जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; बळीराजाची पिके सापडली धोक्यात
अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. त्यानुसार नगर जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच नगर शहरात देखील चांगला पाऊस झाला आहे. जिल्ह्यात बुधवार सकाळपासून ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे पिकांचे … Read more