अहमदनगर ब्रेकींग: जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; ‘ती’ महिला पॉझिटिव्ह !
नायजेरिया येथून श्रीरामपूर शहरात आलेली 41 वर्षीय महिलेला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी ती महिला व तिचा मुलगा नायजेरिया येथून आले होते. ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते. अहमदनगर जिल्हात ओमायक्रॉनचा शिरकाव ! त्यांचे नमूने पुणे येथे तपासणीसाठी पाठविले होते. यातील महिलेचा ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आल्याने जिल्हात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या … Read more