खंडणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस संगमनेरातून अटक

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीस पोलिसांनी अटक केली असून त्यास अकोले न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.(Ahmednagar Crime News) मयूर सुभाष कानवडे (वय 32, रा. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आर्किटेक्ट लक्ष्मीकांत उर्फ चेतन अंबादास नाईकवाडी यांच्याकडून 30 लाख रुपयांची खंडणी … Read more

जिह्यातील दोन मंत्र्यांसह एका माजी मंत्र्याला कोरोनाची बाधा!

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे यांच्या पाठोपाठ राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.(Ahmednagar Corona positive) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास बुधवारी हजेरी लावली होती. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. दोन दिवसापुर्वी हिवाळी … Read more

वाळू तस्करांना महसूलचा ‘दणका’ तब्बल १४ यांत्रिक बोटींना दिली जलसमाधी

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यात खेड व परिसरातुन वाहणाऱ्या भीमा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या.(Department of Revenue) या पार्श्वभूमीवर कर्जत व दौंडच्या महसूल पथकानी भीमा नदी पात्रात संयुक्त कारवाई करत १४ यांत्रिक बोटींना जलसमाधी दिली. या कारवाईने वाळू तस्करी करणारे चांगलेचहादरले आहेत. या … Read more

वायररोपच्या साहाय्याने एटीएम उपसून नेले…मात्र आता

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  पारनेर तालुक्यातील जवळा येथील शिरूर रोड लगत असलेले ए.टी.एम मशिन बोलेरो जिपच्या साहाय्याने वायररोप लावुन ओढुन घेवुन जाणाऱ्या भामट्यांना पारनेर पोलिसांनी जेरबंद केले आहे.(Ahmednagar Crime) त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत माहिती अशी,पारनेर तालुक्यातील जवळा येथील शिरूर रोड लगत असलेले ए.टी.एम … Read more

अनाधिकृत वीज मीटर जोडून दिले अन् वायरमन लाचेत अडकले

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- अनाधिकृत तात्पुरते मीटर जोडणी करुन देण्याकरिता दोन हजार रूपये लाचेची मागणी करून स्वीकारताना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले.(Ahmednagar Crime) श्रीधर परसराम गडाख (वय ४०) असे पकडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी कक्षात बाह्य स्त्रोत कर्मचारी म्हणून कार्यरत होता. लाचलुचपत विभागाच्या अहमदनगर पथकाने … Read more

…म्हणून अहमदनगर जिल्ह्याचा क्राईम रेट राज्यात एक नंबर

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :-  सरत्या वर्षामध्ये जिल्ह्याचा क्राईम रेट वाढला आहे. जिल्ह्यातील 33 पोलीस ठाण्यामध्ये वर्षभरात 21 हजार 425 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये भाग 5, भाग 6, दारूबंदी, अकस्मात मृत्यू अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.(Ahmednagar Crime) गुन्हे दाखल होण्यामध्ये अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात एक नंबर राहिला आहे. दरम्यान, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अधिक … Read more

अहमदनगर ब्रेकींग: जिल्ह्यातील या कुख्यात टोळीवर मोक्का

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- कुख्यात गुन्हेगार रामसिंग त्रिंबक भोसले (वय 30 रा. सलाबतपुर ता. नेवासा) व त्याच्या टोळीतील इतर 10 सदस्यांवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.(Ahmednagar Police) जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जे. शेखर पाटील यांनी मान्यता दिली आहे. मोक्का कायद्यान्वये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये भोसले … Read more

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण , भाजपच्या इतर नेत्यांचंही टेन्शन वाढलं !

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने भाजपच्या इतर नेत्यांचंही टेन्शन वाढलं आहे. काल सायंकाळी विखे पाटील यांनी भाजपच्या राज्य आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांसोबत लग्न समारंभासह विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. काल बुधवारी नगरमध्ये विखे पाटलांनी भाजप … Read more

ओमिक्रोनचं लोकल ट्रान्समिशन म्हणजे नेमकं काय असत ?

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- सुरुवातीला ओमिक्रोनचे (Omicron) रुग्ण बऱ्यापैकी आंतराष्ट्रीय प्रवास केलेले होते. परंतु आता अलीकडे हळू हळू असे काही रुग्ण निघाले कि त्या व्यक्तीने कुठलाही प्रवास केलेला नाही त्यांना सुद्धा ओमिक्रोनची बाधा झाली (omicron). महाराष्ट्रात २९ डिसेम्बर रोजी ८५ रुग्णनांची नोंद झाली होती . त्या ८५ रुग्णांपैकी ३८ रुग्णांनी कुठलाही प्रवास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील आणखी एक मंत्र्यांना कोरोनाची लागण…

कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या व्हायरसच्या विळख्यातून आतापर्यंत कोणाचीही सुटका झाली नसल्याचं आपण पाहिलं आहे. कोरोनाच्या संसर्गाचा फटका राज्यातील मंत्र्यांना देखील बसताना दिसत आहे. कालच ऊर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तसेच माजी मंत्री … Read more

