एलआयसी पॉलिसीशी संबंधित सर्व काही जाणून घ्या केवळ एका ‘कॉलवर’
अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- एलआयसी पॉलिसीशी संबंधित सर्व काही जाणून घ्या केवळ एका ‘कॉलवर’ भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी (LIC) पॉलिसीबद्दल कोणत्याही माहितीसाठी आत्तापर्यंत तुम्हाला एजंट्सकडे फेऱ्या माराव्या लागतात. मात्र, आता तुम्हाला पॉलिसीशी संबंधित माहिती केवळ एका कॉलमध्ये मिळणार आहे. अशी असणार आहे प्रक्रिया… 1. सर प्रथम एलआयसीच्यावेबसाइट www.licindia.in वरजाऊन आपला मोबाईल … Read more