Lifestyle Tips : ख्रिसमसनंतर आपल्याला इतके सुस्त का वाटते?, जाणून घ्या मानसशास्त्रज्ञ काय म्हणतात

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- मानसशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ही आळशीपणा किंवा वाईट मनःस्थितीची भावना सामान्यतः तात्पुरती असते आणि कोणत्याही विशिष्ट कारणामुळे त्याचे श्रेय दिले जाऊ शकत नाही. वाईट मनःस्थिती, शून्यता आणि प्रेरणा न मिळाल्यामुळे होणारी दुःख ही एक दीर्घकाळ टिकणारी स्थिती आहे जी लोकांमध्ये काही आठवडे किंवा महिने टिकू शकते. काळजी … Read more

घोड डाव्या कालव्याचे आवर्तन १ जानेवारीपासून सुरू : आमदार पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- घोड डावा कालवा लाभक्षेत्रामध्ये सध्या पाण्याची नितांत आवश्यकता असून घोड लाभक्षेत्राखालील शेतकऱ्यांची चालू पिकांसाठी पाणी लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी होती.(MLA Pachpute ) त्यानुसार ४ डिसेंबरला जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घोड डाव्या कालव्याचे आवर्तन १० जानेवारी २०२२ पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु सद्यस्थितीमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने चिमुरड्याला चिरडले

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन अाडीच वर्षे वयाचा मोहम्मद इब्राहिम शेख हा जागीच ठार झाला.(Ahmednagar Breaking) तर त्याचा भाऊ अबुहुरेरा इब्राहिम शेख (वय ७) हा गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री ७.३० वाजता ही घटना घडली. जखमी बालकावर खासगी रुग्णालयात … Read more

वाळु माफीयांनी मांडलेल्‍या उच्‍छादाला सरकारच जाणीवपुर्वक पाठीशी घालत आहे.

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- राज्‍यात कायदा व सुव्‍यवस्‍थेचा बोजबारा उडाला असून, जिथे सरकारच हरविले आहे, तिथे गृह विभागाचे अस्तित्‍व तरी काय दिसणार? (MLA Vikhe) धाक दपटशाहीमध्‍ये सामान्‍य माणसाचा आवाज दाबण्‍याचे काम सुरु असुन, ग्रामीण भागात वाळु माफीयांनी मांडलेल्‍या उच्‍छादाला सरकारच जाणीवपुर्वक पाठीशी घालत असल्‍याचा थेट आरोप आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला. विधानसभेच्‍या … Read more

अहमदनगर पॉलिटिक्स : राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाची भाजपशी सलगी ! काँग्रेस स्वबळावर लढणार ….

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- नुकत्याच झालेल्या प्रभाग नऊच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसने घेतलेल्या मंथन बैठकीत आगामी मनपाची निवडणूक स्वबळावर लढवण्याची आवई दिली.(Ahmednagar Politics) तसेच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने भाजपशी सलगी केल्याचा आरोपही या बैठकीत करण्यात आला. शहर जिल्हा काँग्रेसची मंथन बैठक कालिका प्राईड येथील पक्ष कार्यालयात झाली. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या … Read more

‘त्या’शाळेतील ७५ चिमुकल्यांनी लिहिले पंतप्रधानांना पत्र !

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत जामखेड तालुक्यातील तेलंगशी शाळेच्या चिमुकल्या ७५ विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना पञ लिहीले आहेत.(pm modi) संपूर्ण भारतात २०२१ हे वर्ष आझादी का अमृत महोत्सव म्हणून साजरे केले जात आहे. भारतीय पोस्ट विभागामार्फत ७५ लाख पोस्ट कार्ड ही विशेष स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेत जामखेड … Read more

मुंबईच्या आझाद मैदानातील शिक्षकांचे आंदोलन पेटले ! आत्मदहनासाठी निघालेल्या शिक्षकांना वेळीच अटक केल्याने अनर्थ टळला

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  राज्यातील सर्व विनाअनुदानित, अंशत: अनुदानित पदावर आणि तुकड्यांवर १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मर्चा­यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मागील सहा दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानात जुनी पेन्शन फोर कमिटी व शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलकांनी … Read more

पिंपळगाव वाघा सरपंच यांचे जात प्रमाणपत्र अवैध

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- पिंपळगाव वाघा (ता. नगर) सरपंच मंडाबाई बन्सी येणारे उर्फ मंडाबाई संजय शिंदे यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समिती अहमदनगर अवैध ठरविले आहे. मंडाबाई शिंदे यांनी ता. 1 फेब्रुवारी 2021 रोजी नगर उपविभागीय अधिकारी अर्जुन श्रीनिवास यांच्या कार्यालयाकडून कुणबी जात प्रमाण काढले होते. पिंपळगाव वाघा ग्रामपंचायतीची जानेवारी 2021 … Read more

