kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 01-01-2022

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 01 जानेवारी 2022 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 01-01-2022) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी ! LPG सिलिंडर थेट 100 रुपयांनी स्वस्त

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- महागाईच्या भडक्याने होरपळलेल्या जनतेसाठी नववर्षाच्या सुरुवातीला एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.(LPG cylinder) त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान डिसेंबरमध्ये एलपीजी सिलिंडरच्या दरात … Read more

कोरेगाव भीमाच्या शौर्यदिनाला २०३ वर्ष पूर्ण ; जाणून घ्या त्यामागील इतिहास

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :-  १ जानेवारी २०२२ रोजी भीमा-कोरेगाव विजयस्तंभाला २०३ वर्ष पूर्ण झाली. या निमित्त दलित समाजातील लोक एकत्र जमले असताना कार्यक्रमात दंगल उसळली आणि ३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली.(Bhima-Koregaon) त्यामुळे भीमा-कोरेगावकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. मात्र भीमा-कोरेगाव विजयस्तंभाचा इतिहास नेमका काय? या दिवशी शौर्य दिन का साजरा … Read more

मंगल कार्यालय व लॉन्स मालक पुन्हा अडचणीत

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :-  संगमनेर | ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने पुन्हा निर्बंध लादले आहेत. विवाह समारंभ, मेळावे, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांसाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तीची मर्यादा केली आहे.(ahmednagar news) यामुळे मंगल कार्यालय व लॉन्स मालक पुन्हा अडचणीत सापडले आहेत. निर्बंधामुळे मंगल कार्यालय व लॉन्स कार्यक्रमास दिल्यास मेंटेनन्सचा खर्च … Read more

बँकिंग व्यवहारात आजपासून होणार ‘हे’ महत्त्वपूर्ण बदल, जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- सरते वर्ष 2021 संपले असून आपण आता नवं वर्ष 2022 मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान आज वर्षाचा पहिला दिवस आहे. आजपासून तुमच्या बँकिंग व्यवहाराशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. (bank) आजपासून नेमके कोणते नियम बदले आहेत. त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होणार आहे हे आज आपण जाणून … Read more

नवीन वर्षाचं स्वागत झालं आता सेलिब्रेशननंतरचा Hangover करा असा दूर

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- 2021 संपले आणि 2022 ला सुरुवात झाली. नवीन वर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देत असताना जगभरात अनेकजण जोरदार सेलिब्रेशन करतात, पार्टी, पब, डिस्को, हॉटेल इथं जाऊन सेलिब्रेशन केलं जातं.(new year) या पार्टीदरम्यान ड्रिंक्स देखील काहीजण घेतात. मात्र अतिरिक्त सेवनाने दुसऱ्या दिवशी याचा त्रास होतो. म्हणून आज आम्ही … Read more

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रात मृतावस्थेत बिबट मादी आढळली

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- राहुरी कृषी विद्यापीठाच्या शेती गटनंबर २१७ मध्ये २ वर्षाची बिबटमादी मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली.(ahmednagar news) या बिबट मादीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? असा सवाल गुलदस्त्यात राहिला आहे. राहुरी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर गुुरवारी बिबटमादी मृत अवस्थेत आढळून आली. या घटनेबाबत कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी … Read more

धोका वाढला, आजपासून जिल्ह्यात निर्बंध..!

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रशासनाने निर्बंध घातले असून, ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून नगर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विवाह समारंभासाठी जास्तीत जास्त ५० व्यक्तींची मर्यादा दिली आहे.(restrictions in district) तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तींची मर्यादा देण्यात आली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी जारी केले. कोरोनाच्या … Read more

तहसीलदारांना फोन करून वाळू उपशाबाबत तक्रार केली म्हणून ५० जणांनी घरी येऊन धमकावले

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- तहसीलदारांना फोन करून राहुरी तालूक्यातील देसवंडी येथील वाळूचा व्यवसाय बंद केला. त्यामुळे तहसीलदारांना फोन करणारे नंदकुमार गागरे यांना व त्यांच्या कुटूंबाला सुमारे पन्नास जणांनी दहशत करून धमकावले.(Ahmednagar Crime) ही घटना दिनांक २९ डिसेंबर रोजी तालूक्यातील देसवंडी येथे घडली. याबाबत सुमारे पन्नास जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नंदकुमार कचरू … Read more

