आपल्या लफड्याची माहिती तुझ्या पतीला देईल म्हणत महिलेवर केला अत्याचार
अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- महिलेला धमकावत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नगर तालुक्यातील जेऊरमध्ये घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गोविंद मोकाटे याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, 20 नोव्हेंबर 2021 रा काळात माझ्या राहत्या घरी गोविंद अण्णा मोकाटे (रा. जेऊर, इमामपूर, ता.नगर) राने … Read more