पती-पत्नीस शिवीगाळ करून केली मारहाण
अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- तुझ्या पत्नीमुळे आमची आब्रू गेली आहे. म्हणून तू तुझ्या पत्नीस माहेरी नेऊन घाल. असे म्हणत चार जणांनी मिळून एका पती-पत्नीस शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.(abused and beaten) तसेच त्या महिलेच्या विनयभंग केल्याची घटना दिनांक २८ डिसेंबर रोजी घडली आहे. दिनांक २८ डिसेंबर रोजी साडेनऊ वाजे दरम्यान आरोपी … Read more