मोठी बातमी ! वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे १२ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :-  नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.(Big news) जम्मूमधील कटरा येथे माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल बारा जाणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 14 भाविक जखमी झाल्याची माहिती मिळतेय. … Read more

खासगी वाहनातून प्रवास करणं महिलेला पडलं महागात; चुकवावी लागली ही किंमत

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- खासगी वाहनातून प्रवास करणार्‍या प्रवाशी महिलेचे 42 हजार 270 रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरीला गेले.(Ahmednagar news)  अहमदनगर शहरातील स्टेट बँक चौक ते औरंगाबाद रस्ता दरम्यान बुधवारी सायंकाळी पाच ते सव्वा सहा वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. संगिता कानिफनाथ आढाव (वय 52 रा. पुणे, मूळ रा. भायगाव ता. शेवगाव) … Read more

युवकावर सत्तूरने वार करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- मागील भांडणाच्या वादातून एका युवकावर सत्तूरने वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील चांदबीबी महाल परिसरात घडली होती.(Ahmednagar Crime) या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी आदम बाबा बागवान (वय 24 रा. खाटीकगल्ली, आशा टॉकीजमागे, नगर) याला कोठला परिसरातून … Read more

तरुणाचा विवाहित तरूणीवर आठ महिने अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील एका तरुणाने पुणे जिल्ह्यातील एका २४ वर्षीय विवाहित तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून सलग आठ महिने तिच्यावर वारंवार जबरदस्तीने बलात्कार केला.(Ahmednagar Crime News) या दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या तरूणीने राहुरी पोलिसांत याबाबत माहिती दिली. याबाबत अधिक माहिती अशी याघटनेतील पिडीत २४ वर्षीय तरूणी ही … Read more

इकडं असं तर तिकडे घडतंय दारू नव्हे दूध प्या .

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- नवीन वर्षांची (Happy New Year) सुरुवात होत असताना अनेक जण मोठाल्या पार्ट्यांचं आयोजन करतात , पार्ट्यामध्ये अंमली पदार्थाबरोबरच दारूचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. अनेक तरुण या अश्या पार्ट्याच्या माध्यमातून दारूच्या आहारी जातात. हि तरुण मुले दारूच्या आहारी जाऊ नयेत म्हणून . पुण्यातील (Pune)  आनंदवन व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन … Read more

लग्नासाठी आणल्या होत्या साड्या; पण…

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- लग्न समारंभासाठी खरेदी केलेल्या साड्या आणि शर्टचे कापड चोरीला गेले. कामरगाव (ता. नगर) येथे 27 ते 30 डिसेंबर दरम्यान ही घरफोडी झाली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार बबन सांगळे (वय 30) यांच्या घरी लग्न समारंभासाठी नवीन साड्या व शर्टचे कपडे … Read more

महिलेचा विनयभंग करत हातपाय तोडण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  महिलेसोबत गैरवर्तन करून तिला कुर्‍हाडीने हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन काशिनाथ वाघमारे (रा. कोठला, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अहमदनगर शहरात राहणार्‍या पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. 29 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी फिर्यादी महिला ही … Read more

अहमदनगर ब्रेकींग: मुख्याधिकार्‍यांच्या नावाने लिपिकाने मागितली 25 हजाराची लाच

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  पाथर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या नावाने 25 हजार रूपयांची लाच मागणी करणार्‍या नगररचना विभागातील लिपिकावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास गोपीनाथ साठे (वय 44) असे गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचे नाव आहे. अहमदनगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पाथर्डी येथील तक्रारदार यांना बिअरबार व परमिटचा … Read more

अहमदनगर ब्रेकींग: पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या पिता-पुत्राला न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  करोना काळात नाकाबंदी दरम्यान पोलीस अंमलदाराला धक्काबुक्की करून मारहाण करणार्‍या पिता-पुत्राला जिल्हा न्यायालयाने भादंवि कलम 353 व 34 अन्वये दोषी धरून एक वर्ष साध्या कारावास व प्रत्येकी पाच हजार रूपये दंड आणि भादंवि कलम 332 व 34 अन्वये दोषी धरून सहा महिने साध्या कारावास व प्रत्येकी दोन हजार … Read more