Lifestyle Tips: घटस्फोटानंतरही तुम्ही आनंदी राहू शकता, जाणून घ्या कसे

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- लग्नाचे नाते हे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे नाते असते. यासाठी लोकांना खूप स्वप्ने पाहिलेली असतात आणि ही स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. पण अनेक वेळा लग्नानंतरचे नाते आपल्या कल्पनेइतके सुंदर नसते. याची अनेक कारणे असू शकतात. अशा परिस्थितीत अनेकवेळा लग्नाचे नातेही टोकाला जाऊन पोहोचते, ज्याची इच्छा नसतानाही घटस्फोट होतो.(Lifestyle … Read more

दुर्दैवी घटना ! शोषखड्ड्यात पडून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील माहुली येथे शोषखड्ड्यात पडून साडे पाच वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.(unfortunate death ) दानवी उर्फ परी दर्शन मंचरे (वय ५.५ वर्षे, रा. गणेश नगर, सप्तश्रृंगी मंदिरासमोर, अकोले बायपास रोड संगमनेर) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत … Read more

आंबेडकरवादी चळवळीतील ‘या’ नेत्याला जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- गेल्या चार-पाच दशकां पासून जिल्ह्याच्या बहुजन, आंबेडकरी वादी चळवळीतील एक प्रमुख नेते, आणि युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आल्याने समर्थक कार्यकर्त्यांत खळबळ आणि संताप व्यक्त होत आहे.(ahmednaagr news) अशोक गायकवाड हे आज कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन घरी आले असता त्यांना पोस्टाने एक … Read more

Health Tips : तुम्ही पण जेवणात लाल तिखट जास्त खाता का? होय ,तर जाणून घ्या तिखट आरोग्यासाठी किती हानिकारक आहे

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- मिरची जेवणाची चव वाढवते. भाजीमध्ये लाल मिरची घातल्याने जेवण चटपटीत, चविष्ट आणि चवदार बनते. भारतातील बहुतांश पाककृतींमध्ये लाल मिरचीचा वापर केला जातो. मर्यादित प्रमाणात लाल मिरची खाण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. मिरचीच्या तिखट स्वभावामुळे ती लाळ बाहेर टाकण्यास मदत करते, तसेच अन्न पचण्यास मदत करते.(Health Tips) औषधाच्या रूपात … Read more

Sleepiness At Work : ऑफिसमध्ये काम करताना झोप येते, मग या टिप्स कामी येतील

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- अनेकदा लोक तक्रार करतात की ऑफिसमध्ये काम करताना खूप झोप येते. सतत बसून काम केल्यामुळे तुमचे शरीर सुस्त होऊ लागते, ज्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा झोप आणि आळस येतो आणि पापण्या जड होऊ लागतात. डोळे मिटायला लागतात. ही निद्रानाशाची लक्षणे आहेत.(Sleepiness At Work) ऑफिसमधली झोप म्हणजे कामातला बेफिकीरपणा नसून … Read more

कारागृहाच्या खिडकीचे गज फोडून पसार झालेल्या आणखी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  राहुरी कारागृह फोडून फरार झालेल्या तीन पैकी एकाच्या राहुरी पोलीसांनी आवळल्या मुसक्या आहेत. शनिवारी दुपारी मनमाड रेल्वे स्टेशनहुन राहुरीच्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.(arrest news) जालिंदर गोरक्षनाथ सगळगिळे(टाकळीमिया, ता.राहुरी) असे आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या ५ आरोपींना राहुरी कारागृहातील ठेवण्यात आले होते. पसार झालेले … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 38 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

खासगी कारखाने काढणारे सहकाराचे मारेकरी!

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-   सहकारातून मोठे झालेल्या अनेकांनी खासगी कारखाने काढले. ते काढण्यासाठी सहकारी कारखाने विकत घेतले. अशांनी आम्हाला सहकार वाचविण्यासाठी काय करावे, हे शिकवू नये.(amit shah) अशी टीका केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. लोणी प्रवरानगर येथील देशातल्या पहिल्या सहकार परीषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, … Read more

चोरीचा माल विकत घेतला अन आली पश्चाताप करण्याची वेळ!