Relationship Tips : नवीन वर्षात या चार सवयी सोडा, नातं सुखी होईल

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- २०२१ साल संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. 25 डिसेंबरपासून, प्रत्येकजण फक्त पार्टी करण्याच्या आणि नवीन वर्षाचा आनंद घेण्याच्या मूडमध्ये असेल. त्यामुळे सर्वांना नवीन वर्षाची प्रतीक्षा असेल. पण नवीन वर्षाची सुरुवात होताच अनेकांनी काही उद्दिष्टे निश्चित केली आहेत.(Relationship Tips) जेणेकरुन येणारे वर्ष मागील वर्षापेक्षा चांगले करता येईल. करिअरप्रमाणेच तुमच्या … Read more

Tur bajar bhav : आजचे तूरीचे बाजार भाव : 28-12-2021

तुर बाजारभाव (tur rates today maharashtra) 28 डिसेंबर 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण राज्यातील आजचे तूरीचे बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत (Tur bajarbhav 28-12-2021) (सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील) अत्यंत महत्वाची सूचना :  शेतकरी वाचक मित्रांनो तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित … Read more

अहमदनगर ब्रेकींग: तो तिच्या प्रेमात वेडा झाला अन् तिने घेतले पेटून; उपचारादरम्यान मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- युवकाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यातील गुंडेगावमध्ये घडली. विवाहिता जास्त भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.(Ahmednagar Breaking) शितल स्वामी चव्हाण (वय 26 रा. घोसपुरी ता. नगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. जखमी शितलवर पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिने नगर तालुका पोलिसांना … Read more

राहाता मध्ये निराधारांना दर महिन्याला मिळते 1 कोटी 21 लाखांची मदत

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- राज्य शासनाच्या वतीने वंचित घटकांसाठी विशेष सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असते. या विशेष सहाय्य योजनांच्या माध्यमातून राहाता तालुक्या तील  12132  लाभार्थ्यांना दर महिन्याला 1 कोटी 21 लाख 72 हजार रूपयांची मदत दिली जात असल्याची माहिती राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.(destitute get money per month) राज्यशासनाच्या … Read more

अरे.. अरे! अरे भामट्यांनो देवांना तरी सोडा? चोरट्यांकडून आता मंदिरे ‘टार्गेट’

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  अलीकडच्या काळात चोरट्यांनी नगरी वस्तीसह मंदिराकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे आता देवच असुरक्षित झाले आहेत.(Theft) नुकतीच चोरट्यांनी नगर तालुक्यातील जेऊर परिसरात विविध मंदिरांतील वस्तूंची चोरी केल्याने चोरट्यांनी मंदिरे टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. यात जेऊर गावचे ग्रामदैवत देवी बायजामाता मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तांब्याची भांडी, कळशी, समई, … Read more

वाळू तस्कराने घेतला चिमुकल्याचा जीव!

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  संगमनेरात सुरु असलेल्या वाळु तस्करीने काल रात्री एका अडीच वर्षीय बालकाचा बळी घेतला. तर पित्यासह सात वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आहे.(sand smuggler) या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने दोन तासापेक्षा अधिक वेळ पालिकेच्या शवविच्छेदन गृहाबाहेर ठिय्या दिला होता. मोहम्मद इब्राहीम शेख (वय अडीच वर्ष) असे अपघातालील मृत बालकाचे … Read more

भल्या पहाटे सशस्त्र चोरट्यांचा धुमाकूळ एस.टी चालकाच्या घरावर दरोडा ; ९३ हजारांचा ऐवज लंपास केला

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- शहरातील बीड रोडवर जवळील शिक्षक कॉलनी या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी एस.टी.चालकाच्या घरावर तलवारीचा धाक दाखवून दरोडा टाकला.(Theft) या दरोड्यात दरोडेखोरांनी ९३ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी विजय नवनाथ खुपसे (एस.टी ड्रायव्हर, रा. शिक्षक कॉलनी जामखेड) हे रात्री घरात झोपलेले असताना … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

Health Tips: जर तुम्हाला हिवाळ्यात घशातील टॉन्सिलचा त्रास होत असेल तर या 5 घरगुती उपायांनी उपचार करा

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- हिवाळ्यात काही आजार लोकांना जास्त त्रास देतात. टॉन्सिल हा सर्दी घसा खवखवणारा आजार आहे जो बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे होतो. टॉन्सिल्समुळे घशात सूज, दुखणे आणि काहीही खाणे-पिणे कठीण होते. हिवाळ्यात थंड पदार्थ खाल्ल्याने, लोणचे खाल्ल्याने, आंबट पदार्थ खाल्ल्याने, फ्लूमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे टॉन्सिलचा त्रास सुरू होतो.(Health Tips) लोक टॉन्सिलवर … Read more

भिंगार सुगंधी तंबाखूचे आगार; एलसीबीने फक्त 27 हजाराची तंबाखू पकडली

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- भिंगार शहरात सुगंधी तंबाखूची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला केवळ एकाच ठिकाणी सुगंधी तंबाखूचा साठा मिळून आला.(Ahmednagar Breaking) तोही २७ हजार ५२० रूपये किंमतीचा. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता भिंगार मधील सदर बाजारच्या पाठीमागे आर्मी रोडलगत एका पत्र्याच्या शेडमध्ये ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी … Read more