Hair Care : हिवाळ्यात लिंबाचा हा खास उपाय वापरून पहा आणि काही दिवसांतच कोंडा दूर होईल

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होणे ही एक सामान्य समस्या आहे, ज्याचा त्रास बहुतेकांना सहन करावा लागतो. वास्तविक, थंड वाऱ्यामुळे त्वचेसह केसांची आर्द्रता हिरावून घेतली जाते. यासोबतच मॅलेसेझिया नावाची बुरशीही वातावरणात मोठ्या प्रमाणात आढळते. जेव्हा ते आपल्या केसांच्या टाळूपर्यंत पोहोचते तेव्हा थंड वाऱ्यामुळे ते खरुजच्या स्वरूपात तिथे स्थिर होते आणि … Read more

Health Tips: या फळांचे सेवन पुरुषांसाठी फायदेशीर आहे, या समस्यांवर रामबाण उपाय आहे

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- आजकाल पुरुषांशी संबंधित आरोग्याच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. यामागे अनेक कारणे असू शकतात- अस्वास्थ्यकर आहार आणि निष्क्रिय जीवनशैली. पुरुषांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहारात काही फळांचा समावेश करणे आवश्यक आहे, जे त्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात.(Health Tips) महिलांप्रमाणेच पुरुषांसाठीही काही विशेष पोषक तत्वे खूप महत्त्वाची असतात, ज्यामुळे … Read more

चंद्रकांत पाटलांचं राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणार मोठं ट्विट!

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- maharastra braking news आघाडी सरकारमधील धुसफूस अजून संपलेली नाही. त्यांचे अनेक कार्यकर्ते आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत. आमचा एकही कार्यकर्ता त्यांच्याकडे जाण्यास तयार नाही(Chandrakant patil). अजित पवारांच आणि अमित शहाचं काय बोलनं झालं, पवार आणि मोदी साहेबांच काय बोलणं झालं आणि देवेंद्रजीचं आणि अमित शहाचं काय बोलणं झालं … Read more

Pregnancy Tips: गरोदरपणात या गोष्टी रोज खा, मुल होईल सुपर स्मार्ट

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- गरोदरपणात तुम्हाला स्वतःची आणि तुमच्या न जन्मलेल्या बाळाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्भवती महिलांना चांगला आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. गर्भात राहूनही नवजात बालकाचा मानसिक आणि शारीरिक विकास हा आईचा आहार कसा आहे यावर अवलंबून असतो, असे मानले जाते.(Pregnancy Tips) स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रेणू चावला यांच्या मते, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ तालुक्याचे तरुण शेअर मार्केटमध्ये आघाडीवर ! कमवितात पैसे असे…

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- अहमदनगर : कोपरगाव, केंद्र सरकारचे आयात निर्यात धोरण आणि आत्मनिर्भर भारत साठी केंद्र सरकारने घेतलेलया निर्णयामुळे शेअर बाजार (BSE SENSEX) वधारला असून त्याचा फायदा कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील मुलांना होत आहे असे अलीकडील काही घटनेवरून दिसून आले आहे(share Market).(सेन्सेक्स) (BSE SENSEX)वधारत चालला आहे. याचा फायदा अनेक छोट्या -मोठ्या … Read more

How To Make Lips Pink: काळे ओठ काही दिवसात गुलाबी होतील, या टिप्स वापरून पहा

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- मऊ आणि भरलेले ओठ तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात. पण, हिवाळ्यात ओठ कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. काही लोकांचे ओठ आणखी गडद दिसू लागतात. याचे एक प्रमुख कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे ओठ त्वचेसारखे निर्जीव दिसू लागतात. जाणून घ्या अशा टिप्स बद्दल , ज्याच्या मदतीने तुमचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कर्डिलेंच्या लग्नाला गर्दी; पोलिसांनी केलाय ‘इतका’ दंड !

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2021 :- माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी मुलाच्या विवाह सोहळ्यास गर्दी जमविल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी त्यांना 10 हजार रूपयांचा दंड केला आहे. (Akshay Kardile Wedding) सुरूवातील पोलिसांनी त्यांना नियमांचे पालन करण्यासंदर्भात नोटीस दिली होती. यानंतर देखील कर्डीले यांनी मुलगा अक्षय यांच्या विवाहसाठी गर्दी जमविल्याने पोलिसांनी त्यांना 10 हजार रूपयांचा दंड … Read more

मालमत्ता कर थकबाकी 1518245, महापालिकेने ते मोबाइल टॉवर केले सील.

अहमदनगर. अहमनगर महापालिका हद्दीतील मालमत्तांचा मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली असून, (Ahmednagar Municipal ) कारवाईचा बडगा वॉर्ड क्रमांक 42 मधील अक्षय बिल्डिंगवर इंडस टॉवर लिमिटेड या कंपनीची टॉवर मालमत्ता सील कारवाई पूर्ण केली. मालमत्ता कर थकीत असल्याने मोबाईल टॉवर सील करण्याची कारवाई महापालिकेने केली आहे. 29 डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. मालमत्ता … Read more