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  शहरातील एका व्यापाऱ्याच्या दुकानातून इलेक्ट्रीक साहित्य चोरले. हे चोरलेले साहित्य एका दुकानदारास विकले. आपल्या गोडाऊनमधून माल चोरी होत असल्याची खात्री संबंधित व्यावसाईकास झाली.(stolen ggods) त्यामुळे त्याने याबाबत पोलिसात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी हा माल चोरणाऱ्यांसह चोरीचा माल विकत घेणाऱ्या संबंधितावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता … Read more

10 वर्षे जुनी डिझेल वाहने बंद होणार, एवढ्या पैशातून बनवता येणार Electric Car

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- तुम्हीही 10 वर्षे जुने डिझेल वाहन चालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दिल्ली सरकार 10 वर्षे जुन्या डिझेल वाहनांची नोंदणी रद्द करण्याच्या तयारीत आहे. या वाहनांनी दुसऱ्या राज्यात नोंदणीसाठी अर्ज केला तरच त्यांना ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले जाईल. हे नियम १ जानेवारी २०२२ पासून लागू होतील.(Electric Car) … Read more

‘त्यांना’ जनतेने डोक्यावर आपटवले तरीही त्यांचे विचार बदलत नाहीत!

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-   मतदारसंघाच्या विकास कामांसाठी भरपूर निधी आणणे व सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला वेळ कमी पडतोय. त्यामुळे विरोधकांकडे लक्ष देण्यास मला वेळच मिळत नाही. मात्र काही लोकांच्या डोक्यात नेहमी घाणेरडे व विकृत विचार येतात. त्यांना जनतेने डोक्यावर अपटवले तरी देखिल त्यांचे विचार बदलत नाहीत. अशी कडवी टीका मंत्री प्राजक्त … Read more

पालकमंत्री म्हणतात : ही तर भाजप सहकार परिषद !

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रवरानगर येथे आयोजित करण्यात आलेली सहकार परिषद ही ‘अखिल भारतीय जनता पक्षाची सहकार परिषद’ आहे. अशी टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. तसेच या परिषदेचे आम्हाला निमंत्रण नव्हते जर निमंत्रण असते तर आपण तेथे जरूर गेलो असतो. मल्टीस्टेट विषयी काही सूचना केल्या … Read more

अरेअरे!३२ वर्षांच्या नराधमाचा चिमुरडीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर एका ३२ वर्षांच्या नराधमाने अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना राहाता तालुक्यात घडली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत परंतु राहाता तालुक्यात ही घटना घडली आहे. या नराधमाने या चार वर्षीय मुलीवर तुरीच्या शेतात नेऊन अत्याचार केला. याबाबत राहाता तालुक्यातील जळगाव … Read more

नगर शहरातील ‘या’ पक्षाच्या अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले असल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे.(Ahmednagar Crime) आजही अनेक पक्षातील नेते,कार्यकर्ते यांच्याशी गायकवाड यांचे जवळकीचे संबंध आहेत, अशात त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय कार्यकर्त्यांत व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक … Read more

धक्कादायक! महापालिका पोटनिवडणुकितील उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  नगर शहरात महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 क साठी होत असलेल्या पोटनिवडणुकीचे अपक्ष उमेदवार ऋषिकेश बालय्या गुंडला यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.(amc news)  दरम्यान या प्रकरणी तोफखान पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ऋषिकेश … Read more

पैशासाठी रुग्णाची हेळसांड… ‘त्या’ डॉक्टरवर कारवाईसाठी तहसीलदारांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- माणुसकीला काळिमा फासणारी घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. एका डॉक्टरने अपघातग्रस्त रूग्णांला पुढील उपचारासाठी पाठविण्यापूर्वी पैशाची मागणी करून रूग्णांची हेळसांड केल्याचा धक्कादायक प्रकार राहुरी फॅक्टरी येथे घडला आहे.(Ahmednagar Crime) याप्रकरणी राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक संघटनेच्या वतीने तहसीलदार फसियोद्दीयन शेख यांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याचे … Read more

मंत्री तनपुरे म्हणाले…तर विरोधकांनाही घराबाहेर पडण्याची हिंमत होणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :-  राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अल्पसंख्यांक, बहुजन समाजाच्या हिताचे असून कोणी कितीही म्हणत असले हे सरकार पडणार. तर मी म्हणेन पुढच्या पंचवार्षिकला देखील महाविकास आघाडीचेच सरकार राज्यात येणार आहे. (Minister Prajakt Tanpure) असे प्रतिपादन मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांचा देखील चांगलाच समाचार घेतला. इतरांचे … Read more

श्रीक्षेत्र देवगडचा दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- अग्रभागी भक्तिगीते गाणारे बँड पथक, सनई चौघडा वादक, त्यामागे भगवी पताका खांद्यावर घेत ‘दिगंबरा दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ दिगंबरा…’ असा जयघोष करत नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे दत्तजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.(Shri Kshetra Devgad)  नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे दत्तजयंती निमित्ताने हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्मोत्सव साजरा … Read more