नागरिकांनो काळजी घ्या: आता साथीचे रोग बळावण्याची शक्यता
अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- दिवाळीनंतर सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु झाले असून, शहरापेक्षा गावांमध्ये रात्रीच्या वेळी अधिक थंडी जाणवत आहे. त्यात डासांच्या संखेत लक्षणीय वाढ झाल्याने संध्याकाळ होताच शहरातील नागरिकांना डासांच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. शहरात अनेक परिसरातील डासांचा प्रचंड प्रकोप वाढला आहे. त्यामुळे डेंग्यू व मलेरिया असे साथीचे रोग बळावण्याची शक्यता … Read more