धाक दाखवून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडता येणार नाही
अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- एसटी कर्मचाऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न असल्याने सरकारला न्याय द्यावाच लागेल. कर्मचाऱ्यांच्या लढ्यासमोर सरकारला शेवटी झुकावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांचे संघटन, एकी हेच आंदोलनाचे यश आहे.(ST Workers Strike) धमक्या-धाक दाखवून मेस्मा कायदा लादून व निलंबित करुन आंदोलन चिरडता येणार नाही, असा इशारा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला. दरेकर … Read more