‘त्या’ शाळेतील कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची संख्या पोहचली सातवर

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-   कोरोनाने गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ राज्य केले तसेच त्याचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. यातच हळूहळू सर्व काही सुरु होत असताना अनेक महिन्यांनंतर शाळा सुरु करण्यात आल्या होत्या.(corona news) मात्र घेतलेला हा निर्णयच अंगलट आला असल्याचे चित्र जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात दिसून आले आहे. पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 52 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

अशोक कारखान्याच्या 21 जागांसाठी 277 उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-   श्रीरामपूर तालुक्याचा कामधेनू म्हणून प्रसिद्ध असलेला अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 277 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.(ashok sugar factroy election) काल उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननीत अनेक दिग्गज सभासदांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. यावर संबंधित उमेदवारांनी आक्षेप घेतला. यावर निवडणूक अधिकार्‍यांपुढे … Read more

धक्कादायक : पाथर्डी तालुक्यातील कोरोना बाधित विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- नुकतेच पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.(corona news) त्यामुळे मिरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण टीम डमाळवाडीत दाखल झाली. त्यांनी कोरोना पॉझिटिव निघालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसह इतर काही विद्यार्थ्यांची तपासणी केली असता आणखी दोन विद्यार्थी रॅपिड चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आल्याने पॉझिटिव … Read more

ओबीसी आरक्षणाशिवाय प्रथमच नगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी होतेय निवडणूक

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात ऐन थंडीच्या काळात राजकीय निवडणुकांनी राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. यातच ओबीसी आरक्षण रद्दच्या मुद्द्यावरून राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये वेगळाच पेच निर्माण झाला आहे.(elections) यातच ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात प्रथमच नगर जिल्ह्यातील अकोले, पारनेर आणि कर्जत नगरपंचायतींसाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. दरम्यान जिल्ह्यात या तीन तालुक्यात होत असलेल्या … Read more

साईंच्या दर्शनासह आरतीच्या वेळात बदल नको; शिर्डीकरांचे अध्यक्ष काळेंना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  गविख्यात असलेले व करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथून एक महत्वाची माहिती समोर येत आहे.(Shirdi Sai Baba) शिर्डी येथील साईबाबांची काकड आरती, दिवसभरातील आरत्या व दर्शनाची वेळ पूर्वीप्रमाणेच निश्चित करावी यामध्ये कोणताही बदल करू नये, याविषयावर तातडीने कारवाई करून साई संस्थानला योग्य ते निर्देश करावेत, अशी मागणी शिर्डी … Read more

अहमदनगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालकांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यात महसूल विभाग आणि पोलिसांनी एक मोठी कामगिरी पार पडली आहे. या कार्रवाईअंगतर्गत महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त रित्या कारवाई करत बायोडिझेलसह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.(Ahmednagar Urban Bank) या कारवाईत तीन जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे गुन्हा दाखल … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींची आज पोटनिवडणूक

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. साखर कारखाना, बँक निवडणूक पाठोपाठ आता ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक होत आहे.(By-election ) यातच राहाता तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये हसनापूर, गोगलगाव व लोणी खुर्द या तीन ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एका जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. विविध कारणांनी रिक्त झालेल्या … Read more

Petrol-Diesel prices today: आजही किंमती स्थिरच! आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र किंमतीत घट सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- IOCL ने मंगळवारसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत.आजपण दरात कोणताही बदल झालेला नाही. यामुळे सर्वसामान्य लोकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.(Petrol-Diesel prices today) आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यानंतरही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर अद्याप कमी झालेले नाहीत. नवीन दरानुसार, आज देशाची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! नायझेरियातुन श्रीरामपुरात आलेल्या ‘त्या’ दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- नगरकरांसाठी धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. नायझेरिया येथून श्रीरामपुरात आलेल्या आई व मुलाचा करोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असुन त्यांचेवर श्रीरामपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(ahmednagar corona)  या दोघांचेही सॅम्पल ओमियोक्रॉन तपासणीसाठी नगर व पुणे येथे पाठविण्यात आले आहे. . दरम्यान याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नायझेरियाहून आलेली 40 … Read more

