भारतात Audi Q5 झालीय लॉन्च ! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- ऑडी या जर्मन लग्झरी कार उत्पादक कंपनीने आज आपल्या ऑडी क्यू५च्या भारतातील लाँचिंगची घोषणा केली. ऑडी क्यू५ मध्ये स्पोर्टी वैशिष्ट्ये आणि दैनंदिन वापराची योग्यता यांचा मिलाफ साधण्यात आला आहे तसेच या कारमध्ये इन्फोटेनमेंट आणि असिस्टन्सचेही अनेक पर्याय आहेत. ऑडी क्यू५ नेहमीच तिचे आकारमान, कामगिरी व उपकरणे यांच्या अचूक … Read more