नगर जिल्ह्यातील नगरपंचायत तसेच नगरपालिकांना मिळणार मोठा निधी

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार सन 2021-22 वर्षातील अनुदानाचा राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींना पहिला हप्ता प्राप्त झाला. (Nagar Panchayat) यामध्ये तब्बल184 कोटी 40 लाख रुपयांचा भरघोस निधी प्राप्त झाला आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नगर मनपासह सर्व पालिका आणि नगरपंचायतींच्या 9 कोटी 29 लाख 19 … Read more

मुंबई विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ आज राज्यपालांच्या उपस्थितीत पार पडणार

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-   मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ २७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.(University Mumbai) या दीक्षान्त समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी भूषवणार आहेत. याप्रसंगी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे इतर अनेक मान्यवर या … Read more

धोका वाढला ! देशात चारशेहून अधिकांना ओमायक्रॉनची बाधा

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- देशामध्ये ओमायक्राॅनच्या बाधितांची संख्या ४२२ वर गेली असून १३० जण बरे झाले. या विषाणूचा संसर्ग १७ राज्यांत पसरला आहे.(Omicron News) महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या सर्वाधिक १४१ असून त्यानंतर गुजरात, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा क्रम लागतो. दरम्यान महाराष्ट्र राज्यात करोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने … Read more

विशाल निकम ठरला ‘बिग बॉस 3’ चा विजेता

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा सर्वाधिक लोकप्रिय शो पैकी एक समजला जातो. दरम्यान तिसऱ्या सीझनचा विजेता घोषित झाला आहे. विशाल निकम हा ‘बिग बॉस मराठी सिझन 3’चा महाविजेता ठरला आहे.(Bigg Boss 3) दरम्यान विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा या पाच स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली … Read more

अवैध गुटखा विक्री करणाऱ्या सचिनला स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  कोपरगाव शहरातील सप्तशृंगी मंदिरा जवळ खडकी परीसरात स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात 67 हजार रूपयांचा हिरा व गोवा गुटखा जप्त करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) याप्रकरणी सचिन विजय कटाळे यांला अटक करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी कि, सुगंधित तंबाखू गुटखा पान मसाल्याची विक्री शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राज रोसपणे … Read more

येत्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  मराठवाड्यात थंडीचा जोर वाढत होता, तर अनेक भागांत चांगलीच हुडहुडी भरलेली पाहायला मिळाली. दरम्यान, मागील दोन-तीन दिवसांत तापमानात हळूहळू वाढ होताना पाहायला मिळत आहे.(Weather Update) दरम्यान, पुढील काही दिवसांत मराठवाड्यात परत पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य … Read more

धक्कादायक ! उसाच्या शेतात आढळून आले अवशेष…

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे बिबट्या आढळून आला होता. पांडवडगर तलावानजीक आजिनाथ दादासाहेब गिरगुणे यांच्या शेतात बिबट्या आढळून आला होता.(leopard news)  बिबट्या दिसल्यानंतर शेतकऱ्यांनी ऊस पेटवून दिला होता. त्यानंतर बिबट्याने जवळच्या ऊसात पलायन केले. दरम्यान याच परिसरातून बिबट्याने एका शेतकऱ्याची मेंढी फस्त केली होती. आज त्याच उसाच्या शेतात फस्त … Read more

टीईटी घोटाळा ! डेरेंच्या ‘सुखमय’ निवासस्थानाची तब्बल 72 तासांपासून सुरु होते झाडाझडती

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- राज्यात सध्या केवळ आणि केवळ घोटाळे गाजू लागले आहे. दरदिवशी यामध्ये काहीनाकाही घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.(TET Exam Scam) दरम्यान नुकतेच राज्यात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्याबाबत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मधून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. या घोटाळ्यातील आरोपी संगमनेर येथील रहिवासी सुखदेव डेरे … Read more

महसूलमंत्री म्हणाले…ते आजारी आहेत अशा वेळी त्यांच्यावर टिका करु नये

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  करोना संकटात मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र सांभाळला त्याचं कौतुक देशात झालं आहे. आता ते आजारी आहेत.(Minister Balasaheb Thorat) अशा वेळी त्यांच्यावर टिका करु नये, अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शाब्दिक टोला लागवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव राज्यातील … Read more

Kidnapped for romance : रोमान्ससाठी प्रेयसीने केले ‘किडनॅप’! जाग आल्यावर तरुणाला आश्चर्य वाटले

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- ….प्रेयसीला तिच्या प्रियकराशी किडनॅपरच्या भूमिकेत रोमान्स करायचा असल्याने तिने प्रियकराचे अपहरण केले. या संदर्भात अमेरिकन तरुणाने स्वतःच्या आयुष्यातील एक आश्चर्यकारक गोष्ट शेअर केली आहे.(Kidnapped for romance) केन नावाच्या या तरुणाचे म्हणणे आहे की, एके रात्री तो उठला तेव्हा त्याला दोरीने बांधलेले आढळले. त्या रात्री आपल्यासोबत हे घडणार आहे … Read more

