नारायण राणे भडकले…कोण अजित पवार? मी ओळखत नाही
अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. कोण अजित पवार? मी नाही ओळखत अजित पवारांना.(Narayan Rane) (Ajit Pawar) त्यांचा काय संदर्भ देताय?, अशा खोचक शब्दांत राणेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप नेते नितेश राणेंवर आरोप करण्यात आला … Read more