Kalicharan’s arrest story : कालीचरणच्या अटकेची इनसाइड स्टोरी, ‘राजू’ या नावाने घेतली होती खोली…
अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- महात्मा गांधींना शिव्या देऊन वादात आलेले कालीचरण महाराज छत्तीसगड पोलिसांपासून वाचण्यासाठी मध्य प्रदेशातील खजुराहो येथे लपून बसले होते. राजधानी रायपूरमधून पळून ते मंगळवारी रात्री खजुराहोला पोहोचले होते. तेथून कालीचरण महाराजांना रायपूर पोलिसांनी पहाटे चार वाजता अटक केली.(Kalicharan’s arrest story) मिळालेल्या माहितीनुसार, कालीचरण महाराज खजुराहो येथील बागेश्वर धाम हॉटेलमध्ये … Read more