या ओमायक्रॉन रुग्णाची भर पडली आहे. तर आतापर्यंत 180 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली … Read more

ह्या कारणामुळे हुकूमशहा किम जोंगने सांभाळून ठेवलेत वडील आणि आजोबांचे मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :-  उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन सगळ्यांनाच माहीत आहे. आपल्या देशात घातक हत्यार तयार करण्यावरून तो नेहमीच चर्चेत असतो. तसे तर उत्तर कोरियातील अनेक विचित्र कायदे तुम्हाला माहीत असतीलच. पण तुम्हाला हे वाचून जास्त आश्चर्य वाटेल की, किम जोंग उनने त्याच्या वडिलांचा आणि आजोबांचा मृतदेह अजूनही सुरक्षित ठेवला … Read more

Tips for happy life : जर तुम्ही या गोष्टींचा विचार करत राहिलात तर तुम्ही कधीही आनंदी होऊ शकणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- असे म्हणतात की आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे चालू शकत नाही. जर तुम्ही सर्व काही स्वतःच्या अटींवर चालवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दुःखाशिवाय काहीही मिळणार नाही. त्याच वेळी, तुमची चिंता देखील वाढेल.(Tips for happy life) कोणत्याही गोष्टीचा वारंवार विचार केल्याने त्याचे समाधान मिळत नाही, उलट तुमच्या समस्या वाढत … Read more

बिग ब्रेकिंग : पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉन विषाणुची बाधा !

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा करोना संसर्ग झाला आहे. यावेळी त्यांना करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली आहे. त्यांना सौम्य लक्षणं आहेत. सध्या प्रकृती चांगली असल्याने काळजीचं कारण नसल्याचं मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. सद्य परिस्थिती बहुतांश … Read more

Maharashtra Corona Updates : दिवसभरातील कोरोना बुलेटिन कुठे काय घडलय…..

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- सध्या देश विदेशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. संसर्ग कमी करण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणावर करणे अत्यंत गरजेचे आहे असे WHO प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. दिवसभरातील कोरोनाचा थोडक्यात आढावा. १) आज मुंबई महानगर क्षेत्रात 5631 नवे रुग्ण आढळले आहेत. २ ) दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची नोंद … Read more

Tips for good sleep : चांगली झोप आवश्यक हवी असेल तर ह्या टिप्स एकदा वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- निरोगी जीवन जगण्यासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे. आजच्या काळात, बहुतेक लोकांची तक्रार असते की त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. ऑफिस असो की घर, शाळा असो की कॉलेज, ही तक्रार प्रत्येक वयोगटात असते.(Tips for good sleep) सर्वोत्तम झोपेची व्यवस्था देखील या तक्रारीचे निराकरण करण्यात अपयशी ठरते. सकाळी उठल्यानंतर … Read more

आज 57 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 34 बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज 57 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 51 हजार 529 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.91 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 34 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

Relationship Tips : नवीन वर्षात जोडीदाराला द्या हे 5 वचन, वर्षभर नात्यात गोडवा राहील

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- नवीन वर्ष 2022 आपल्या सर्वांसाठी हात पसरून वाट पाहत आहे. मागच्या वर्षी केलेल्या चुका विसरून पुढे जावे आणि नवीन वर्ष अधिक चांगले करावे अशी प्रत्येकाची इच्छा असते, म्हणूनच लोक नवीन वर्षाचा संकल्प करतात आणि त्याचे पालन करतात.(Relationship Tips) अनेकदा लोक त्यांच्या करिअर, फिटनेस आणि व्यवसायासाठी ध्येये ठेवतात. पण … Read more

लस घेतली नाही तर होणार कडक कारवाई, 1 फेब्रुवारीपासून घराबाहेर पडण्यास बंदी !

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- देशभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जयपूरमध्येही कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोना स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने कडक असे नियम वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जयपूरमध्ये केवळ एका दिवशी म्हणजे शनिवारी डेल्टा आणि ओमिक्रॉनचे कोरोनाचे सुमारे 200 रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा गेल्या सहा महिन्यांतील उच्चांक आहे. राजस्थानमध्ये ओमिक्रॉनची … Read more

Health Tips : जर तुम्ही गुडघेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर ही माहिती वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- आजकाल जीवनशैली आणि आहार असा झाला आहे की गुडघेदुखीची समस्या कायम राहते, त्यामुळे जर तुम्हाला या वेदनांच्या समस्येपासून आराम मिळवायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत आहाराप्रमाणे काही बदल करणे आवश्यक आहे.(Health Tips) भरपूर तेल किंवा मसाले असलेले अन्न न खाणे, दररोज व्यायाम करणे, खाण्यापिण्याची योग्य काळजी घेणे. जर तुम्ही … Read more

Richest Indians List 2021 : २०२१ मधील श्रीमंत भारतीयांची यादी,अदानींच्या संपत्तीत वाढ,अंबानींना मात्र जोर का झटका !

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- २०२१ हे वर्ष भारतीय अब्जाधीशांसाठी चांगले गेले आहे. यादरम्यान गौतम अदानी यांनी वेगाने विक्रमी कमाई करत त्यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना मागे टाकलं आहे.भारतीय अब्जाधीशांमध्ये, गौतम अदानी यांनी२०२१ मध्ये सर्वाधिक $ ४१. ५ अब्ज कमावलेत. अदानी अंबानींच्या अगदी जवळ पोहोचले होते ब्लूमबर्गच्या बिलियनेअर इंडेक्सनुसार, अदानीची … Read more

म्हाडा भरती परीक्षा ‘या’ तारखेला होणार…

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- घोटाळ्यानंतर रद्द झालेलया म्हाडाच्या भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ऑनलाइन पद्धतीने आणि ‘टीसीएस’च्या माध्यमातून म्हाडाची भरती परीक्षा होणार आहे. परीक्षेचे अंतिम वेळापत्रक म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 29, 30 आणि 31 जानेवारी तसेच 1 ते 3 फेब्रुवारी रोजी परीक्षा होणार आहे.           … Read more