Omicron : ओमिक्रॉन भारतात कसा पसरेल ? वाचा विशेष रिपोर्ट

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- Omicron संसर्गाची प्रकरणे भारतात वाढू शकतात आणि देशात उच्च सकारात्मकता दर दिसेल. तथापि, दक्षिण आफ्रिकेप्रमाणे, बहुतेक लोकांना सौम्य संसर्ग होईल. डॉक्टर अँजेलिक कोएत्झी, ज्यांनी ओमिक्रॉन प्रकार प्रथम ओळखला, त्यांनी असा दावा केला आहे. ‘दक्षिण आफ्रिका मेडिकल असोसिएशन’च्या अध्यक्षांनी असेही सांगितले की, सध्याच्या लसींमुळे संसर्गावर नक्कीच नियंत्रण येईल, परंतु … Read more

राज्यात ओमिक्रॉनचा विस्फोट ! आज एकाच दिवसात वाढलेत इतके रुग्ण… पहा लेटेस्ट आकडेवारी

Omicron In Maharashtra : राज्यातील नागरिकांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे, कारण आज राज्यात ओमिक्रॉनचा विस्फोट झाला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) ओमिक्रॉनच्या विक्रमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ओमिक्रॉन रुग्णसंख्येनं नवा उच्चांक गाठला असून नव्या 31 रुग्णांची (Omicron New Cases) दिवसभरात नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 141 रुग्णांची नोंद करण्यात आली. ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण … Read more

Benfits of eating dates : जाणून घ्या हिवाळ्यात रोज खजूर खाण्याचे फायदे

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- गोड आणि पल्पी खजूर खाण्यास जेवढे स्वादिष्ट असतात तेवढेच ते आरोग्यासाठी गुणकारी असतात. हिवाळ्यात खजुराचे सेवन आरोग्यासाठी खूप उपयुक्त असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.(Benfits of eating dates) अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध खजूर, हिवाळ्यामुळे होणा-या हंगामी रोगांवर उत्कृष्ट उपचार देतात. खजूरमध्ये साखर, जीवनसत्त्वे आणि प्रथिने असतात, जे चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. … Read more

चिंताजनक बातमी ! ह्या आमदारांसह अधिवेशनातील 32 जणांना कोरोनाची लागण …

मुंबईमध्ये सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित असलेले भाजप आमदार समीर मेघे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मेघे यांनी फेसबुक पोस्ट करत आपली कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती यावेळी दिली आहे. मेघे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून शनिवारी (25 डिसेंबर) 1500 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी तब्बल 32 जणांचा कोरोना … Read more

Travel Tips : नवीन वर्षात जोडीदारासोबत करा देशातील या ठिकाणांची सफर, संस्मरणीय ठरेल सहल

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- ख्रिसमसच्या समाप्तीनंतर, लोक नवीन वर्ष विशेष पद्धतीने साजरे करण्यासाठी आणि 2022 वर्षाचे स्वागत करण्यासाठी तयारी सुरू करतात. नवीन वर्षाच्या निमित्ताने काय करायचे, कसे करायचे याचे नियोजन करावे लागते. लोक एकमेकांना असेच प्रश्न विचारतात की नवीन वर्षाचा प्लॅन काय आहे?(Travel Tips) नवीन वर्ष घरी साजरे करायचे की बाहेर जायचे … Read more

Coffee With Butter : कॉफीमध्ये बटर मिसळून रोज प्या, फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- अनेकांना कॉफी खूप आवडते. काही लोकांचा दिवस कॉफीशिवाय सुरू होत नाही. कॉफी प्यायल्याने शरीरात ऊर्जा येते आणि तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटते. कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणात केले तर त्याचा आरोग्यालाही फायदा होतो.(Coffee With Butter) पण तुम्हाला माहित आहे का की कॉफीमध्ये बटर मिसळून पिणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर आहे. कॉफीमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकींग: सेफ्टी टँकमध्ये पडून दोघांचा मृत्यू; एक जखमी

शौचालयाच्या सेफ्टी टँकमधील मैला काढण्याचे काम सुरू असताना टँकमध्ये पडून घर मालकासह एका कामगाराचा मृत्यू झाला. तर एक कामगार जखमी झाला आहे. घर मालक साहेबराव भागाजी खेसे (वय 50 रा. निंबळक ता. नगर) व कामगार अरूण श्रीधर साठे (वय 38 रा. नागापूर) असे मृतांची नावे आहेत. तर कामगार अशोक साठे (रा. नागापूर) जखमी झाला असून … Read more

Health Tips : अशा प्रकारे कमी करा डोळ्यांची सूज, करा हे खास उपाय

अहमदनगर Live24 टीम, 26  डिसेंबर 2021 :- डोळ्यांची सूज कधी कधी इतकी वाढते की मस्करा आणि मेकअप सुद्धा ते लपवू शकत नाही आणि तुम्हाला कुठेही जायला लाज वाटू लागते. डोळ्यांवरील सूज आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे अनेक कारणांमुळे होतात, ज्यामध्ये चेहऱ्याची आनुवंशिक वैशिष्ट्ये, अॅलर्जी, तणाव, डोळ्यांचा थकवा आणि त्वचेची वैयक्तिक वैशिष्ट्ये, जसे की त्याचे वरवरचे स्वरूप.(Health … Read more