Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 62 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

जिल्ह्यातील एसटीचे हजाराहून अधिक कर्मचारी कामावर परतले

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  शासनात विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे. या संपात नगर जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले होते.(ST employees) मात्र, मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 143 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 143 प्रशासकीय, यांत्रिकीकरण विभाग आणि चालक-वाहक हे कामावर हजर झालेले … Read more

Tomato bajar bhav : आजचे टोमॅटो बाजारभाव : 29-12-2021

टोमॅटो बाजारभाव (Tomato rates today maharashtra) 29 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे टोमॅटोचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tomato bajarbhav 29-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

kanda bajar bhav : आजचे कांदा बाजारभाव 29-12-2021

कांदा बाजारभाव (Onion rates today maharashtra) 29 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे कांद्याचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (kanda bajarbhav 29-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी … Read more

धक्कादायक ! “कुटुंब सुखी ठेवायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव”

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- भोंदूबाबाने एका महिलेला तिचं कुटुंब सुखी ठेवायचं असेल तर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, अशी मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील वाकड येथे समोर आला आहे.(crime news) मूळचा बीडचा असलेला आरोपी भोंदूबाबानेहा धक्कादायक प्रकार केला आहे. विशेष म्हणजे या महिलेचा पती स्वतः बीडला जाऊन या भोंदूबाबाला भेटला आणि त्याने पत्नीला … Read more

Vivo V23 आणि Vivo V23 Pro चे सर्व स्पेसिफिकेशन्स आणि किंमत लीक, लॉन्च करण्यापूर्वी सर्वकाही जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- Vivo 5 जानेवारी रोजी Vivo V23 5G आणि Vivo V23 Pro 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन लॉन्च होण्यापूर्वीच त्यांची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. लोकप्रिय टिपस्टर योगेश ब्रार यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये Vivo V23 मालिकेतील स्मार्टफोन्सचे वैशिष्ट्य आणि भारतातील … Read more

कुचकामी पोलीस यंत्रणेमुळे मंत्र्यांच्या तालुक्यात पसरली चोरट्यांची दहशत

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-   भरदिवसा दुपारी राहुरी फॅक्टरी येथील भरवस्तीतील बंद घराचे कुलूप तोडून सुमारे 1 लाख 58 हजार रुपयांची रोकड अज्ञात दोन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.(Rahuri Factory) कुचकामी पोलीस यंत्रणेमुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या तालुक्यात चोरटे दहशत पसरवित आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील देवळाली बंगला येथे … Read more

मोदींच्या ताफ्यात नवी बुलेट प्रूफ कार; बॉम्बस्फोटांचाही होणार नाही परिणाम

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी ताफ्यात आणखी एक बुलेट प्रूफ कारचा समावेश करण्यात आला आहे. या कारचे नाव मर्सिडीज-मेबॅक S650 (Mercedes-Maybach S650) असे आहे.(pm modi)(Bullet proof car) ही कार अत्याधुनिक आणि जबरदस्त फीचर्स सोबत येते. यापूर्वी पंतप्रधानांच्या ताफ्यामध्ये रेंज रोव्हर व्होग आणि टोयोटा लँड क्रूझर या गाड्या … Read more

बडे बाप कि बिघडी औलाद…बेवड्या तरुणाच्या गाडीने बालिकाश्रम रोडवर घातला घुडगूस

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- उपनगर भागातील नुकत्याच श्रीमंता घरच्या लाडक्या पोराने फरारी घेतली ती घेऊन मित्रांसमवेत लॉंग ड्राईव्हला निघाला निघत असताना मद्यधुंद अवस्थेत या तरुणाने बालिकाश्रम रोड वर रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांना धडक दिली या धडकेमध्ये दहा ते बारा वाहनांचे नुकसान झाले.(Breaking news) याबाबत अधिक माहिती अशी कि, बालिकाश्रम रोड सतत गजबजलेला … Read more