आयपीओमध्ये गुंतवणूकीपूर्वी या गोष्टींकडे द्या लक्ष्य

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  भारतात २०२१ मध्ये आयपीओने शेअर बाजारात खळबळ उडवली आहे. मार्केटमध्ये अनेक कंपन्या पब्लिक ऑफरिंग्सच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी उत्सुक आहेत.(Share Market) हे वर्ष खूप जास्त खास होते, कारण यंदा नवीन युगाचे तंत्रज्ञान स्टार्टअप्स जसे झोमॅटो, पेटीएम, नायका इत्यादींनी बाजारपेठेत प्रवेश केला आहे. काही कंपन्या यशस्वी झाल्या तर काहींना वाढ … Read more

कुकडी कारखाना निवडणूक : ‘या’उमेदवाराचे तिनही अर्ज झाले बाद…

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-   श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी ( जगताप ) कारखान्याच्या निवडणुकीत अखेरच्या दिवसापर्यंत १४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.(Sugar factory) त्यापैकी ३१ अर्ज बाद झाल्याने कुकडी कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात ११७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध झाले असून जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने पाचपुते गटाला मोठा धक्का … Read more

अरे बापरे! महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विकला मनपाच्या हक्काचा भूखंड

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  महापालिकेचा हक्काचा ४४ गुंठ्याचा ओपन स्पेस महापालिकेतील अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यवसायकाशी हात मिळवणी करून ओपन स्पेसचा रिवाईस प्लॅन तयार करून मंजुरी घेतली आहे व हा भूखंड महापालिका अधिकाऱ्यांने त्या बांधकाम व्यावसायिकाला विकून टाकला.(AMC News)  या भागातील रहिवाशांच्या हक्काचा ओपन स्पेस असताना या अधिकाऱ्याने महापालिकेच्या हक्काच्या जागेत मोठा भ्रष्टाचार केला … Read more

कर्जत नगरपंचायतची निवडणूक रद्द करा!

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- कर्जतच्या प्रभाग क्र.१४ च्या निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवरांना कर्जत- जामखेडचे आ. रोहित पवार यांनी दबाव, दडपशाही व दादागिरी करून व आमिष दाखवून गैरप्रकाराने उमेदवारांवर दबाव टाकून राष्ट्रवादीत प्रवेश करून घेऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याने व इतर देखील वॉर्डमध्ये गैरप्रकाराने उमेदवारी मागे घ्यायला लावल्याने राज्य निवडणूक आयुक्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अर्बनच्या ‘त्या’ संचालकाकडून बायोडिझेलचा उद्योग; तिघांविरूद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  कर्जत तालुक्यात महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बायोडिझलसह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तीन जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) यामध्ये अहमदनगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक व उद्योजक आरोपी अनिल चंदुलाल कोठारी (रा. आनंद अपार्टमेंट, अहमदनगर), राजधारी रामकिशोर यादव … Read more

पुरुष किंवा महिलांमध्ये कोण जास्त Emotional आहे, येथे जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- स्त्रिया मनापासून काम करतात आणि पुरुष डोक्याने काम करतात असा नेहमीच समज आहे. खऱ्या अर्थाने स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त भावनिक असतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, असे मानणे योग्य नाही. स्त्री आणि पुरुष दोघेही भावनिकदृष्ट्या सारखेच असतात.(Emotional) स्त्री आणि पुरुष दोघेही सारखेच भावनिक असतात. या … Read more

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील गुहा येथील गुहा पाठ येथे सोमवार दि 20 डिसेंबर रोजी रात्री ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे.(Ahmednagar news)  गेल्या काही दिवसांपूर्वी गुहा पाट परिसरात गुहा पाट येथे भीषण अपघातात मध्यप्रदेश राज्यातील साई भक्त महिला ठार होऊन अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली असताना आज … Read more

पाथर्डी तालुक्यातील ‘त्या ‘ शाळेतील अजून दोन विद्यार्थी पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच असून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत भर पडतच आहे. नुकतेच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.(Ahmednagar news)  पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची करोना तपासणी केली असता शाळेतील पाच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. आता … Read more