आता आरतीच्या वेळे व्यतिरिक्त साईबाबांचे मुख दर्शन घेता येणार
अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- साईभक्तांसाठी अत्यंत महत्वाची तसेच आनंदाची माहिती समोर येत आहे. श्री साईबाबा संस्थानच्यावतीने साईंच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांकरिता आज दिनांक 16 डिसेंबर पासून सकाळी 6.30 ते रात्री 9.30 या वेळेत आरतीच्या वेळे व्यतिरिक्त मुख दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येत आहे.(Sai Baba Darshan) याबाबतची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री … Read more