पुन्हा आस्मानी संकट ! पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- राज्यात थंडीची लाट सुरु आहे. मात्र आता भारतीय हवामान विभागाच्यावतीनं राज्यात ऐन थंडीच्या दिवसात आज ( 28 डिसेंबर) आणि  (29 डिसेंबर) पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.(unseasonal rain) कडाक्याची थंडी ओसरत असून अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला आहे. ऐन थंडीतही पावसानंहजेरी लावल्यामुळे नागरिकही चिंतेत होते. अनेक ठिकाणी या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: सत्तूरने वार करत युवकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- मागील भांडणाच्या कारणातून युवकावर सत्तूरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना बारादरी (ता. नगर) शिवारातील चांदबीबी महाल रस्त्यावर घडली.(Ahmednagar Breaking) या हल्ल्यात युवक जखमी झाला आहे. फैयाज अक्तार शेख (वय 24 रा. खाटीकगल्ली, आशा टॉकीजमागे अ.नगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर अहमदनगर शहरातील एका खासगी … Read more

नारायण राणे भडकले…कोण अजित पवार? मी ओळखत नाही

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. कोण अजित पवार? मी नाही ओळखत अजित पवारांना.(Narayan Rane) (Ajit Pawar) त्यांचा काय संदर्भ देताय?, अशा खोचक शब्दांत राणेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप नेते नितेश राणेंवर आरोप करण्यात आला … Read more

महत्वाची बातमी ! देशातील ‘या’ महत्वाच्या शहरातील शाळा-कॉलेज, थिएटर्स पुन्हा बंद

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- जगासह देशावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनच्या संसर्गाचे सावट आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि केंद्रीय गृहमंत्रालय सतर्क झाले आहे.(Omicron) (colleges and theaters closed again) देशात सोमवारी ओमायक्रॉनचे १५६ नवे रुग्ण आढळून आले. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान कोरोनाचा नवीन वेरियंट … Read more

जिल्ह्यातील या भागांमध्ये कोसळला गारांचा पाऊस

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- बळीराजावर पुन्हा एकदा आस्मानी संकट घोंगावू लागले आहे. यामुळे पुन्हा एकदा बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यातच हवामान विभागाने राज्यात पावसाचा इशारा दिला होता.(Hail fell) दरम्यान आज नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच तालुक्यातील काही ठिकाणी गारा देखील कोसळल्या आहेत. नेवासा तालुक्यातील गंगाथडी परिसरातील जैनपूर ,घोगरगाव … Read more

नितेश राणे यांना जेल की बेल? जामीन अर्जावर उद्या सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  संतोष परब हल्लाप्रकरणावरून शिवसेनेने भाजपा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. यातच नितेश राणे यांना न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही.(Nitesh Rane) तब्बल साडेतीन तासाच्या सुनावणीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने उद्यावर सुनावणी ढकलली आहे. कोर्टाची वेळ संपल्यामुळे ही सुनावणी उद्यावर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना … Read more

स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! राज्यसेवा पुर्व परिक्षा पुढे ढकलली

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- येत्या २ जानेवारी रोजी राज्यभर होऊ घातलेल्या एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे.(MPSC Exam Postponed)  राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दिनांक 2 जानेवारी … Read more

जमिनीच्या वादातून एकाचा धारदार शस्त्राने खून केला अन…

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- जमिनीच्या वादातून अनेकदा खुनासारखे गंभीर प्रकार घडत आहेत. अशीच काहीशी घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. यात विहिरीवरील वीजपंप सुरु करण्याच्या झालेल्या किरकोळ वादातून थेट एकाच्या डोक्यात धारदार शस्त्राने घाव घालुन खून केला.(Ahmednagar Crime) खून केल्यानंतर सदरचा मृतदेह विहिरीत टाकुन देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भागवत गर्जे असे … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू ‘या’तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील किन्ही , बहिरोबावाडी परिसरात गेली पाच , सहा महिन्यांपासून दोन बिबट्यांचा वावर आहे. या बिबट्यांनी आतापर्यंत अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केलेले आहेत.(leopard news)  बिबट्याचे किन्ही , बहिरोबावाडी परिसरात नित्यनेमाने वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांना दर्शन होत आहे. सोमवारी राञी किन्ही येथे कान्हुर रोडवरील किनकर वस्तीलगत असलेल्या कैलास किनकर … Read more