पोलिओऐवजी ७ बालकांना दिली काविळ लस ! नंतर झाले असे काही…
अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ बालकांना पोलिओ लस ऐवजी कावीळ लस दिल्याने खळबळ उडाली. या सर्व प्रकरणाची सीईओ दिलीप स्वामी दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.(maharashtra news) जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने बालकांना पोलिओ डोस देण्याची मोहीम सुरू आहे. मंगळवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील … Read more