क्लासिक व्हील्सच्या कामगारांवर बेकारीची कुर्हाड
अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- एमआयडीसी मधील क्लासिक व्हील्स कंपनीतील जुन्या कामगारांना डावलून टाळेबंदीचे कारण पुढे करीत कंत्राटी पध्दतीने नवीन कामगारांची भरती केली जात असल्याने अनेक युवा कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. पुर्वीच्या कामगारांना प्राधान्य देऊन कंपनीत कामाला घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने सोमवार दि.7 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर साखळी उपोषणाचा … Read more